भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जबरदस्त भाषण/निबंध bharatratna do babasaheb ambedkar jayanti bhashan
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुंदर मराठी भाषण शालेय तसेच विविध कार्यालयांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात या जयंतीनिमित्त मुद्देसुद व सोपे मराठी भाषण खाली दिलेले आहेत.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते रामजी आंबेडकर यांचे ते चौदावे आपत्य होते सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचे सुपुत्र होते बाबासाहेबांचे वडील ब्रिटिश सैन्यामध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते रामजी आंबेडकर हे संत कबीरांचे अनुयायी होते आणि ते चांगल्या प्रकारचे सुशिक्षित व्यक्तिमत्व होते. रामजी आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले लहानपणीपासूनच त्यांच्यामध्ये जिज्ञासूपणा रूजवण्याचे काम केले.
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे दोन वर्षाचे असताना त्यांचे वडील सुभेदार पदावरून निवृत्त झाले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वय सहा वर्षाचे होते त्यावेळेस त्यांच्या आईचे निधन झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण झाली त्यावेळेस भारतीय समाजामध्ये अस्पृश्यता काय असते याचा घृणास्पद अनुभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शालेय शिक्षण सातारा येथे चालू असताना दुर्दैवाने त्यांच्या आईचे निधन झाले आणि त्यांच्या वडिलांच्या बहिणीने म्हणजेच आत्याने त्यांचे बाल संगोपन केले पुढे ते मुंबईला राहण्यासाठी आले शालेय शिक्षणाच्या वेळी त्यांना अस्पृश्यतेचा अभिशाप सहन करावा लागला. अस्पृश्यता काय असते तसेच अस्पृश्यतेचे माजलेले स्तोम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुभवायला मिळाले पुढे 1907 मध्ये मॅट्रिक चे शिक्षण झाल्यानंतर त्यांचा विवाह पार पडला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एलफिस्टन कॉलेज बॉम्बे येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्यासाठी त्यांना बडोदा संस्थांचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळत होती. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना करारानुसार बडोदा संस्थांमध्येच जावे लागले बडोद्यात असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले 1913 या वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी निवड झाली हा त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीचा निर्णायक क्षण होता. त्यांच्या विद्वत्तेमुळे व उच्च विचार शक्तीमुळे त्यांना निवड करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातून 1915 आणि 1916 मध्ये एम ए आणि पीएचडी अशा दोन पदव्या प्राप्त केल्या यानंतर पुढे पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले तेथे त्यांना ग्रेज इन्फॉर्म मध्ये प्रवेश देण्यात आला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये डी एस सी ची तयारी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती पण बडोद्याच्या दिवानांनी त्यांना भारतात पुन्हा बोलावले पुढे त्यांनी बार ऍट लॉ आणि डी एस सी पदवीदेखील त्यांनी जर्मनीमध्ये बॉन विद्यापीठातही काही काळ शिक्षण घेतले होते .
पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1916 मध्ये भारतातील जाती आणि त्यांची व्यवस्था उत्पत्ती आणि विकास हा शोध निबंध वाचन केला 1916 मध्ये त्यांनी भारताचा राष्ट्रीय लाभांश एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास हा प्रबंध स्वतः लिहिला आणि पीएचडी पदविका मिळवली ब्रिटिश भारतातील क्रांती अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या शीर्षकाखाली आठ वर्षानंतर हा प्रबंध प्रकाशित झाला ही सर्वोच्च पदवी प्राप्त केल्यानंतर ते भारतामध्ये परतले आणि पुढच्या काळामध्ये त्यांना अर्थमंत्री बनवण्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने बडोद्याच्या महाराजांचे लष्करी सचिव म्हणून त्यांना निवड करण्यात आली होती.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड महाराजांकडून मिळणारी शिष्यवृत्ती चा कालावधी संपत आल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सप्टेंबर 1917 मध्ये शहरांमध्ये परतले आणि सेवेमध्ये रुजू झाले परंतु नोव्हेंबर 1917 मध्ये पर्यंत शहरात राहिल्यानंतर ते मुंबईला निघून गेले अस्पृश्यतेच्या कारणामुळे त्यांना दिलेल्या अयोग्य वागणुकीमुळे त्यांना नोकरी सोडली.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला आल्यावर सीडनहम कॉलेजमध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सेवेमध्ये रुजू झाले त्यांचे वाचन व गाढा अभ्यास असल्यामुळे व चाणाक्ष बुद्धिमत्ता याचे जोरावर ते विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रिय झाले ते स्वतः विद्वान असल्यामुळे त्यांना अनेक मित्र मिळाले लंडनमध्ये कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला कोल्हापूरच्या महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली 1921 मध्ये त्यांनी आपला प्रबंध सादर केला ब्रिटिश भारतातील इम्पोरियल फायनान्सचे क्रांती विकेंद्रीकरण आणि त्यांनी लंडन विद्यापीठातून एम एस सी ची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात काही काळ अभ्यास केला 1923 मध्ये त्यांनी डी एस सी ही पदवी घेण्यासाठी प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजन अँड सोल्युशन हा प्रबंध सादर केला आणि त्याच वर्षी 1923 मध्ये त्यांना वकिलांच्या बार मध्ये बोलवण्यात आले.
1924 मध्ये इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांनी गोरगरिबांच्या शोषितांच्या असलेल्या समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी एक संघटना चालू केली या संघटनेचे प्रेसिडेंट सर चिमणलाल सेटलवाड होते तर अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते शिक्षणाचा प्रचार करणे प्रसार करणे आर्थिक परिस्थिती बदलणे तसेच निराश वर्गाच्या अस्पृश्य वर्गाच्या तक्रारींचे प्रतिनिधित्व करणे गोरगरिबांना न्याय मिळवून देणे समता समानतेने वागणे जिथे अन्याय होतो तेथे अन्यायाला वाचा फोडणे ही या संघटनेची ध्येय धोरण होती मुख्य उद्दिष्ट होती.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नवीन सुधारणांच्या संदर्भात विविधतांच्या आश्वासितांच्या या वर्गाच्या समस्या मागची कारणे शोधून काढली त्या कारणांचे निराकरण करण्यासाठी 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र चालू केले यामधून लोकांची जागृती निर्माण केली लोकांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ताकद निर्माण केले तसेच मोलाचा संदेश देण्यासाठी वर्तमानपत्रांचा उपयोग केला यामधून अस्पृश्यना त्यांना वंचितांना गरिबांना आपले हक्क कर्तव्य आपल्यावर होणारा अन्याय यावर कशाप्रकारे वाचा फोडायची तसेच शोषितांचे प्रश्न कसे सोडवायचे अस्पृश्यता कशी नष्ट करायची अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी वर्तमानपत्रांचा उपयोग करण्यात आला.
दिनांक 13 ऑक्टोबर 1935 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पीडितांच्या शोषितांच्या वर्गाची क्रांती परिषद बोलावली या परिषदेमध्ये त्यांनी एक कृष्णा करून हिंदूंना हादरा दिला मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही त्यांच्या हजारो अनुयायानी यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला पुढे 1936 मध्ये त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी महार परिषदेला मार्गदर्शन केले आणि हिंदू धर्माच्या त्यागाचा पुरस्कार त्यांनी केला होता.
पुढे 15 ऑगस्ट 1936 रोजी त्यांनी पीडित शोषित शेतकऱ्यांच्या वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची स्थापना केली यामध्ये प्रामुख्याने कामगारांची संख्या जास्त होती.
1938 मध्ये काँग्रेसने अस्पृश्य या नावांमध्ये बदल करणारे विधेयक आणले त्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टीका केली त्यांच्या दृष्टिकोनातून नाव बदलणे हा समस्येवरचा उपाय होऊ शकत नव्हता नाव बदलून कोणत्याही अस्पृश्य समाजाला न्याय मिळणार नाही अशी त्यांची भूमिका होती तसेच त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत स्वाभिमान त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार दूर व्हायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती.
भारताच्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेमध्ये कामगार सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती 1946 मध्ये ते बंगाल मधून संविधान सभेवर निवडून आले होते त्याचवेळी त्यांनी शूद्र कोण होते हे आपले पुस्तक प्रकाशित केले पुढे स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना कायदा आणि न्याय मंत्री म्हणून निवड करण्यात आली पण 1951 मध्ये त्यांनी काश्मीर प्रश्न भारताचे परराष्ट्र धोरण आणि हिंदू कोड बिल याबाबत पंडित जवाहरलाल नेहरूंच्या धोरणावरून मतभेद व्यक्त करत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला होता.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेमुळे व अभ्यासू वृत्तीमुळे त्यांच्यावर भारतीय राज्यघटनेची संविधान लिहिण्याची जबाबदारी टाकण्यात आली ती जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे पूर्ण केली यामध्ये भारताचे संविधान त्यांनी लिहून काढले त्यांना संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान बनवण्याच्या समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष होते तर घटना समितीचे मुख्य अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते पण खऱ्या अर्थाने मसुदा तयार करण्याचे काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले त्यामुळे त्यांना गरिबांना शोषितांना वंचितांना अस्पृश्यांना योग्य न्याय देता आला.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुधारणांमध्ये देखील त्यांचे मोठे योगदान आहे याशिवाय रिझर्व बँक ऑफ इंडिया च स्थापनेनंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोलाची भूमिका बजावली होती तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या स्थापनेतही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुलाची भूमिका आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जीवन प्रवास त्यांचे अभ्यास वर कृतज्ञता सर्जनशीलता व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविते सर्वांमध्ये प्रथम त्यांनी अर्थशास्त्र कायदा तत्त्वज्ञान राजकारण आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये उत्तम ज्ञान मिळवले या ज्ञानाचा उपयोग त्यांनी सामाजिक सुधारणा करण्यासाठी उपयोगात आणला त्यांनी गरिबांच्या आश्वासितांच्या पिढी त्यांच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण केले तसेच आपल्या कुटुंबाचा कसल्याही प्रकार विचार न करता गोरगरीब लोकांसाठी अहोरात्र झगडले शिक्षण घेताना त्यांना अनेक सामाजिक समस्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले होते पण त्यांनी कसल्याही प्रकारची हार न मानता आपले आयुष्य केवळ वाचन अभ्यास आणि ग्रंथालयांमध्ये पुस्तकांमध्ये व्यतीत केले त्यांनी आकर्षक पगाराची उच्चपदे नाकारली कारण ते ज्या वर्गासाठी काम करत होते तो वर्ग म्हणजे शोषित पीडित होता त्यांच्यासाठी काम करत असताना त्यांनी कसल्याही प्रकारचे आयुष्य आरामाची जीवन जगले नाहीत त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समता न्याय बंधुता मानवतेसाठी समर्पित केले होते पीचाडलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी सुधारणांसाठी त्यांनी आपले आयुष्य सर्वत्र प्रयत्न केले.
त्यांच्या जीवनाचा संपूर्ण इतिहास पाहिल्यानंतर असे वाटते की त्यांचे मुख्य योगदान आणि त्यांची प्रासंगिक अभ्यासणे आणि त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला यामध्ये गोरगरिबांना पिढी त्यांना शोषितांना अस्पृश्यांना या तळ्यावर पाणी पिण्याची उभा नव्हती त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाडच्या तळ्याचा सत्याग्रह केला व स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाण्याला स्पर्श करून पाणी प्रशांत केले यामुळे शोषितांच्या पिढीच्या धर्या भावना आली लोक निर्भिड बनले आणि स्वाभिमानी वृत्ती जागृत झाली आत्मविश्वास आला.
अशाच प्रकारे नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केला या काळाराम मंदिरांमध्ये गरिबांना सुशिक्षितांना पिढी त्यांना जाण्याची मुभा नव्हती अशा ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मंदिरामध्ये प्रवेश करून तेथील सत्याग्रह पूर्ण केला व मंदिराचे द्वारे सर्व जातीय धर्मांसाठी खुली करून दिली .
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महान कार्य केले सर्व जाती धर्मांना शोषितांना कामगारांना त्यांचा हक्क मिळवून दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर पक्षाची स्थापना केली. यामध्ये मधुरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या काळामध्ये त्यांना अनेक लोकांचा विरोध झाला परंतु लोकांचा विरोध पत्करून त्यांनी चांगले कार्यकारी सोडले नाही कारण त्यांनी हाती घेतलेले कार्य गोरगरिबांसाठी होते दिन दलितांसाठी होते खऱ्या अर्थाने दिनदरी त्यांचे कैवारी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते त्यांचे कार्य खूप मोठे होते या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य शासनाने घेतली 1990 मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर मिळाला
अशाप्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये शोषितांना व पिडीताना न्याय मिळवून दिला समतेने समानतेने वागवले उचनी सीता भेदभाव कमी केला.