AFE- CSTE कोर्स मधील शिक्षकांना लॅपटॉप, टॅबलेट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार ctse coding course
AFE- CSTE कोर्स मधील शिक्षकांना सन्मानित करणे आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाबाबत…
परिपत्रक येथे पहा pdf download
संदर्भ –
१) जा.क्र. राशैसंप्रपम / साव्यावि / आय.टी. / गासजुलै / २०२४-२५/०५३३५,
दिनांक : ५/११/२०२४
२) ०३/०७/२०२४ रोजीच्या गाभा समितीच्या बैठकीचे इतिवृत्त (प्राप्त दि. १९/९/२०२४)
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांनी २१ व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करावी व त्याबरोबरच मुलांमध्ये संगणकीय विचार, सहयोग, सांधिक कार्य (टीमवर्क), तार्किक विचार आणि कोडिंग याचे ज्ञान अवगत व्हावे, यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जालना, जिल्हा परिषद (प्राथमिक शिक्षण विभाग) जालना व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यामध्ये मध्ये अमेझॉन फ्यचुर इंजिनिअर प्रकल्प २०२४-२५ वर्षीपासून राबविला जात आहे. या प्रकल्पा मध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स घेण्यात आले होते. यातून शिक्षक कॉम्प्युटेशनल थिंकिंग, scratch कोडिंग मधील लुपींग, Sequencing यांसारख्या कोडिंग संकल्पनाचा अभ्यासक्रमामध्ये वापर, या घटकांवर कोर्सची निर्मिती करण्यात आली होती. यासाठी जिल्ह्यातुन ६०८ शिक्षकांनी नोंदणी केली असून ९४ शिक्षकांनी कोर्स पूर्ण केले आहेत. यामध्ये कोर्स उत्कृष्ठ रित्या पूर्ण करणाऱ्या आणि यश संपादित करणाऱ्या टॉप २० शिक्षकांना लॅपटॉप, टॅबलेट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर बक्षीस वितरण कार्यक्रम मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या अध्येक्षतेत दिनांक १७/०४/२०२५ रोजी सकाळी १०:३० ते १.०० वाजेपर्यंत स्थळ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जालना येथे घेण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, प्रत्येक तालुक्यातील एक गटसाधन व्यक्ती सोबतच्या यादीत दिलेल्या बक्षीस पात्र शिक्षकांना वेळेत उपस्थित राहण्यासाठी कार्यमुक्त करावे.
सोबत बक्षीस पात्र शिक्षकांची नावे
नमस्कार शिक्षक मित्रांनो सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे सी टी एस सी कोर्स मधील शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे सदर कोर्सचे बक्षीस देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे सदर बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे सदर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा जिल्हास्तरीय असणार आहे हा कोर्स आयोजनाचे सर्व यंत्रणा म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना यांच्या मार्फत राबविण्यात आलेला होता.
नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांनी 21 व्या शतकामध्ये विविध प्रकारची कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे आणि सदर कौशल्य आत्मसात करत असताना शिक्षकांना देखील यामध्ये कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षकांकडे विविध प्रकारचे कौशल्य असणे गरजेचे आहे त्यामधील महत्त्वाचे म्हणजे शिक्षक हा तंत्रस्नेही असणे किंवा होणे गरजेचे आहे शिक्षकांनी स्वतः काही कौशल्य आत्मसात केली तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये ती रुजवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करू शकतात.
शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये देखील तंत्रस्नेही वृत्ती जोपासण्यासाठी शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे सदर विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये संगणकीय विचार जोपासणे संगणकीय तंत्रस्नेह संगणकीय माहिती विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचे आहे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसमोर मोठ मोठे आव्हाने असणार आहे ती आव्हाने पेरण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तंत्रस्नेही वृत्तीचा जोपासना करणे हे शिक्षकाचे कार्य आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय विचार सहयोग सांघिक कार्य म्हणजेच टीमवर्क तारिक विचार आणि कोडींग चे ज्ञान असणे गरजेचे आहे यामध्येच सी टी एस सी हा जो कोर्स आहे तो कोडींगचा ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त होणार आहे त्यामुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना यांच्या माध्यमातून शिक्षकांना आधी तंत्रस्नेही करणे कोडीचे ज्ञान प्रथमतः शिक्षकांना देणे गरजेचे असल्यामुळे ते त्यांनी योग्य रीतीने विद्यार्थी शिक्षकांपर्यंत पोहोचवलेले आहेत आता हेच ज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत त्यामुळे ही स्पर्धा शिक्षकांमध्ये निर्माण करण्यात आलेली होती या स्पर्धेनुसार ज्या शिक्षकांनी यामध्ये भाग घेतला होता अशा मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 600 ते 700 शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता परंतु काही मोजकेच शिक्षक हा कोर्स पूर्ण करू शकले आणि त्यामधूनच विस शिक्षकांची निवड बक्षिसासाठी पात्र ठरलेले आहेत.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना प्राथमिक शिक्षण विभाग जालना यांच्या माध्यमातून सदर हा कोर्स संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला होता अमेझॉन फ्युचर इंजीनियरिंग प्रकल्प 2024 25 वर्षापासून राबविला जात आहे यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळातील शिक्षक व विद्यार्थ्यांना सोबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत सदर उपक्रम हा चांगल्या प्रकारचा उपक्रमातून कोडींग चे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत याच वयात मिळणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वप्रथम हा कोर्स शिक्षकांकडून पूर्ण करून घेतल्या जात आहे व त्यानंतर विद्यार्थ्यांना देखील यामध्ये अंतर्भूत करण्यात केले जाणार आहे सदर कोर्स पूर्ण करत असताना शिक्षकांना अनेक अडचणी आल्या त्यामध्ये जिल्हा व शिक्षण संस्था प्रशिक्षण जालना यांनी वेळोवेळी अडचणी सोडवण्याचा काम देखील केलेला आहे यामध्ये जे शिक्षक या बक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत त्यांची यादी देखील या सदर पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे.
या प्रकल्पांतर्गतच शिक्षकांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांसाठी ब्लेंडेड कोर्स चे आयोजन करण्यात आले होते अनेक शिक्षकांनी ब्लेंडेड कोर्स पूर्ण केला ज्यामध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ विद्या शिक्षकांना दाखवण्यात आलेले होते शिक्षकांनी हा कोर्स ऑनलाईन रीतीने पूर्ण करावयाचा होता सर्व शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेऊन शिक्षकांनी हापूस योग्य रीतीने पूर्ण केला तसेच शिक्षकांना या कोर्सचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले होते या कोर्स नुसार प्रत्येक विषयानुसार आपापल्या आवडीनुसार कोर्स तो पूर्ण करणे ह यामध्ये सर्व विषयांचा अंतर्भाव केलेला होताते भाषा शिक्षकांसाठी भाषा विषयांची देखील यामध्ये निवड करण्यात आलेली होती यामध्ये कोर्स पूर्ण करत असताना शिक्षकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत कारण व्हिडिओ पाहून हा कोर्स ऑनलाईन रीतीने पूर्ण केलेला आहे सदर शिक्षकांना प्रमाणपत्र देखील वाटप करण्यात आलेले आहेत हा प्रकल्प देखील याच योजनेचा एक भाग होता आणि सदर प्रकल्प सदर कोर्स हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेला होता.
ब्लेंडेड कोर्स पूर्ण करत असताना शिक्षकांना येणारे अडचणी शिक्षकांनी समजून घेतल्या तसेच तंत्रश शिक्ष यामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन देखील व्यवस्थित रीतीने करण्यात आलेले होते दीक्षा ॲप मार्फत सदर व्हिडिओची निर्मिती करण्यात आलेली होती सदर अॅप मधून शिक्षकांनी आपल्या वेळेनुसार व्हिडिओ पाहून सदर व्हिडिओ चांगल्या क्वालिटीचे बनले असल्यामुळे शिक्षकांना देखील समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरले तसेच काही शाळेमध्ये देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देखील अशा प्रकारचे व्हिडिओ डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना दाखवले त्यामुळे चांगल्या प्रकारचा इम्पॅक्ट विद्यार्थ्यांवर देखील या कोर्स झालेला आहे सदर ब्लेंडेड कोर्स हा शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त होता आणि हा कोर्स जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला होता. सदर कोर्स चे प्रमाणपत्र शिक्षकांना वेळेवर देण्यात आलेली होती सर्व शिक्षकांना या कोर्सचे प्रमाणपत्र मिळालेली आहेत काही शिक्षकांच्या तांत्रिक अडचणीमुळे अद्याप पर्यंत प्रमाणपत्र मिळण्यास अडचण आलेली आहे ती देखील जिल्हास्तरावरून सोडविण्यात येत आहे.
सदर प्रकल्प अंतर्गत सी टी एस सी कोर्स मध्ये कॉम्पिटिशनल थिंकिंग कोडींग मधील लुपिन यासारख्या कोडींग संकल्पनांचा अभ्यासक्रमामध्ये वापर व घटकांवर कोरची निर्मिती करण्यात आलेली होती सदर कोर्स हा शिक्षकांसाठी खूप उपयुक्त असा कोर्स होता यामध्ये शिक्षकांनी योग्य रीतीने प्रयत्न करून हा कोर्स पूर्ण करण्याचा कार्य केलं यामध्ये ज्या शिक्षकांनी हा कोर्स योग्य रीतीने पूर्ण केला अशा शिक्षकांची निवड देखील यामध्ये झालेले आहेत आणि त्या शिक्षकांना योग्य प्रकारे बक्षीस देखील ठेवण्यात आलेले होते ते बक्षीस वाटप समारंभ आयोजित करण्यात येणार आहे सदर परिपत्रकानुसार सदर बक्षीस वाटप कार्यक्रम हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर कार्यक्रमांमध्ये प्रत्येक तालुक्यातील गटसाधन व्यक्ती सोबत यादीत दिलेल्या बक्षीस पात्र शिक्षकांना वेळेत उपस्थित राहण्यासाठी कळवण्यात येणार आहे सदर शिक्षकांना जिल्हास्तरावर गौरव करण्यात येणार आहे सदर बक्षिसाचे स्वरूप देखील छान प्रकारचे आहे एकूण टॉप 20 शिक्षकांना लॅपटॉप अशा प्रकारचे बक्षीस यामध्ये मिळणार आहे तसेच त्याचबरोबर टॅबलेट देखील वाटप करण्यात येणार आहेत तसेच प्रमाणपत्र देखील देऊन या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे व आनंदाची वृत्ती जागृत झाली आहे तसेच अनेक शिक्षकांमध्ये हा कोर्स पूर्ण करण्याची जिद्द निर्माण झालेली आहे यामुळे ज्या शिक्षकांचे कोर्सेस पूर्ण झालेले आहेत त्या शिक्षकांची मदत नवीन शिक्षकांना देखील मिळणार आहे अशा प्रकारचे उपक्रम नेहमीच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण परिषद जालना राबवत असते यामुळे शिक्षकांना नवीन प्रेरणा मिळते व शिक्षक तंत्रस्नेही होतात यामुळे अनेक शिक्षकांना तंत्रस्नेही होण्यासाठी मदत देखील झालेली आहे.
शिक्षकांना खऱ्या अर्थाने तंत्रस्नेही होणे खूप गरजेचे आहे कारण येणाऱ्या भविष्यामध्ये या 21व्या शतकामध्ये आपल्याला तक धरून जायचे असेल तर आपल्याकडे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे आणि ते ज्ञान म्हणजे टेक्निकल ज्ञान होय तंत्रस्नेही बनणे खूप गरजेचे आहेत कारण आपल्यासमोर येणारा विद्यार्थी हा खूप हुशार असणार आहे त्याला त्याच्याकडे लहान वयाच्या तंत्रस्नेही पण असणार आहे त्यामुळे शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे खूप गरजेचे आहे विद्यार्थ्यांची वेळोवेळी प्रश्न सोडवण्यासाठी तसेच अध्ययन अध्यापनामध्ये वेगवेगळ्या येणाऱ्या तंत्रस्नेही कृत्या विद्यार्थ्यांना सोडून देण्यासाठी तसेच शाळेमध्ये आता डिजिटल शाळा होत आहेत आणि डिजिटल शाळा झाल्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल साहित्य निर्माण झालेले आहेत डिजिटल साहित्य मिळाल्यामुळे शिक्षक देखील तंत्रस्नेही असणे गरजेचे असणार आहे कारण डिजिटल शाळा हा ही संकल्पना अशी आहे की यामध्ये शिक्षकांना तंत्रस्नेही बनणे खूप काळाची गरज आहे कारण शिक्षक जर तंत्रस्नेही नसेल तर डिजिटल शाळा असून उपयोग असणार नाही त्यामुळे शिक्षकांनी सर्वप्रथम तंत्रस्नेही होणे आवश्यक आहे तसेच अध्यापनात देखील वेळोवेळी तंत्रस्नेही टेक्निकल गोष्टींचा वापर करणे खूप गरजेचे आहे उदाहरणार्थ ई लर्निंग असेल प्रयोगशाळा असेल डिजिटल साहित्याचा अध्ययन अध्यापनामध्ये नियमित वापर करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परिणाम रीतीने शिकवण्यासाठी डिजिटल साहित्याचा आपण वापर केला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना देखील डिजिटल साहित्य हाताळणे शिकवण्यासाठी ते सर्वप्रथम शिक्षकाला चांगल्या प्रकारे हाताळता आले पाहिजे हे देखील तितकेच खरे ठरणार आहे.
त्यामुळेच जिल्हा शिक्षण व प्रशिकण संस्था नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते यामधून शिक्षकांना वेगळी प्रेरणा मिळते तसेच शिक्षकांची कौशल्य आत्मसात करण्यासाठी वेगवेगळ्या प्रयोग राबवले जातात व शिक्षकांना नवनवीन संधी निर्माण करून दिल्या जातात यामुळे शिक्षकांमध्ये देखील तंत्रस्नेही पणा जागृत होतो व शिक्षक देखील यामध्ये सहभागी होऊन योग्य रीतीने कार्यवाही करतात तसेच आपल्या तंत्रस्नेही वृत्तीचा आपल्या अध्ययन अध्यापनामध्ये देखील उपयोग करतात व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसा उपयोग होईल फायदा होईल या दृष्टीने तंत्रस्नेय असणे किती गरजेचे आहे ही काळाची गरज आहे आज या काळामध्ये लक्षात येत आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना यांनी शिक्षक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धाचे देखील आयोजन केले होते या निर्मिती स्पर्धेमध्ये अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला दर्जेदार व्हिडिओची निर्मिती झाली यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणावर तंत्रस्नेही शिक्षक निर्माण झाले ज्या शिक्षकांना मोबाईल चा वापर अध्यापनात आणि अध्ययनात कसा करावा हे देखील समजले यातूनच राज्यस्तरावरून देखील ही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध पक्षाचे वाटप करण्यात आले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत जिल्हास्तरावर मोठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा राज्यस्तरीय यामध्ये जिल्हास्तरावर आलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आली. यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व शिक्षकांना नवनवीन संधी निर्माण करून दिल्यामुळे शिक्षक आता चांगल्या प्रकारे तंत्रस्नेही बनले आहेत आणि त्या तंत्रस्नेपनाचा वापर ते आपल्या शाळेवर देखील करणार आहेत त्यामुळे शिक्षकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.