600 सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे gk general knowledge questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

600 सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे gk general knowledge questions 

भारत देश कोणत्या खंडात येतो?

अशिया

भारताची राजधानी कोणती आहे?

दिल्ली

भारत कोणत्या गोलार्धात येतो?

उत्तर गोलार्ध

भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय आहे?

तिरंगा

भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?

जनगणमन

भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?

वंदे मातरम

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

वाघ

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे

मोर

भारताचे बोधवाक्य कोणते आहे?

सत्यमेव जयते

भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?

त्रिमुख सिंह

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?

कमळ

भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे

आंबा

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?

हॉकी

भारताचे राष्ट्रभाषा कोणती आहे?

हिंदी

भारताचे आंतरराष्ट्रीय भाषा कोणती आहे?

इंग्रजी

भारताचे राष्ट्रीय लिपी कोणती आहे?

देवनागरी

भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?

डॉल्फिन

भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे ?

गंगा

भारतामध्ये एकूण किती घटक राज्य आहेत?

29

तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे

अशोक चक्र

अशोक चक्र कुठून घेण्यात आले आहे?

सारनाथ

भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे?

हिमालय

52 दरवाजाचे शहर कोणत्या शहराला म्हणतात?

छत्रपती संभाजीनगर

भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोठे आहे?

आमदाबाद

महाराष्ट्र सामान्य ज्ञान

महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे?

मुंबई

महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे?

मुंबई

भारताच्या आर्थिक राजधानी कोणती आहे?

मुंबई

महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे?

नागपूर

महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे?

हरावत

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे

शेकरू

महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते आहे?

बोंडारा ताम्हण

महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आआहे?

आंबा

महाराष्ट्राचे राज्यभाषा कोणती आहे?

मराठी

महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे?

महाराष्ट्र एक्सप्रेस

महाराष्ट्रात स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे?

रत्नागिरी

महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे?

सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण?

सावित्रीबाई फुले

महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे?

गडचिरोली

महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे?

मुंबई उपनगर

महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती आहे?

रेगूर मृदा

महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोठे आहे?

बल्लारपूर

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

गोदावरी

महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?

अहिल्यानगर

साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता आहे?

अहिल्यानगर

भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे?

मुंबई

सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात?

मुंबई

भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरात म्हणतात?

मुंबई

सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे?

गडचिरोली

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता आहे ?

भंडारा

महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे ?

चंद्रपूर

महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे?

गडचिरोली

महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाणात असणारा जिल्हा कोणता आहे?

रत्नागिरी

ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता आआहे?

बीड

महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी कोणती आहे?

पुणे

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजधानी कोणती आहे?

कोल्हापूर

महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता आहे?

नंदुरबार

महाराष्ट्रातील सर्वात कमी वन असलेला विभाग कोणता आहे?

मराठवाडा

महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आआहे?

अहिल्यानगर

महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे?

शताब्दी एक्सप्रेस

महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे?

सोलापूर

महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे?

आंबोली

महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता आहे?

चंद्रपूर

महाराष्ट्रातील संत्री कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे?

नागपूर

भीमा नदीचे उगमस्थान कुठून होते?

भीमाशंकर

गोदावरी नदीचा उगम कुठून होतो?

त्र्यंबकेश्वर

गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो?

नाशिक

भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो?

पुणे

मराठवाड्याच्या राजधानीचे नाव काय आहे?

छत्रपती संभाजी नगर

महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणता आआहे?

सातारा

महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यात म्हटले जाते?

सोलापूर

महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता आहे?

रायगड

महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यात म्हणतात?

रायगड

महाराष्ट्रातील समाजसेवकांचा जिल्हा कोणता आहे?

रत्नागिरी

महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता आहे?

बीड

कृष्णा नदीचे उगमस्थान कुठून होते?

महाबळेश्वर

ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

चंद्रपूर

कळसुबाई अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

अहिल्यानगर

चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र कोठे आहे?

कोल्हापूर

महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरवला जातो

नाशिक

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात?

कोयना

संतांची भूमी असे कोणत्या नदीला म्हटले जाते?

गोदावरी

ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे?

आळंदी

छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

रायगड

छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?

1674

यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे?

प्रीतीसंगम कराड

जगात एकूण किती खंड आहेत

सात

वेदांची एकूण संख्या किती आहे ?

कवी मुकुंदराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?

बीड

कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे?

आंबाजोगाई

महानुभाव पंथाचे केंद्र कोठे आहे?

नांदेड

महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते

ताडोबा

ताडोबा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

वाघ

महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी कोठे आहे?

नाशिक

कृष्णा वेण्णा या नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोणते आहे?

माऊली

हिंगोली शहर कोणत्या नदीवर वसले आहे?

इरई

नागपूर शहर कोणत्या नदीवर वसले आहे?

नाग

कोल्हापूर शहर कोणत्या नदीवर वसले आहे?

पंचगंगा

देहू आळंदी ही गावे कोणत्या नदी किनारी वसली आहेत?

इंद्रायणी

रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय होते

कुलाबा

महाराष्ट्रात पोस्टाची तिकिटे नाणी नोटा छापखाना कोठे आहे?

नाशिक

महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे?

लोणार

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

बुलढाणा

मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे?

विवेक सिंधू

महाराष्ट्र मध्ये न सापडणारे खनिज कोणते आहे?

सोने

महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे?

वर्धा

अखंड शिल्पातले कैलास लेणी कोठे आहे?

वेरूळ

बुद्ध लेणी साठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे?

अजिंठा

महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे?

पोलीस महासंचालक

गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहत जाते?

आठ

महाराष्ट्रातील अंजनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे?

राजेवाडी

महाराष्ट्रातील सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे?

दौलताबाद

गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?

वज्रेश्वरी

वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

ठाणे

महाराष्ट्रातील पवनचक्कींचा जिल्हा कोणता आहे?

सातारा

मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात?

बाळशास्त्री जांभेकर

रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा जिल्हा कोणता आहे?

सोलापूर

महाराष्ट्रातील सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता आहे ?

अहिल्यानगर

महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे?

मेळघाट

मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

अमरावती

:

मेळघाट अभयारण्य कोणत्या विभागात आहे?

विदर्भ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा खेळाडू कोण आहे?

सचिन तेंडुलकर

ऑक्सीजन वायूला काय म्हणतात?

प्राणवायू

चंद्र हा पृथ्वीचा

उपग्रह

पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती टक्के आहे?

29

पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?

71

एका वर्षामध्ये एकूण आठवडे किती असतात?

52

एका वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात?

365

लीप वर्षांमध्ये एकूण किती दिवस असतात?

366

लीप वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो?

29

भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हटले जाते?

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम

सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे?

शुक्र

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हटले जाते?

परिवलन

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला काय म्हणतात?

परिभ्रमण

स्वतःभोवती कड असणारा ग्रह कोणता?

शनि

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

गुरु

दिवसा दिसणारा ग्रह कोणता आहे

शुक्र

चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता आहे?

पोर्णिमा

ज्या दिवशी चंद्र दिसत नाही तो दिवस कोणता आहे?

अमावस्या

शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते आहे?

शिवनेरी

जिजामाता यांचे जन्म ठिकाण कोणते आहे?

सिनखेडराजा

प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे?

कोल्हापूर

तुळजाभवानी मंदिर कुठे आहे?

तुळजापूर

प्रसिद्ध विठ्ठल मंदिर कुठे आहे?

पंढरपूर

श्री गजानन महाराज मंदिर कुठे आहे?

शेगाव

श्री साई महाराज मंदिर कुठे आहे?

शिर्डी

श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे

अक्कलकोट

श्री खंडोबा मंदिर कुठे आहे?

जेजुरी

श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता आहे?

रामनवमी

श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता आहे?

गोकुळाष्टमी

कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे?

अंबाजोगाई

वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय होते?

कुसुमाग्रज

कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय होते?

केशवसुत

नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपन नाव काय आहे?

बी

त्रिंबक बापू ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे?

बालकवी

राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे?

गोविंदाग्रज

प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपन नाव काय आहे?

केशव कमार

हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे?

भगवद्गीता

मुस्लिम धर्मातील धर्मग्रंथ कोणता आहे?

कुराण

ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे?

बायबल

पारशी धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे?

झेंदावेस्ता

जैन धर्मातील धर्मग्रंथ कोणता आहे?

आगम

शीख धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे ?

गुरु ग्रंथ साहेब

बौद्ध धर्म ग्रंथ कोणता आहे?

त्रिपिटक

हिंदू धर्माचे प्रार्थना स्थळ कोणते आहे?

मंदिर

ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना स्थळास काय म्हणतात?

चर्च

मुस्लिमांच्या प्रार्थना स्थळास काय म्हणतात?

मस्जिद

शीख धर्माच्या प्रार्थना स्थळास काय म्हणतात?

गुरुद्वारा

ज्यु धर्माचे प्रार्थना स्थळास काय म्हणतात?

सिनेगोग

जैन धर्माचे प्रार्थना स्थळ काय म्हणतात?

मंदिर

बौद्ध धर्माच्या प्रार्थना स्थळास काय म्हणतात?

विहार

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत

प्रतिभाताई पाटील

सर्वाधिक वेळा विश्वकप क्रिकेट जिंकणारा देश कोणता आहे?

ऑस्ट्रेलिया

जगातील सर्वाधिक पवन ऊर्जा असणारा देश कोणता आहे?

चीन

अण्णा हजारे यांचे संपूर्ण नाव काय आहे?

किसन बाबुराव हजारे

गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

मेळघाट

नायगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

गोंदिया

पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

नागपूर

कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हटले जाते?

उंट

कुत्रा चावल्यास कोणता रोग होतो

रेबीज

अण्णा हजारे यांचे गाव कोणते आहे?

राळेगणसिद्धी

पोपटराव पवार यांचे गाव कोणते आहे?

हिवरे बाजार

मानवी शरीरातील हाडांचे एकूण संख्या किती आहे?

206

मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते?

मांडीचे

आंध्रप्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?

कुचीपुडी

ओरिसा या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?

ओडिसी

उत्तर प्रदेश या राज्याची लोकनृत्य कोणते आहे?

कथक

भांगडा

पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?

राजस्थान या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?

घूमर

गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?

गरबा दांडिया

महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे?

लावणी

तामिळनाडू या राज्याची लोकनृत्य कोणते आहे?

भरतनाट्यम

केरळ या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?

कथकली मोहिनीअट्टम

दररोज प्रकाशित होते त्यास काय म्हणतात?

दैनिक

दर आठवड्याला प्रकाशित होणारे

साप्ताहिक

दर वर्षाला प्रकाशित होणारे?

वार्षिक

दर महिन्याला प्रकाशित होणारे?

मासिक

दर पाच वर्षाला प्रसिद्ध होणारे?

पंचवार्षिक

दर तीन वर्षाला प्रसिद्ध ?

त्रे वार्षिक

दर तीन महिन्याला प्रकाशित होणारे?

त्रैमासिक

आझाद हिंद सेनेची स्थापना कुठ झाली?

सिंगापूर

आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण होते?

रास बिहारी बोस

वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहेत?

बंकिमचंद्र चटर्जी

जनगणमन हे गीत कोणी लिहिले

रवींद्रनाथ टागोर

सारे जहाँ से अच्छा या गीताचे लेखक कोण आहेत?

मोहम्मद इकबाल

कबड्डी या खेळामध्ये किती खेळाडू असतात?

7

हॉलीबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती असते ?

6

खो खो या खेळात खेळाडूंची संख्या किती असते ?

9

हॉकी या खेळातील खेळाडूंची संख्या किती असते ?

11

फुटबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती असते ?

11

क्रिकेट मध् किती खेळाडू असतात?

11

इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली?

मोहम्मद इक्बाल

एका डझन मध्ये किती वस्तू असतात?

12

पाच डझन मध्ये किती वस्तू असतात?

60

किती इंच म्हणजे एक फूट असतो

12

एक फूट म्हणजे किती सेंटीमीटर असतात?

30

एक किलोमीटर म्हणजे किती मीटर?

1000

एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर?

100

एक सेंटिमीटर म्हणजे किती मिलिमीटर?

10

दर पंधरा दिवसाला प्रसिद्ध होणारे

पाक्षिक

दर महिन्याला प्रसिद्ध होणारे?

मासिक

किती ग्रामचा एक किलोग्राम होतो

1000

एक ग्रॅम म्हणजे किती मिलिग्रॅम ?

द्रव पदार्थ मोजण्याचे परिमाण कोणते आहे?

लिटर

विद्युत बल्ब मध्ये कोणता धातू असतो?

टंगस्टन

विमानासाठी कोणते इंधन वापरतात?

पेट्रोल

कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात?

उंउंट

वाळवंटात दिसणारे हिरवळीस काय म्हणतात?

ओअसिस

जगात सर्वाधिक उत्पन्न होणारे फळ कोणते?

द्राक्ष

आग काड्या कोणत्या झाडापासून तयार करतात?

सावर

भारताचे आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात?

वासुदेव बळवंत फडके

भारताचा पहिला परमवीर चक्र विजेता कोण आहे?

मेजर सोमनाथ शर्मा

सामान्य ज्ञान प्रश्नावली