नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत जनजागृतीसाठी घ्यावयाच्या उपक्रमाबाबत navbharat saksharta abhiyan
नवभारत साक्षरता अभियान कार्यक्राअंतर्गत कोणकोणते कार्यक्रम घ्यावयाचे आहेत यासंबंधी माहिती देण्यात आलेली आहे ती खालिल प्रमाणे आहे
उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मतदान साक्षरता जनजागृतीसाठी घ्यावयाच्या उपक्रमाबाबत…
संदर्भ: 1) शासन निर्णय क्रमांक नभासाका-0322/प्र.क्र.39/ एस.डी., मंत्रालय, मुंबई -32 दि. 14 ऑक्टोबर, 2022.
2) शासन निर्णय क्रमांक: नभासाका 0322/प्र.क्र.39/ एस.डी.2, मंत्रालय, मुंबई 32 दि. 25 जानेवारी, 2023,
उपरोक्त संदर्भ क्र. 1 नुसार, सन 2011 च्या जनगणनेनुसार, देशातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील निरक्षरांची संख्या 25.76 कोटी आहे. सन 2009-10 ते 2017-18 दरम्यान राबविण्यात आलेल्या साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत 7.64 कोटी साक्षर झालेल्या व्यक्तीच्या प्रगती अहवालाचा विचार करता, देशात अजूनही 18.62 कोटी लोक निरक्षर आहेत. त्यानुषंगाने राज्यात उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. राज्यासाठी 2023-24 साठी 6,20,000 व सन 2024-25 साठी 6,20,000 असे एकूण 12,40,000 इतके असाक्षर नोंदणी उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. त्यापैकी दिनांक 17 मार्च 2024 रोजी झालेल्या FLNAT परीक्षेत 4,25,906 इतके असाक्षर आता नवसाक्षर झाले आहेत.
संदर्भ क. 2 नुसार, सन 2022 ते 2027 पर्यंत चालणान्या उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय / गटस्तरीय/ शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातील जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी यांनी नियामक परिषदेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पहावे असे आदेशित करण्यात आलेले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेचा राज्याच्या आराखडयाप्रमाणे जिल्हास्तरावर नियोजन करणे, उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेच्या राज्यस्तरावरून निश्चित करून दिलेल्या असाक्षर उद्दिष्ट संख्यापूर्तीसाठी जिल्हास्तरावर मोहीम राबविणे, उल्लास-नव भारत माक्षरता कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापन इत्यादी बाबत धोरणात्मक निर्णय घेणे, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाने ठरवून दिलेले धोये व उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेणे जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावांवर निर्णय घेणे, जिल्हास्तरीय नियामक समितीने अधिकार प्रदान केलेल्या बाबींवर कार्यवाही करणे इत्यादी बाबींची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीस देण्यात आलेली आहे.
उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षरांमध्ये केवळ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करणे एवढ्या पुरता हा कार्यक्रम मर्यादित नसून महत्वपूर्ण जीवन कौशल्ये, मुलभूत शिक्षण, व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे व त्यांना निरंतर शिक्षण देणे या प्रमुख उद्दिष्टांचाही त्यामध्ये समावेश आहे. असाक्षर व स्वयंसेवक यांना अध्ययन अध्यापनासाठी उल्लास मार्गदर्शिका भाग 1 ते 4 स्वयंसेवक मार्गदर्शिका उपलब्ध करून देम्नयात आली आहे. त्यातील भाग क्र. 2 मध्ये मतदान विषयी सचित्र माहिती देण्यात आली आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. लोकशाहीच्या सुहढीकरण व बळकटीकरणासाठी सर्व प्रौढ नागरिकांनी मतदान करणे गरजेचे आहे.
(कृ.मा.प.)
2
उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी 17 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेल्या FLNAT परीक्षेत एकूण 4,25,906 इतके असाक्षर साक्षर झाले आहेत. त्या सर्व नवसाक्षरांना मतदान करण्यासाठी शाळा स्तरावरून आवाहन करण्यात यावे. तसेच पुढील काळात विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका व शाळा स्तरावर खालील मतदान साक्षरता विषयक उपक्रमांचे आयोजन दिनांक 11/11/2024 ते 18/11/2024 या कालावधीत करावे.
A) मतदान साक्षरता जनजागृतीसाठी व्हिडिओ निर्मिती:
मतदान साक्षरता जनजागृतीसाठी व्हिडिओ निर्मिती करून सोशल मीडियावर (यु-ट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी) प्रसिद्धी देण्यात यावी.
विडिओ निर्मिती गट।
1. शालेय विद्यार्थी गट- a) इयत्ता 5 वी ते 8 वी व b) 9 वी ते 12 वी.
2. नवसाक्षर (वय वर्षे 15 व त्यापुढील दि. 17 मार्च, 2024 च्या FLNAT परीक्षेत उत्तीर्ण झालेले)
निकष: 1) व्हिडिओ 3 ते 5 मिनिटांचा असावा.
2) सुरुवातीस स्वतःचा थोडक्यात परिचय असावा. (नाव, शाळा व स्पर्धा गट)
3) व्हिडिओमध्ये मालदानाचे महत्व विषद करून मतदान साक्षरता केलेली असावी
4) व्हिडिओमधून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी,
8) मतदान साक्षरता अनजागृतीसाठी पत्रलेखन:
पत्रलेखन गट:
1. शालेय विद्यार्थी गट ) इयता 5 वी ते 8 वी व b) 9 वी ते 12 वी.
2. नवसाक्षर (वय वर्षे 15 व त्यापुढील दि. 17 मार्च, 2024 च्या FLNAT परीक्षेत उत्तीर्ण झालेले)
विषय: आई-बाबा, आजी-आजोबा, काका-मावशी, मामा-मामी मतदान करायचं है।
निकण: 1) शब्द मर्यादा गट) इयता 5 वी ते 8 वी 150 शब्द. b) 9 वी ते 12 वी 180 सब्द.
2) पत्रामध्ये मतदानाचे महत्त्व विषद केलेले असावे.
3 पत्रलेखनाचा मुख्य आशय मतदानाचे मतदान साक्षरता करणारा असावा..
4) पत्रलेखनामधून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
वरील दोन्ही स्पर्धा व स्पर्धकांना सौशल मिडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात यावी, शाळा, तालुका व जिल्हा स्तरावर दोन्ही स्पर्धा प्रकारांमध्ये प्रथम पाच क्रमांक काढून प्रमाणपतत्रे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या महरावरून वितरित करावीत, तसेच प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाच्या व्हिडिओची लिंक व पत्रे शिक्षण संचालनालय
विषयः- केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दि. १ ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविणेबाबत…
संदर्भः
– १. मा. सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक १६/०८/२०२३
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुबई दि.१४/१०/२०२२
उपरोक्त संदभीय विषयान्वये, देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र २ अन्वये, केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” सन २०२२-२०२७ या कालावधीसाठी अंमलबजावाणी सुरु करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून “जन-जन साक्षर” व राज्य शासनाकडून “साक्षरतेकडून समृध्दीकडे” ही घोषवाक्ये देण्यात आलेलो आहेत.
संदर्भ क्र.१ नुसार दि. ८ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात दि. १ सप्टेबर ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये “साक्षरता सप्ताह” रावणिबाबत निर्णय केंद्रशासनाने घेतलेले आहे. त्याअनुषंगाने राज्यामध्ये या निर्णयाची प्रभावी अमंलबजावणी करणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. सदर साक्षरता सप्ताह दरम्यान उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगी, घोषवाक्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवावेत. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्कृतीने भाग घेण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम mobile app वर स्व- नींदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सदरच्या “साक्षरता सप्ताह” कालावधी मध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने बार्ड/गाव/शाळा/महाविद्यालय स्तरावर आयोजित करावयाचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेल्या केंद्रशासनाच्या पत्रामध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आलोने आहेत.
उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदरच्या “साक्षरता सप्ताह” कार्यक्रमाची आपल्या व आपल्या अधिनस्त यंत्राणाकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. ज्या गावांमध्ये अद्यापही साक्षरता बर्ग चालु झालेले नाहीत. अशा गावांमध्ये प्राधान्याने क्षेत्रिय यंत्रणांमार्फत भेटी देऊन ८ सप्टेबर २०२४ या साक्षरता दिनो बर्ग सुरु करावेत व असाक्षरांचे अध्ययन-अध्यापन प्रभावीपणे चालू ठेवण्यात यावे. तसेच असाक्षरांच्या FLNT परीक्षेसाठी सराव चाचणीद्वारे तयारी करुन घ्यावी, साक्षरता सप्ताहामध्ये खूप मोठया प्रमाणात या कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करावा. साक्षरता वर्गातील अध्ययन-अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत साधरणपणे १००० उपलब्ध FLN किडीओ, दिक्षा पोर्टलवर अपलोड केलेल्या FL.N संबंधित व्हिडीओ व उज्जास भाग- १.२.३.४ ची मदत घेण्यात यावी.
शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. सर्व यांनी आपल्या जिल्हयामध्ये दिनाक १ सप्टेंबर ते ८ सप्टेबर वा कालावधीत घेण्यात येणा-या विविध उपक्रमाची माहिती / निवडक फोटो यासह अहवाल दिनांक १०/९/२०२४ रोजी सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील प्रपत्रामध्ये directorscheme.mh@gmail.com या email वर न चुकता सादर करावा, जेणेकरुन केंद्रशासनास सदरची माहिती / फोटो सादर करणे सोयीचे होईल.
माक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमांचा दैनंदिन अहवाल खाली दिलेल्या लिंक मध्ये अचूक नोंदवावा
https://forms.gle/CYEpAiY46FJ5shy77
नवभारत साक्षरता अभियान का राबवली जाते याचे कारण म्हणजे नवभारत साक्षरता अभियान राबवण्यासाठी शासनाकडून विविध परिपत्रके देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर पर पत्रकारानुसार नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवणे क्रम प्राप्त आहे कारण केंद्र शासनाचा हा उपक्रम आहे या उपक्रमांतर्गत आपल्या देशांमध्ये प्रत्येक जण साक्षर झाला पाहिजे अशा प्रकारची भावना केंद्र शासनाची आह केंद्र शासनाने 2027 पर्यंत संपूर्ण भारत साक्षर होईल अशा प्रकारचे लक्ष ठेवलेले आहे त्यानुसार केंद्र शासन देखील पावले उचलत आहे यामुळे आपल्या स्तरावर देखील आपल्याला प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.
नवभारत साक्षरता कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या आयोजनाप्रमाणे प्रत्येकाला साक्षर करणे गरजेचे असणार आहे भारतातील प्रत्येक रहिवासी हा साक्षर झाला पाहिजे त्यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत या उपक्रमामध्ये शिक्षकांना देखील सामावून घेण्यात आलेले आहे सदर साक्षर निरक्षरांच संख्या देखील सांगण्यात आलेली आहे त्यामुळे साक्षर आणि निरक्षरांची संख्या लक्षात घेता भारतामध्ये निरक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे भारत हा 2027 पर्यंत साक्षर बनला पाहिजे यासाठी केंद्र शासन स्तरावरून विविध उपक्रम राबवली जात आहेत यामध्ये शिक्षकांना देखील सहभागी करून घेण्यात आलेली आह शिक्षकांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात आलेले आहे शिक्षकांनीच या सर्वेक्षण केलेले आहे यामध्ये प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये निरक्षर असलेल्यांची संख्या देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या निरीक्षणांना साक्षर करण्यासाठी सुलभाकांची नेमणूक करण्यात आलेली आहे यांच्या माध्यमातून निरक्षरांना साक्षर करण्यात येणार आहे शासन स्तरावरून यासाठी परीक्षेचे देखील आयोजन करण्यात आलेले आहेत सदर परीक्षा या निरीक्षकांच्या घेण्यात येणार असल्याने निरीक्षण होण्यासाठी त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे.
निरक्षरांना साक्षर करण्यासाठी गाव खेड्यामध्ये सुलभागाची निर्मिती करण्यात आलेले आहे या सुलभाकांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे यांच्या माध्यमातून निरक्षर असलेल्या नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच यासाठी या सुलभकांना शालेय स्तरावरील शिक्षकांची देखील मदत लागणार आहे वर्षभराच्या शेवटी या निरीक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे यामध्ये यांना पाच देखील करण्यात येणार असल्याने शिक्षकावर खूप मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे.
उल्हास नवभारत ॲप मध्ये या सर्व निरीक्षणाची माहिती देणे क्रम प्राप्त होणार आहे सदर माहिती भरताना ऑनलाईन रीतीने माहिती भरली जाणार आहेत निरक्षणाचे नाव या ठिकाणी नोंदवले जाणार आहे यामध्ये निरक्षणाची वय आई-वडिलांचे नाव गावाचे नाव तसेच आधार क्रमांक किंवा वोटर आयडी क्रमांक नमूद केला जाणार आहे या निरीक्षणांना वर्षभर अध्ययन अध्यापन केले जाणार आहे यासाठी साहित्य देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची सर्वस्व जबाबदारी सुलभागांची असणार आहे यामध्ये या विभागांना मदत करण्यासाठी शिक्षक स्तरावरून देखील मदत केली जाणार आहे त्यामुळे निरक्षर साक्षर होण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता देखील घेतली जाणार आहे.
सर्व भारत साक्षर व्हावा यासाठी केंद्र शसन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे या उपक्रमांमध्ये सहभाग घेणे तसेच शासनाचा उपक्रम असल्यामुळे प्रत्येक जण साक्षर होण्याकरिता प्रयत्न करणे खूप गरजेचे असणार आहे आपला भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल करत असताना आपल्या देशामध्ये कोणीही निरक्षर राहता कामा नये यासाठी शासनाने हाती घेतलेली ध्येय धोरणे अमलात आणली जाणार आहेत यासाठी शासन स्तरावरून केंद्र शासन स्तरावरून शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय हा राज्य शासनाने देखील निर्गमित केलेला आहे कशा प्रकारच्या सूचना देखील जिल्हास्तर तालुका स्तरावरून देण्यात आलेले आहेत प्रसिद्धी पत्रकार मार्फत तसेच वर्तमानपत्रातून देखील याचा जाहिराती करण्यात आलेले आहेत त्यामुळे कोणीही निरक्ष राहणार नाही याची दक्षता घेणे आता बंधनकारक असणार आहे तसेच भारत हा अग्रेसर देश म्हणून पुढे येणार आहे महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तसेच सुलभकांना यामध्ये मानधन देखील मिळणार असल्याने सुलभक देखील योग्य पद्धतीने काम करणार आहेत