जिल्हा परिषद शिक्षकांच्या विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ व भाग-२ यांचे बदल्यांबाबत request teacher transfer
संदर्भ :-१) महाराष्ट्र शासन ग्रा.वि.वि.शासन निर्णय क्र. जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४ दिनांक ७/४/२०२१
२) महाराष्ट्र शासन ग्रा.वि.वि.यांचे पत्र क्र. न्यायप्र-२०२४ प्र.क्र.१०५/आस्था-१४ दिनांक ३१/५/२०२४
३) दिनांक ४/६/२०२४ रोजी शिक्षणाधिकारी यांनी सभेत दिलेल्या सुचना
४) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ दिनांक १८ जुन २०२४
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भिय-२ अन्वये अमरावती जिल्हा करिता शासनाने ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविणेस्तव मार्टल सुरू करण्याबाबत परवानगी प्रदान केलेली आहे. त्यानुसार संदर्भिय १ चा शासन निर्णय अधिक्रमित करून जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या संदर्भिय-४ चे शासन निर्णयातील तरतुदीनुसार बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
संदर्भिय ४ च्या शासन निर्णयातील मुद्या क्र.१.८ नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ मध्ये १.८.१ ते १.८.२० गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याच प्रमाणपत्र अर्जा सोबत सादर करणे अनिवार्य आहे सदर अर्जाच्या पात्रतेबाबत ४.२.८ नुसार गट विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचे तालुकास्तरीय समितीने शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे वा आजाराचे प्रमाणपत्र तालुकास्तरावर काटेकोरपणे पडताळणी करून दिव्यांग (UDID) प्रमाणपत्र आजाराचे प्रमाणपत्र योग्य
अयोग्य असल्याबाबत खात्री करून घ्यावी.
संदर्भिय ४ मधील शासन निर्णयातील मुद्या क्र.४.३ विशेष संवर्ग भाग २ मधील ४.३.४ पती पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमुद केलेल्या कार्यपध्दती लागु होतील. शिक्षकांनी ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग / कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग या सक्षम प्राधिकाऱ्या कडून प्राप्त करून घेवून गट शिक्षणाधिकारी कार्यालयास संवर्ग-२ अर्ज संबंधित शिक्षकांनी सादर करावा व पं.स. कार्यालयास पडताळणी करावी.
सदर प्रकरणी आजाराचे दिव्यागत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतल्याबाबत मागच्या बदलीमध्ये अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे शिक्षकांना वैद्यकिय मंडळ यवतमाळ येथे आजाराची तपासणी करणेस्तव पाठविण्यात आले आहे या बाबत सर्व शिक्षकांना जाणीव करून देण्यात यावी. सदर घटनेची पुर्नवृत्ती होणार नाही याची तालुकास्तरीय समितीने गंभीर दखल घ्यावी.
👉👉संवर्ग एक बदलीसाठी लागणारा फॉर्म pdf येथे पहा pdf download
👉👉संवर्ग दोन बदलीसाठी लागणारा फॉर्म pdf येथे पहा pdf download
प्रमाणपत्रांची पडताळणी करतांना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी माहिती व दिशाभुल करणारी माहिती भरून बदलीचा लाभ घेतल्याचे आढळून आल्यास शासन निर्णयातील मुद्या क्र.५.१०.५ नुसार संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्यांचे विरूध्द शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या कारवाईस शिक्षक स्वतः जबाबदार राहतील व त्यांनतर त्यांचे कोणतेही म्हणणे
ऐकुण घेतले जाणार नाही याची सर्व शिक्षकांनी आपले स्तरावरून जाणीव करून देण्यात यावी.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे संवर्ग तयार करण्यात आलेले आहेत हे संवर्ग तयार करत असताना शिक्षक ज्या भागांमध्ये काम करतात त्या भागानुसार संवर्ग तयार करण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ जर शिक्षक दुर्गम भागामध्ये काम करत असतील तर त्या ठिकाणचे संवर्ग वेगळे करण्यात आलेले आहेत साधारणपणे शिक्षकांचे बदलीसाठी एकूण चार संवर्ग तयार करण्यात आलेले आहेत या संवर्गानुसार शिक्षकांना बदली मिळणार आहे बदली प्रदेश स्थापना मिळवण्यासाठी शिक्षकांना चार संवर्गातून जावे लागणार आहे यामध्ये सर्वात नंबर एकचा संवर्ग हा अतिशय संवेदनशील असा असणार आहे या संवर्गामध्ये खऱ्या अर्थाने या संवर्गात जे शिक्षक दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत तसेच ज्यांचे पाल्य दुर्धर आजाराने ग्रस्त आहे किंवा जोडीदार दुर्दैवाजाराने ग्रस्त आहे अशा शिक्षकांचा विचार करण्यात आलेला आहे अशा शिक्षकांना शासनाने प्राधान्य देण्यात आलेले आहेत शासन स्तरावरून अशा प्रकारचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये 4 एप्रिल 2021 चा शासन निर्णय हा अतिशय महत्त्वाचा आहे या शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या बदल्या करणे बंधनकारक करण्यात आलेली आहे या शिक्षकांच्या बदल्यासाठी हा शासन निर्णय अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण यामध्ये सर्व बाबी नमूद करण्यात आलेले आहेत शासन स्तरावरून वेळोवेळी नवीन परिपत्रके देखील निर्गमित होत आहेत परंतु खऱ्या अर्थाने बदल्या होणार आहेत त्या फक्त चार एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार शासन निर्णयानुसार बदली करत असताना संवर्गानुसार बदली होणार आहे या बदल्या होण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार आहे यासाठी विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहेत ही सर्व जबाबदारी विन्सिस या कंपनीकडे देण्यात आलेली आहे या कंपनीच्या माध्यमातून शिक्षकांच्या बदल्या आता होणार आहेत शिक्षकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे बदली हा शिषकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे यामध्ये बदली करत असताना शिक्षकांकडे असलेल्या कागदपत्राची पडताळणी देखील होणार आहे संवर्ग एक मध्ये येणारे शिक्षक हे अंध अपंग दिव्यांग असणार आहेत यामध्ये सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात येणार आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शिक्षकांची बदली करत असताना त्याच्या कागदपत्राची पूर्ण पडताळणी करूनच बदली देण्यात येणार आहे त्यामुळे डॉक्युमेंट्स वेरिफिकेशनचा कॅम्प देखील आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये लवकरच प्रक्रिया सुरू होईल व सर्व शिक्षकांचे कागदपत्रे तपासले जातील या कागदपत्रानुसार शिक्षकांच्या बदली पात्र याद्या बदली अधिकार प्राप्त याद्या निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर जात्यावरून शिक्षकांनी आत्ताच आपल्या शाळांची निवड करून ठेवायचे आहे सदर फॉर्म भरत असताना 30 पर्याय द्यायचे आहेत.
संवर्ग एक या संवर्गामध्ये दिव्यांग शिक्षक येतात तसेच ज्यांचे सेवा ज्यांचे वय 53 प्लस झालेले आहे अशा शिक्षकांना यामध्ये संधी देण्यात आलेली आहे यामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी अनेक बाबी समाविष्ट करण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयानुसार कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे या शासन निर्णयानुसार जर एखाद्या शिक्षकांचा पाल्य दिव्यांग असेल तर अशा शिक्षकांना प्राधान्य देण्यात आलेले आहेत असे शिक्षक संवर्ग एक मध्ये येतात तसेच एखाद्या शिक्षकाचा जोडीदार दिव्यांग असेल किंवा दुर्धर आजाराने त्रस्त असेल तर अशा शिक्षकांना देखील यामध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहेत यामध्ये सर्व स्तरावरतून शिक्षकांना विचार करण्यात आलेला आहे ही बदली प्रक्रिया ऑनलाईन राबवली जाणार आहे यामुळे शिक्षकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
शिक्षक संवर्ग दोन यामध्ये पती पत्नी एकत्रीकरण या संवर्गाचा विचार केला जाणार आहे यामध्ये आपला जोडीदार जर शासकीय सेवेमध्ये असेल तर अशा शिक्षकांना संवर्ग दोन चा लाभ देण्यात येणार आहे सदर जोडीदार हा शासकीय सेवेमध्ये असणे बंधनकारक असणार आहे खाजगी जॉब यामध्ये चालणार नाही यामुळे अशा कर्मचाऱ्यांना देखील संधी मिळणार आहे त्यामुळे पती-पत्नी एकत्र करण्यासाठ अंतराची आठ ठेवलेली आहे यानुसार एकूण 30 किलोमीटरच्या आत मध्ये अंतर असणे गरजेचे आहे अशा शिक्षकांना आता 30 किलोमीटरच्या आत मध्ये आपली कर्तव्य करण्यासाठी संधी मिळणार आहे संवर्ग दोन चा लाभ पती-पत्नी एकत्र करण्यासाठ देण्यात आलेला आहे त्यासाठी दोन्हीही कर्मचारी शासकीय सेवेत असणे बंधनकारक असणार आहे सदरबदलाया बदल्या ह्या देखील ऑनलाईन पद्धतीने राबवल्या जाणार आहेत शिक्षकांना एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कंपनीकडून सदर बदल्या राबवण्यात आलेले आहेत.
संवर्ग तीन मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक असणार आहेत यामध्ये जे शिक्षक काढू नका वर्षानुवर्ष दुर्गम भागात काम करत आहेत अशा शिक्षकांचा विचार करण्यात आलेला आहे यामध्ये शिक्षकांना संधी देण्यात आलेली आहे जे शिक्षक दुर्गम भागामध्ये खूप दिवसापासून काम करत आहेत त्यांना आता ऑनलाईन पद्धतीने संधी मिळणार आहे यामुळे या शिक्षकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे अशा शिक्षकांना संधी दिल्यामुळे शिक्षक नक्कीच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येणार आहेत त्यामुळे या शिक्षकांमध्ये देखील नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
संवर्ग चार मध्ये आहेत बदली पात्र शिक्षक यामध्ये बदली पात्र शिक्षक म्हणजे काय आपण समजून घेणे आवश्यक आहे बदली पात्र शिक्षक कोणाला म्हणतात बदली पार प्रशिक्षक म्हणजे कोण अशा प्रकारचे प्रश्न अनेक स्तरावरून विचारले जातात यामध्ये बदली पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांना सर्वसाधारण भागामध्ये दहा वर्षे पूर्ण झाले आहेत आणि शाळेवरती पाच वर्षे पूर्ण झालेत अशा शिक्षकांचा समावेश होतो अशा शिक्षकांना बदली पात्र म्हटले जाते सदर शाळेवर शिक्षकाने पाच वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे व जिल्ह्यामध्ये दहा वर्षाची सेवा पूर्ण असणे गरजेचे आहे अशा शिक्षकांच्या संवर्ग चार नुसार बदल्या होणार आहेत या शिक्षकांना बदलीची संधी मिळणार आहे त्यामुळे या शिक्षकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे सदर बदल्या ह्या ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहेत सदर बदलांची जबाबदारी विंसिस कंपनीकडे सोपवण्यात आलेले आहेत त्यामुळे बदल्या या योग्य रीतीने पार पाडणार आहेत ज्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सदर बदला या 4 एप्रिल 2021 या शासन निर्णयानुसार होणार आहे सदर बदलाचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे तसेच सन 2017 पासून बदल्या ऑनलाइन पद्धतीने राबवल्या जात आहेत सदर बदलायची जबाबदारी विन्सेस कंपनीकडे देण्यात आलेली आहे यामुळे या बदल्या ऑनलाइन रीतीने पार पाडण्यासाठी मदत होणार आहे शिक्षकांच्या बदल्यांचा मोठा विषय आहे सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांच्या बदल्या एकाच वेळी केल्या जातात प्रत्येक जिल्हा परिषद नुसार आपापल्या क्षेत्रांमध्ये या बदला बदला होतात यामध्ये आंतरजिल्हा बदल्या देखील करण्यात येणार आहेत आंतरजिल्हा बदलीसाठी देखील सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आलेले आहे सदर सॉफ्टवेअर मध्ये रोस्टर अपडेट करण्यात आलेले आहे तसेच बिंदवनामावलीनुसार पदांची देखील माहिती देण्यात आलेली आहे ही सर्व माहिती केंद्रस्तरावरून तालुक्या स्तराकडे शाळा स्तरावरून केंद्राकडे व केंद्राकडून तालुक्या स्तराकडे तालुकास्तरावरून जिल्हा स्तरावर आणि जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर माहिती पाठवण्यात आलेली आहे सर्व माहिती अपडेट करण्यासाठी शिक्षकांना अधिक सूचना देण्यात आलेल्या होत्या या सूचनेनुसार शिक्षकांना आपले पोर्टलमधील माहिती अपडेट करणे गरजेचे असल्यामुळे शिक्षकांनी स्वतः पोर्टलमधील माहिती अपडेट केलेली आह सदर माहिती त्यांना आपल्या मोबाईलवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे या माहितीनुसार या माहितीच्या आधारे मेसेज कंपनीकडून शिक्षकांच्या बदल्या राबवण्यात येणार आहेत शिक्षकांना एक सुवर्णसंधी म्हणून यामध्ये मिळणार आहे आंतरजिल्हा बदली धारक शिक्षकांना देखील आपल्यासह जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी संधी मिळणार आहे यासाठी रोस्टर अपलोड करण्यात आलेले आहे सदर रोस्टनुसार शिक्षकांना रिक्त जागा करणार आहेत शिक्षकांना संबंधित माहिती पुरवण्यात आलेली आहे शिक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाण्यासाठी वाव मिळणार आहे तसेच अनेक वर्षापासून कितपत पडलेले बदली न झालेले शिक्षक देखील यामध्ये समाविष्ट होणार आहेत यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे नऊ चैतन्य निर्माण झालेले आहेत शिक्षकांना बदली हा विषय महत्त्वाचा आहे शिक्षकांच्या विषयी बदली हा विषय खूप जिव्हाळ्याचा विषय बनला आहे कारण अनेक दिवसांपासून एका ठिकाणी काम करत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे शिक्षकांना बदली आवश्यक आहे या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत यामध्ये कोणालाही इंटरफेअर करण्याचा अधिकार मिळणार नाही त्यामुळे आपली बदली झाली का नाही हे सर्व माहिती आपल्याला ऑनलाइन रीतीने करणार आहे बदलीच्या याद्या देखील ऑनलाईन रीतीने मिळणार आहेत सदर याद्या पाहूनच बदला केल्या जाणार आहेत रिक्त पदांच्या याद्या देखील प्रकाशित करण्यात आलेले आहेत जिल्हा नुसार आपापल्या जिल्ह्यामध्ये या यादींची पीडीएफ देखील पाठवण्यात आलेले आहे आपल्या मोबाईलवरच आपली ऑर्डर मिळणार आहे असल्यामुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे सर्व ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे शिक्षकांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही फॉर्म भरणे देखील मोबाईल वरून सुरू करण्यात येणार आहे सर्व शिक्षकांना आपापले फॉर्म भरण्यासाठी सूचित करण्यात येणार आहे आणि संवर्गानुसार प्रत्येक शिक्षकाला संवर्गानुसार कालावधी मिळणार आहे समोर एक साठी चार ते पाच दिवसाचा कालावधी मिळणार आहे संवर्ग दोन साठी पाच ते सात दिवसाचा कालावधी मिळणार आहे संवर्ग तीन साठी चार ते पाच दिवसाचा कालावधी मिळणार आहे संवर्ग चार साठी देखील कालावधी मिळणार आहे अशा प्रकारे शिक्षकांना जास्तीत जास्त बदल्या होणार असल्यामुळे शिक्षकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे अशाप्रकारे ऑनलाईन बदली प्रक्रिया सर्व राज्यांमध्ये राबवली जाणार आहे आणि शिक्षकांना समान न्याय मिळणार आहे अनेक दिवसापासून शिक्षक हे बदलीची वाट पाहत होते सदर बदल्या होणार असल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.