सामान्य विज्ञान रसायनशास्त्र वस्तुनिष्ठ प्रश्नसंच महत्त्वाचे प्रश्न उत्तरे science chemistry objective type questions bank
अॅल्युमिनिअम, जस्त व लोखंड (Fe) यांची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, मात्र वाफेबरोबर त्यांची अभिक्रिया होऊन त्याचे ऑक्साइडस तयार होतात व हायड्रोजन मुक्त होतो.
• पोटॅशियम (K) व सोडियम (Na) हे धातू हवेत पेट घेतात व त्यांचे ऑक्साइडस् तयार होतात.
• सोने, चांदी, प्लॅटिनम, तांबे, बिस्मथ हे सर्वात कमी क्रियाशील (अक्रियाशील) धातू असून ते निसर्गात मुस्त स्थितीत आढळतात. तांबे व चांदी हे धातू त्यांच्या सल्फाइड व ऑक्साइड या धातूकांच्या रुपात देखील आढळतात.
बहुतांश धातू निसर्गात मुक्तपणे न आढळता त्यांच्या ऑक्साइडस् धातूके, कार्बोनेट धातुके किंवा सल्याईड धातूके या संयुक्तावस्थेत आढळतात.
• धातूंचे निष्कर्षण करताना सोडियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम हे धातू त्यांच्या वितळलेल्या क्लोराइडमुच्या
अपघटनाद्वारे (अपघटनी क्षपण) मिळविले जातात. यामध्ये धातू कॅथोड या ऋणप्रभारित इलेक्ट्रोडवर जमा
होतो तर क्लोरिन अॅनोड या धनप्रभारित इलेक्ट्रोडवर मुक्त होतो.
व्होहलर या जर्मन रसायनशास्त्रज्ञाने ‘अमोनियम सायनेट’ या अंसेंद्रीय संयुगापासून ‘युरिया’ हे सेंद्रीय संयुतः विश्लेषित केले. त्या वेळेपासून असेंद्रीय संयुगांपासून सेंद्रीय संयुगे तयार केली जाऊ लागली.
सर्व सेंद्रीय संयुगे ही कार्बनवर रासायनिक अभिक्रिया होऊन तयार झालेली नवीन संयुगे आहेत.
• सेंद्रीय संयुगात अंतर्भूत असणारा व त्या संयुगाचे वैशिष्ट्य दर्शविणारा अणू किंवा अणूचा गट म्हणजे त्या संयुगाचा ‘क्रियात्मक गट’.
काच कापण्यासाठी काळा हिरा वापरला जातो.
असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बन-कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो. एकाच मूलद्रव्याच्या अणूंमध्ये परस्पर बंघ निर्माण होऊन शृंखला तयार होण्याच्या गुणधर्मास मालिकाबंधन असे म्हणतात
मालिकाबंधन गुणधर्मानुसार कार्बन अणू स्वतःशीच बंध तयार करुन लांब साखळी तयार करु शकतो
IUPAC ही सेंद्रीय संयुगांचे नामकरण करण्याची आधुनिक व सर्वसामान्य पद्धत आहे.
IUPAC: International Union of Pure and Applied Chemists.
IUPAC पद्धतीनुसार सर्व सेंद्रीय संयुगे संतृप्त हायड्रोकार्बनपासून तयार झालेली असून त्यांना अल्केन म्हणतात वाहनांमधील पेट्रोलियमच्या ज्वलनामुळे पर्यावरणदृष्ट्या धोकादायक सल्फर व नायट्रोजनची ऑक्साइडस् बाहेर पडताता
• संतृप्त हायड्रोकार्बनच्या ज्वलनातून स्वच्छ ऑक्सिडीकारक ज्योत मिळते.
असंतृप्त हायड्रोकार्बनच्या ज्वलनातून क्षपणकारी पिवळी ज्योत मिळते व कार्बनची काजळी तयार होते. समजातीय श्रेणी : सारखाच क्रियात्मक गट असणारा व सारख्याच सामान्य सूत्राने दर्शविला गेलेला व कमी
अधिक प्रमाणात समान गुणधर्म असणारा संयुगांचा गट म्हणजे समजातीय श्रेणी. समजातीय श्रेणीतील एकापुढील एक संयुगात CH₂ गटाचा फरक असतो. त्या गटास ‘मिथिलीन म्हणतात. या गटाच्या रेणू वस्तुमानात १४ एककाचा फरक असतो.
आम्लराज (Aquaregia) हे अतिशय क्षरणकारी व वाफाळणारे संहत रसायन आहे. सोनें व प्लॅटिनम है ध आम्लराजमध्ये विरघळतात. संहत हायड्रोक्लोरिक आम्ल व संहत नायट्रिक आम्ल यांचे ३: १ प्रमाण मिस आम्लराज तयार करतात.
बॉक्साइट या अॅल्युमिनिअमच्या ऑक्साइड धातुकात अॅल्यूमिनिअम ऑक्साईडचे प्रमाण ३० ते ७०% अस
युद्ध अॅल्युमिनाबा (ALO) द्रवणांक सुमारे २०००° से. असतो.
• साधारणतः धातूच्या सल्फाइड किंवा कार्बोनेटपेक्षा त्यांच्या ऑक्सापासून धातू मिळणे • शुद्ध सोने २४ कॅरेटचे असते. मात्र ते खूप मऊ असल्याने दागिने बनविण्यासाठी योग्य नसते. म्हणून ते कणि
बनविण्यासाठी त्यात चांदी किया तांबे मिसळले जाते.
• भारतात दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोने बापरतात. यामध्ये २२ भाग सोने व २ भाग चांदी कित्वा तांचे असते.
• सहसंयुज संयुगांचे रचनासूत्र ‘इलेक्ट्रॉन डॉट आणि क्रॉस’ रचनेच्या स्वरूपातदेखील दर्शविले जाते. • सहसंयुज संयुगांचा उत्कलनांक व द्रवणांक कमी असतो, तसेब से उष्णता व विद्युत यांचे कमी प्रमाणात वाहक असतात,
• एकच मूलद्रव्य वेगवेगळ्या भौतिक स्वरुपात मात्र समान रासायनिक स्वरूपात आढळते याला मूलद्रव्याची अपरुपता म्हणतात. उदा. कार्बनची हिरा व ग्रॅफाइट ही अपस्पे आहेत.
ग्रॅफाइट विद्युतवाहक असल्याने त्याचा उपयोग इलेक्ट्रोडस्, व कार्बन कांड्या बनविण्यासाठी केला जातो.
बंगण व शिसपेन्सिली बनविण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर केला जातो. • हायड्रोजन आयनांना (H०) स्वतंत्र अस्तित्व नसते. ते नेहमी पाण्याशी संयोग पावून हायड्रोनियम आयनांच्या (H₂O) स्वरुपात अस्तित्त्वात असतात.
स्फटिकजलाच्या रचनेत पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते.
क्षाराला उष्णता दिल्यास त्यामधील स्फटिकजल निघून जाते व तयार झालेल्या पांढऱ्या भुकटीस निर्जल म्हणतात, तेल किंवा चरबीच्या आम्लारीयुक्त जलअपघटन प्रक्रियेस साबणीकरण म्हणतात.
प्रत्येक भौतिक गुणधर्मास अपवाद असल्याने धातू आणि अधातूंचे वर्गीकरण रासायनिक गुणधर्माच्या आधारे उत्तमरित्या करता येते.
सोडियम ऑक्साइड (Na₂O) व पोटॅशियम ऑक्साइड (KO) ही आम्लारीधमर्मी ऑक्साइडस् आहेत.
धनाग्रीकरण (Anodising) प्रक्रियेत अॅल्युमिनियम ऑक्साइडचा वापर करतात. या प्रक्रियेत विरल सल्फ्युरिक आम्लाचा विद्युत अपघटनी म्हणून वापर करतात.
अॅनोडाइज्ड प्रेशर कुकर, कढई, सरकत्या खिडक्यांच्या फ्रेम्स इत्यादी धनाग्रीकरण तंत्राचे उपयोजन आहे.
पोटॅशियम व सोडियम या धातूंची थंड पाण्याशी तीव्र अभिक्रिया होते.
मोडियम पाण्यात ठेवल्यास बाहेर पडणारा हायड्रोजन वायू पटकन पेट घेतो व मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते,
थंड पाण्याशी कॅल्शियमची कमी तीव्रतेने अभिक्रिया होते. यावेळी बाहेर पडणाऱ्या हायड्रोजनच्या बुडबुड्यांमुळे
कॅल्शियम पाण्यावर तरंगतो.
उच्ण पाण्याशी मॅग्नेशियमची अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूच्या बुडबुड्यांमुळे मॅग्नेशियम पाण्यावर तरंगतो, • सोने
, चांदी व तांबे या धातूंची पाण्याबरोबर अजिबात अभिक्रिया होत नाही.
• व्युटिरिक आम्ल असणाऱ्या लोणीयुक्त चुन्याच्या निवळीने आम्लपित्त कमी केले जाते.
• कार्बोक्झिलिक आम्लाच्या सोडियम किंवा पोटॅशियम क्षारांपासून साबण तयार होतात.
• जठरातील हायड्रोक्लोरिक आम्लामुळे अन्नाचे पचन होते.
• आम्लपित किंवा अपचनाचे विकार नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आम्लारीयुक्त पदार्थाना *आम्लप्रतिबंधक (Antacid)’ म्हणतात.
• धातूच्या कार्बनिटबरोबर आम्लाची अभिक्रिया झाल्यास त्या धातूचे क्षार, कार्बनडाय ऑक्साइड व पाणी तयार होते.
• पातूच्या ऑक्साइडबरोबर आम्लाची अभिक्रिया झाल्यास त्या धातूचे क्षार व पाणी तयार होते. (रेड ऑक्साइडची (CUO) विरल HCI बरोबर क्रिया झाल्यास निळ्या रंगाचे कॉपर क्लोराइड (CuCl) व पाणी तयार होते.
बहुतांश आम्लारी पाण्यात विरघळतात. जे आम्लारी पाण्यात विरघळतात त्यांना ‘अल्कली’ म्हणतात. ब्लिचिंग पावडरला ‘विरंजक चूर्ण’ (CaOCI,) असे म्हणतात. जल शुद्धिकरणात विरंजक चूर्ण वापरतात.
विरंजक चूर्ण पाण्यात टाकल्यानंतर मुक्त होणाऱ्या क्लोरिनचा तीव्र वास येतो.
सोडियम बायकार्बोनेटला उष्णता दिली असता त्याचे अपघटन होऊन सोडियम कार्बोनेट, पाणी व CO, उत्पादने तयार होतात..
सोडियम बायकार्बोनेटला बेकिंग सोडा असे म्हणतात.
झिंक ऑक्साइड (Zno) व अॅल्युमिनियम ऑक्साइड (AI,O,) ही उभयधर्मी ऑक्साइड आहेत. कारण आम्ल व आम्लारी या दोन्हींबरोबर अभिक्रिया करून क्षार व पाणी तयार करतात.
चुन्याच्या निवळीतून (Na₂CO₃) कार्बनडाय ऑक्साईड वायू जाऊ दिला असता निवळी दूधी रंगाची बनते अशुद्ध सोडियम क्लोराइडला ‘रॉक साल्ट’ (Rock Salt) म्हणतात. त्याचा रंग तपकिरी असतो.
शुद्ध सोडियम क्लोराइड (NaCl) हे मूलभूत आयनिक संयुग असून त्याचा उपयोग सोडियम कार्बोनेट (Na, CO सोडियम बायकार्बोनेट (NaHCO₃) या क्षारांच्या निर्मितीसाठी केला जातो.
व मीठ उच्च तापमानास तापविले असता ते वितळून ‘सम्मिलित अवस्था’ (Fused state) प्राप्त करते. वितळलेले द्रावण विद्युत अपघटनी असते.
चांदी व तांबे हे धातू सर्वात चांगले उष्णतावाहक, तर शिसे आणि पारा हे सर्वात कमी उष्णतावाहक आहेत पॉलिव्हिनिल क्लोराइड (PVC) हे विद्युत दुर्वाहक असल्याने त्याचा वापर विद्युततारांवर वेष्टनासाठी करतान
टंगस्टन या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे.
अधातू बहुधा ठिसूळ असतात. मात्र कार्बनचे हिरा हे अपरुप सर्वात कठीण आहे.
सोडियम व पोटॅशियम हे सर्वाधिक क्रियाशील धातू आहेत.
कक्ष तापमानास सोडियम धातूचा ऑक्सिजनशी संयोग होऊन सोडियम ऑक्साइड तयार होते. म्हणून हवेनेन
ऑक्सिजन, बाष्प व CO, यांच्याशी होणारी अभिक्रिया रोखण्यासाठी सोडियम नेहमी केरोसिनमध्ये ठेवला जान तांबे सर्वात कमी क्रियाशील असून उष्णता दिली असता ते पेट घेत नाही. मात्र तप्त धातूवर कॉपर ऑक्साइडचा थर जमा होती
प्रकाश शलाकेच्या अपस्करणामुळे टिंडाल परिणाम प्रत्ययास येतो.
जॉन थॉमसन (1867) यांच्या मते अणूमध्ये ऋणप्रभार युक्त इलेक्ट्रॉन हे धनप्रभारयुक्त जेल मध्ये रोवलेल असतात. (प्लम पुडींग मॉडेल)
सर अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी अल्फा कणांचा वापर करून अणूचे अप्रकट अंतरंग जाणण्याचा विकिरण प्रयोग केला मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन संरुपणामध्ये ‘K’ या पहिल्या (आतल्या) कक्षेतील इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सर्वात क असते. तर त्यापुढील (बाहेरील) कक्षांमधील इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा क्रमाने वाढत जाते.
अणू विद्युतदृष्ट्या उदासिन असतो, कारण अणुकेंद्रकातील प्रोटॉन्स व इलेक्ट्रॉन्सची संख्या समान असते संदर्भ अणू : इतर पदार्थांच्या अणुवस्तुमानाशी तुलना करताना सर्वात लहान अशा हायड्रोजन अणूची सं
अणू’ म्हणून निवड करतात. वङ्गिलिअस या संशोधकाने सर्वप्रथम मूलद्रव्यांना रासायनिक संज्ञा बहाल केल्या.
रेणुवस्तुमान म्हणजे रेणुतील अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज.
ग्रॅममध्ये व्यक्त केलेले अणुवस्तुमान किंवा रेणुवस्तुमान म्हणजे एक मोल.
अॅव्हागॅड्रो अंक (No) : अॅव्हागेंड्रो या संशोधकाच्या मते एक मोल अणू किंवा रेणूमध्ये नेहमी 6.022×1 अणू किंवा रेणू असतात. यालाच अॅव्हाग्रॅड्रो अंक (N.) म्हणतात.
अणूच्या त्रिन्येवरून अणूचा आकार ठरवला जातो.
क्षपण क्रियेमुळे खाद्यतेलाचे तुपात स्पांतर होते.
• क्षपण प्रक्रियेत मुक्त होणारा नवजात ऑक्सिजन [0] या चिन्हाप्रमाणे नेहमी चौकोनी कंसात दर्शविला जाती अर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम, जर्मेनियम, अॅटिमनी हे दोन्हींचे गुणधर्म दर्शवितात. धातुसदृश्य आहेत. म्हणजेच ते धातू व अधातू या
स्टेनलेस स्टील या संमिश्रातील कार्बन घटकामुळे संमिश्रास काठिण्यता तर क्रोमियम व निकेलमुळे चकाकी येते. केंद्रकीय विखंडन प्रक्रियेद्वारा ऊर्जानिर्मितीसाठी ‘युरेनियम-२३५’ हे किरणोत्सारी समस्थानिक वापरतात. द्रव्य अक्षय्यतेचा नियम : आनत्वान लॅव्हाझिए यांनी हा नियम मांडला. त्यानुसार ‘रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्यामध्ये बाढ अथवा घट होत नाही.’
स्थिर प्रमाणाचा नियम : प्राऊस्ट या संशोधकाने हा नियम मांडला. त्यानुसार ‘संयुगातील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते.’ मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता म्हणजे संयुजा.
अणुअंक ३ असणाऱ्या मुलद्रव्यांपुढील सर्व मूलद्रव्ये त्यांच्या बाह्यतम कक्षेतील अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. • मूलक (Radical): म्हणजे इलेक्ट्रॉन्सची देवघेव करून धन किंवा ऋणप्रभारित गट निर्माण करणारे अणूंचे गट.
धातुसदृश्य (Semi-Metals): बोरॉन (B), सिलिकॉन (Si), जर्मेनियम (Ge), अर्सेनिक (As), टेल्यूरियम (Te), पोलोनियम (Po) ही मूलद्रव्ये धातू व अधातू या दोन्हींचे गुणधर्म दर्शवितात, म्हणून ते धातुसदृश्य. सिमेंट, रेती व वाळू यांच्या मिश्रणापासून (ट्राय अॅल्यूमिनियम सिलिकेट) संयोग अभिक्रियेद्वारा बांधकामाचे
काँक्रिट बनविले जाते.
3CaOAI,O, (ट्रायअॅल्युमिनियम सिलिकेट) + 6H₂O (पाणी) → 3CaOAI, 0,6H₂O (कॉक्रिट) उष्णता आर्द्रतेमुळे लोखंडावर जमा झालेल्या तांबूस रंगाच्या थरास ‘गंज’ म्हणतात. त्याचे रासायनिक सूत्र (Fe,O, H₂O) • दीर्घकाळ डब्यात साठविलेल्या तेल वा तुपाचे ऑक्सिडीकरण होऊन त्यास खवटपणा (Rancidity) प्राप्त होते
व घाणेरडा वास येतो. आम्ल व आम्लारींची परस्परांबरोबर अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होण्याची क्रिया म्हणजे उदासिनिकरण.
खाद्यतेल हे अल्कोहोल व कार्बोक्झिलिक आम्ल यांचे संयुग होय.
आंबट पदार्थांमध्ये आम्लयुक्त घटक असतात व त्यांची द्रावणे आम्लधर्मी असतात.
• तुरट पदार्थांमध्ये आम्लारी किंवा अल्कधर्मी असतात.
आम्लामध्ये (अॅसिड) निळा लिटमस लाल होतो, तर आम्लारीमध्ये (अल्कली) लाल लिटमस निळा होतो. • नैसर्गिक दर्शक: हळद, बीट, गुलाबाच्या पाकळ्या.
• संश्लिष्ट दर्शक: (Synthetic Indicators): फिनॉल्फथेलिन, मिथिल ऑरेंज, इओसिन हे रासायनिक पदार्थ.
• वैश्विक दर्शक (Universal Indicator): अनेक दर्शकांचे एकत्रित मिश्रण.
• मूल्य द्रावणाचा आम्लधर्म किंवा आम्लारी धर्म दर्शविते.
• खाद्यपदार्थांत चिंचेबरोबर गूळ वापरल्यामुळे शरीराचा P” नियंत्रित राहतो.
विद्युतवाहक तारा तांबे या धातूपासून बनविलेल्या असतात.
• • हिऱ्यामध्ये प्रत्येक कार्बन अणू शेजारील चार कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने बंधित असतो, त्यामुळे चतुःष्कोनातील त्रिमितीय रचना तयार होते.
• ग्रेफाइटमध्ये प्रत्येक कार्बन अणू शेजारील तीन कार्बन अणूंसोबत सहसंयुज बंधाने बंधित असतो, त्यामुळे प्रतलीय षटकोनी रचना तयार होते.
साबणाच्या रेणूच्या एका टोकास असलेले जलाकर्षक कार्योंझायलेट आयन पाण्यात द्रावणीत व तेलात अद्रावणीय असतात ते कपडे धूताना धूळ किंवा मळ पाण्यापासून दूर सारतात.
• मानवी शरीर ७.३५ ते ७.४५ या PH मयदिमध्ये कार्यरत असते.
वस्तुमान या भौतिक राशीमुळे वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविले जाते. रकिलची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने रकिल नेहमी पाण्यावर तरंगते.
शुद्ध स्वरुपातील पदार्थ अत्यंत कमी वेगाने स्थायूरुपात जाताना त्याचा स्फटिक बनतो.
स्फटिकातील अणूंची सुयोग्य संरचना म्हणजे स्फटिक जालक
कार्बनचे सुयोग्य स्फटिकजालक बनते, तेंव्हा हिरा तयार होतो, याउलट कोळशामध्ये कार्बन अणूंची संरचना अनियमित असते.
द्रवरुप ऑक्सिजन हा बायूरूप ऑक्सिजनपेक्षा अधिक घनतेचा व अधिक थंड असतो, मात्र दोन्हींची रेणूसंख्या समान अन्ते द्रव्याच्या स्थायू, द्रव व वायू या प्रमुख अवस्थांबरोबरच आधुनिक विज्ञानात प्लाझ्मा व बोस आइन स्टाइन कंडेनसेट या देखील अवस्था मानल्या गेल्या आहेत.
पाणी 32°F (फॅरनहेट)ला गोठते व 212°F ला उकळते हे गॅब्रिएल डॅनियल फॅरनहेट यांनी 1724 मध्ये प्रथम शोधून काढले.
संघनन या प्रक्रियेमुळे वातावरणात ढग तयार होतात.
वैज्ञानिकांनी आजवर ११९ मूलद्रव्यांचा शोध लावलेला असून त्यापैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (2CaSO, H₂O) पाण्यात मिसळले असता त्यापासून जिप्सम (2CaSO, 2H₂O) तयार न
अणुचे रासायनिक गुणधर्म संयुजा इलेक्ट्रॉन्सच्या संख्येवर अवलंबून असतात. क्लोरीनच्या आयनातील इलेक्ट्रॉन्सची संख्या क्लोरीनच्या अणुतील इलेक्ट्रॉन्सच्या संख्येपेक्षा जास्त असते
१ प्रोटॉन = १८५० इलेक्ट्रॉन्स
• १ डाल्टन = 1.6 x 10kg
अणुकेंद्रकावरील विद्युतभार त्यातील
प्रोटॉन्समुळे निर्माण होतो.
न्यूट्रॉन्सची संख्या बरोबर अणुवस्तुमानांक वजा अणुक्रमांक (अणुअंक).
आयनिक बंधाची संयुगे : सोडियम क्लोराईड (NaCl); पोटॅशिअम नायट्रेट (KNO); कॅल्शियम क्लोराईड (Ca)
हायड्रोजन मुलद्रव्याच्या अणूत न्यूट्रॉन नसतो.
• न्यूट्रॉन हा एक मूलकण असून त्याला प्रभार नाही, पण वस्तूमान आहे.
‘भिन्न मुलद्रव्यांचे अणू एकत्र येऊन साध्या पूर्णांकाच्या गुणोत्तरात संयोग पावतात’ हे डाल्टनचे विधान सत्य आहे. मोस्लेच्या मते, मुलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुक्रमांकाचे (अणुअंकाचे) आवर्तीफल आहेत
• आधुनिक आवर्तसारणीतील मुलद्रव्याचे स्थान त्याच्या इलेक्ट्रॉन संरूपणाशी निगडित असते.
संक्रामक मुलद्रव्ये परिबर्ती संयुजा दर्शवितात.
सर्वात जास्त मुलद्रव्ये असलेले आवर्तन सहावे (३२ मूलद्रव्ये)
मुलद्रव्यांचा पायाभूत गुणविशेष अणुक्रमांक
(अणुअंक).
पॉझिट्रॉन या संज्ञेने
दर्शवितात. •
१ मोल = 6.022 x 10 अणू / रेणू (अॅव्हागंड्रो अंक
कार्बन डाय ऑक्साईडचे (CO₂) पाण्यातील द्रावण म्हणजे पिण्याचा सोडा.
NaCl (मीठ), NaOH, KOH या विद्युत संयुगी पदार्थातून विद्युतधारा आयनांच्या सहाय्याने वाहते.
साखर, युरिया, ग्लिसरीन, अल्कोहोल ही सहसंयुज संयुगे असल्याने, त्यांच्यात आयनीभवन होत नाही. म्हणून त्यांच्या द्रावणांतून विद्युतधारा वाहत नाही.
१८८७ मध्ये अन्हेनिअस याने आयनीभवनाचा सिद्धांत मांडला.
HCIचे पाण्यातील द्रावण विद्युत अपघटनी; त्तर द्रवरूप HCI विद्युत अनपघटनी आहे. द्रावणातील (H.) आयनांच्या संहतीनुसार दर्शकाचा रंग बदलतो.
• सल्फ्युरिक आम्लाचे (H₂SO₄) 1M (रेणूभार) द्रावण तयार करण्यासाठी, 1 लिटर द्रावणात 98 ग्रॅम H,SO, मिसळावे लागते.
• कार्बन टेट्राक्लोराईड (CCI) विद्युत अपघटनी आहे; कारण ते कार्बनी संयुग असून त्यामध्ये सहसंयुज बंध असतो. • बेझिन, अल्कोहोल यामधून बिद्युतधारा वाहत नाही, कारण द्रावणात त्यांचे आयन तयार होत नाहीत.
आयोडिनचे हवेत संल्पवन होते त्यावेळी तयार होणारे द्रावण वायुमध्ये स्थाबू
द्रावणातून वाहणारी विद्युतधारा आयनांच्या सहाय्याने वाहते.
• हॅलोजन्स हे ‘द्विअणू’ असून ते (X) आयन देतात.
• दिलेल्या द्रवणाचा PH (सामू) बाढल्यास आम्लता कमी होते.
• शुद्ध पाण्याचा PH (सामू): ७
व्हिनेगारमध्ये अॅसेटिक अॅसिड असते.
लिंबाच्या रसात सायट्रिक अॅसिड; तर चिचेमध्ये टारटारिक अॅसिड असते.
मिथेन तयार करण्यासाठी सोडियम अॅसिटेट आणि सोडा लाईम वापरतात.
साखर उत्पादनात कोकचा उपयोग विरंजक म्हणून करतात.
कपड्यांच्या ड्रायक्लिनिंगमध्ये बेंझिनचा वापर करतात.
• उच्चतर तापमानावर वितळणारी कठीण काच तयार करण्यासाठी मिश्रणात सोडियम कार्बोनेटऐवजी पोटॅशियम
कार्बोनेट वापरतात.
फिनॉल व अॅसेटिक अनहायड्राइड हे पेट्रोकेमिकल्स आहेत. मात्र त्यापासून मिळणारे अॅस्पिरीन हे पेट्रोकेमिकल नाही. मिथेन वायूला मार्श गॅस म्हणतात कारण दलदलीच्या भागात प्राणी आणि वनस्पतींच्या अपघटनाने तो तयार होतो.
तांदळाचे तूस व शेतातील केरकचरा यांच्या सडण्यातून मिथेन तयार होतो.
. प्रतियोजन (Substitution) अभिक्रियेत मिथेनच्या रेणूतील हायड्रोजन अणूची जागा इतर मुलद्रव्यातील दुसरा अणू अथवा अणूंचा संच घेतो, उदा. मिथिल क्लोराइड (क्लोरोमिथेन-CH,CI)
0 मिथेन हा हरितगृह परिणामास (Green House Effect) कारणीभूत आहे, कारण तो Co, च्या तुलनेत २०
पटीने जास्त उष्णता शोषून घेतो.
• मिथेनॉल हे विषारी संयुग सुगंधी द्रव्ये व कृत्रिम धागे निर्मितीसाठी वापरतात.
दागिन्यांना डाग देण्यासाठी मँगेनीजचा वापर करतात.
• इथिलीन हे असंतृप्त हायड्रोकार्बन असून इथिलिन रेणूंमध्ये परस्परात समावेशन अभिक्रिया (Addition Reaction)
होते, त्या अभिक्रियेस बहुवारिकीकरण (पॉलिमरायझेशन) म्हणतात.
• अॅल्युमिनियम हा वजनाने हलका, न गंजणारा, तांब्यापेक्षा स्वस्त व उत्तम विद्युतवाहक आहे.
• क्रोमियम, सोडियम, पारा, तांबे इत्यादी धातूंच्या संयुगांमुळे पाण्याचे प्रदूषण होऊन ते काळे पडते.
• मंगनीज धातू शेंदरी काळ्या रंगाचा असतो.
• हायड्रोजन फ्लोराईड व कार्बन टेट्राक्लोराईड यांच्या संयोगातून फ्रेऑन (डायफ्लोरो-डायक्लोरो मिथेन-
CFCL) हे संयुग तयार करतात.
• ऑनचा उपयोग प्रशीतक (रेफ्रिजरेट) म्हणून करतात.
• अमेटाल्डिहाइडपासून तयार केलेल्या क्लोरॉलचा उपयोग औषधे व DDT हे जंतूनाशक निर्मितीमध्ये करतात.
अॅसेटिक अॅसिडच्या विरळ द्रावणास व्हिनेगार असे म्हणतात.
लोणची, सॉस इत्यादी पदार्थांमध्ये व्हिनेगारचा परिरक्षक म्हणून उपयोग करतात.
बेंझिनप्रमाणे संरचना असलेल्या सर्व हायड्रोकार्बनला अरोमॅटिक ‘हायड्रोकार्बन’ म्हणतात.
ब्लिचिंग पावडरला ‘विरंजक चूर्ण’ असे म्हणतात, विरंजन प्रक्रियेत व पाणी निर्जंतूक करण्यासाठी याचा उपयोग करता
पोटॅशियम – अॅल्युमिनियम सल्फेटला तुरटी (K,SO, AI, (SO₂), 24H₂O) असे म्हणतात, कागदाला तकाकी (सायझिंग) देण्यासाठी तुरटीचा उपयोग करतात तर (तुरटीच्या लाहीचा उपयोग औषघात करतात.
• स्फटिकरूप कॅल्शिअम सल्फेटला (जिप्सम) उष्णता दिली असता प्लॅस्टर ऑफ पॅरिस तयार होते.
• फेलिंगचे द्रावण अथवा बेनिडिक्टचे द्रावण हे अभिक्रियाकारक मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या युरीनमधील ग्लुकोजचे प्रमाण निश्चित करण्यासाठी वापरतात. हे अभिक्रियाकारक कॉपर सल्फेटपासून तयार करतात. डॅनियलच्या विद्युत घटात कॉपर सल्फेटचे द्रावण वापरतात.
अमोनियम सल्फेटबरोबर फेरस सल्फेटची (ग्रीन व्हिट्रीऑल-हिराकस) अभिक्रिया होऊन फेरस अमोनियम सल्फेट हा दुहेरी क्षार तयार होतो, त्यास मोहर क्षार (Mohar’s Salt) म्हणतात.
आम्लीकृत पोटॅशियम परमँगनेटच्या जांभळ्या द्रावणातून फेरस सल्फेट पाठविल्यास द्रावणाचे क्षपण होऊन ते रंगहीन बसर
सोडियम कार्बोनेट या स्फटिकरूप संयुगास ‘धुण्याचा सोडा’ म्हणतात. यामध्ये १० रेणू स्फटिकजल असत.
चुन्याच्या ताज्या निवळीतून CO, वायू जाऊ दिल्यास कॅल्शियम कार्बोनेट तयार होते.
सोडियम बायकार्बोनेटला ‘खाण्याचा सोडा’ म्हणतात, याचा उपयोग ‘बेकिंग पावडर’ तयार करण्यासाठी करतात. अग्निशामक साधनांमध्ये सोडियम बाय कार्बोनेटचा (NaHCO₂) वापर करतात.
पाण्यात सहज द्रावणीय असणारा अमोनिया वायू पाण्यात कारंजे तयार करतो.
अमोनियम हायड्रॉक्साइडला लिकर अमोनिया म्हणतात.
अमोनिया ज्वलनशील नाही. (जळती मेणबत्ती अमोनिया वायूपात्रात धरल्यास ती विझते.)
ऑक्सिजनच्या सान्निध्यात अमोनिया पिवळसर ज्योतीने जळतो.
अमोनिया व संहत हायड्रोक्लोरिक अॅसिड यांच्या संयोगातून नवसागर (अमोनियम क्लोराईड) तयार होते
बर्फ निर्मिती कारखान्यात शीतक म्हणून अमोनियाचा वापर करतात.
अमोनियाचा उपयोग खते निर्माण करण्यासाठी करतात.
ज्वालामुखीच्या प्रदेशात अमोनिया वायूचे क्षार आढळतात.
कोरड्या CO, चा (शुष्क बर्फ) उपयोग अन्न पदार्थ साठविण्यासाठी शीतक म्हणून करतात.
कार्बनडायॉक्साइडचा (CO₂) उपयोग सोडा वॉटर निर्मितीसाठी तसेच अग्निशमन साधनांमध्ये करतात
CO, ज्वलनशील नाही, मात्र मॅग्नेशिअम या तीव्र क्षपणक धातूची जळती फीत CO₂ मध्ये अधिक प्रखरतेने जळते.
CO, ची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन कार्बोनिक अॅसिड तयार होते.
रक्तोष्ण कोकवरून CO, जाऊ दिल्यास कार्बन मोनॉक्साइड (CO) तयार होतो.
जर्मन सिल्व्हर हे उच्च प्रतिचे विद्युतरोधक असून त्याचा उपयोग विद्युत शेगडी बनवण्यासाठी करतात.
पुळीदार तांब्यात ९८.५ टक्के तांबे असते.
• क्यूप्रस सल्फाईड व फेरस सल्फाईड यांच्या वितळलेल्या मिश्रणाला ‘कॉपर मॅटे’ म्हणतात.
झोतभट्टीमध्ये लोखंडाच्या धातुकापासून लोखंड धातूचे निष्कर्षण क्षपण पद्धतीने करतात.
• अशुद्धीविरहित शुद्ध लोखंडास नरम लोखंड किंवा घडीव लोखंड म्हणतात.
पोलाद या लोखंडाच्या संमिश्रात कार्बनचे प्रमाण ०.०२ ते १.५ टक्के असते.
बेवरच्या पद्धतीने चॉक्साइटच्या शुद्धीकरणातून अॅल्युमिनियम धातू मिळवतात.
डधुरेल्बुमिन व मॅग्नेलियम या अॅल्युमिनियमच्या संमिश्रांचा उपयोग हवाई वाहने, शास्त्रीय तराजू इत्यादींच्या निर्मितीत करतात.
भूकवचातून मिळविलेल्या धातुकांत निरुपयोगी मृदा अशुद्धी असतात, त्यास गैंग (Gangue) म्हणतात.
प्रक्षालन (Washing) ही धातुकांच्या संहतीकरणाची भौतिक पद्धती आहे.
फेनतरण (Froth Floatation) ही घातुकांच्या संहतीकरणाची रासायनिक पद्धती असून त्यानुसार तांबे, शिसे, जस्त यांच्या धातुकांचे संहतीकरण केले जाते.
मॅग्नेटाईट धातुकाच्या संहतीकरणासाठी ‘चुंबकीय पृथक्करण’ ही पद्धती वापरतात.
द्रवरूप सल्फर डायॉक्साइचा (S*O_{2}) उपयोग पेट्रोलियम शुद्धीकरणात करतात, साखर उद्योग, कृत्रिम धागे इत्यादींमध्ये विरंजक म्हणून S*O_{2} वापरतात.
S*O_{2} चा उपयोग सल्फ्युरिक अॅसिडच्या निर्मितीत तसेच घरगुती शीतपेटीत शीतक म्हणून करतात.
सुकी फळे टिकविण्यासाठी S*O_{2} चा वापर करतात.
सल्फर डाय ऑक्साइड (S*O_{2}) हा विषारी बायू रंगहीन असून त्यास उसका आणणारा वास आहे. S*O_{2} हा क्षपणक व विरंजक म्हणून कार्य करतो. S*O_{2} पाण्यात विरघळून H,SO, (सल्फ्युरिक अॅसिड) तयार होते व मुक्त हायड्रोजन तयार होतो व या
हायड्रोजनमुळे कार्बनी रंगद्रव्याचे विरंजन होते.
प्रयोगशाळेत हायड्रोजन सल्फाइड (H_{2}*S) वायू तयार करण्यासाठी किपचे उपकरण वापरतात. H_{2}*S या रंगहिन वायूस सडक्या अंड्यासारखा वास येतो.
H.S वायू पाण्यात अल्प प्रमाणात द्रावणीय आहे तर SO, वायू पाण्यात मोठ्या प्रमाणात द्रावणीय आहे.
H₂S हवेमध्ये निळसर ज्योतीने जळतो.
पोटॅशियम डायक्रोमेटच्या आम्लीकृत नारिंगी द्रावणातून H₂S वायू प्रवाहित केल्यास द्रावणास हिरवा रंग येतो.
धातूंची धन मूलके ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत H,S चा वापर करतात. गंधक पाण्यात अद्रावणीय असून कार्बन डायसल्फाईड ( mathbb C*S_{z} ) व कार्बन टेट्राक्लोराइड
(CCI) मध्ये तात्काळ विरघळतो. गंधकाची कांडी कोरड्या हातावर, लोकरीवर घासल्यास गंधक प्रभारित होऊन कागदाच्या तुकड्यास आकर्षित करतो.
गंधक, कोळशाची भूकटी आणि नायटर (पोटॅशिअम नायट्रेट) यांचे मिश्रण म्हणजे बंदुकीची दारू होय.
रबराचे व्हल्कनायझेशन करताना गंधक वापरतात.
मकरध्वज हे आयुर्वेदिक औषध गंधक व पाऱ्यापासून बनवितात.
गंधक व पोटॅशियम क्लोरेटच्या मिश्रणातून स्फोटके बनवितात.
झिंक फॉस्फइड हे उंदराचे विष तयार करण्यासाठी फॉस्फरस व जस्त वापरतात.
जलशुद्धीकरणातील क्लोरिनेशन या प्रक्रियेत फॉस्फरस ट्रायक्लोराइड व फॉस्फरस पेंटाक्लोराइडचा वापर करतात.
फॉस्फरस ब्राँझ हे संमिश्र अतिशय कठीण व न गंजणारे आहे.
पिवळ्या फॉस्फरसची सोडियम वा पोटॅशियम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया होऊन ‘फॉस्फीन’ (P*H_{3}) वायू तयार होतो.
अंधारात पिवळा फॉस्फरस मंद ऑक्सिडीकरणामुळे चमकतो. त्यास ‘स्फुरदीप्ती’ म्हणतात.
• पाण्यात ठेवलेल्या पिवळ्या फॉस्फरसला उष्णता दिल्यास त्याचे ऑक्सिडीकरण होऊन शीत ज्योत (Cold
Flame) तयार होते. या ज्योतीमध्ये आगकाड़ी पेट घेत नाही.
• पिवळ्या फॉस्फरसला लसणासारखा वास येतो. • PVC: Polyvinyl Chlocide
पिवळा फॉस्फरस कक्ष तापमानासदेखील (ज्वलनांक ३००८) हवेत पेट घेतो, म्हणून नेहमी पाण्याखाली ठेवतात.
तांबड्या फॉस्फरसचा ज्वलनांक २६००८ आहे.
पिवळ्या फॉस्फरसचा रेणू (P_{4}) समचतुष्कोणाकृती असतो.
• नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशिअम (NPK) या मूलद्रव्यांची वनस्पतींना सर्वाधिक आवश्यकता असते.
CaCO, CaO + CO, ही औष्णिक अपघटन अभिक्रिया आहे.
अँड या जर्मन शास्त्रज्ञाने फॉस्फरसचा शोध लावला.
मोठ्या शहरांत पेयजलाच्या निर्जंतुकीकरणासाठी क्लोरिनेशन ही पद्धती वापरली जाते.
• क्लोरिनेशनमुळे क्लोरिनची पाण्याबरोबर प्रक्रिया होऊन नवजात (Nascent) ऑक्सिजन (०) तयार होतो. हा ऑक्सिजन तीव्र ऑक्सिडीकारक असून त्यामुळे पाण्यातील सुक्ष्म जीव मरतात.
घरगुती वापराच्या पाणीशुद्धीकरणासाठी पोटॅशियम परमॅगनेटचा वापर करतात.
सच्छिद्र गाळणयंत्र ‘डायटम’ या शैवालाच्या मृदेपासून तयार करतात.
आण्वीय चाचणीतून निर्माण होणारे स्ट्रॉन्शिअम ९० हे किरणोत्सारी प्रदूषक वनस्पतींद्वारा अन्नसाखळीत पसरते.
शिसे या धातूचा वितळणांक ३२७.५० सें. आहे. तर कथिलाचा वितळणांक २३१.९० सें. आहे. मात्र, शिसे- कथिल (अनुक्रमे ६० : ४० या संमिश्राचा वितळणांक १८३० सें. इतका कमी होतो.
किडलेले दात भरण्यासाठी दंतवैद्यक चांदी व पारा यांपासून बनलेले ‘अमलगम’ हे संमिश्र वापरतात.
• पृथ्वीवरील महासागर व किनारी परिसंस्था यांनी खेचून घेतलेला कार्बन डाय ऑक्साईड हा वायू ‘ब्लू कार्बन या नावाने ओळखला जातो.
रसायनशास्त्र :