शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्याबाबत शासन निर्णय shikshak samayojan badli
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात.
समायोजन बदली काय आहे जाणून घेऊया
वाचा १. शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक: जिपब-९०८/प्र.क्र.१३६/आस्था-१४, दि. ६ ऑक्टोंबर, २००८.
प्रस्तावना : दरवर्षी दि.३० सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्याथ्यर्थ्यांची
पटसंख्या निश्चित केल्यानंतर त्याआधारे अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाने बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात कार्यवाही करित असताना अनेक जिल्हा परिषदांकडून शासन परिपत्रकात काही त्रुटी असल्याबाबत काही सूचना व तक्रारी करण्यात आल्या होत्या. शासन परिपत्रकात सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. तसेच वरील वाचा मधील समायोजन संबंधाने असलेला संदर्भ १ अधिक्रमीत करुन (रह करुन) पुढीलप्रमाणे आदेश देण्याचाही प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
समायोजन बदलीचा शासन निर्णय
दरवर्षी दि.३० सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर त्याआधारे अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाने बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहेत. तसेच सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरवर्षी खालील मार्गदर्शक तत्त्वानुसार प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करावेः-
१ दि.३० सप्टेंचर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येनुसार अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक असलेल्या शाळांमधून अनुशेष असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा कमी शिक्षक असलेल्या शाळांवर शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे.
२. असे समायोजन करित असताना तालुक्यातच जर अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा कमी शिक्षक असलेल्या शाळा असतील तर प्रथमतः तालुक्यातील अशा शाळांमधून समायोजन करण्यात यावेत. (जर ते अन्यथा तालुक्याबाहेर बदलीस पात्र नसतील तरथ)
३. एखादया शाळेत पटसंख्या निश्चिती नंतर अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक झाले असतील तर जे शिक्षक त्या शाळेत जास्त काळ (ज्येष्ठत्तम) कार्यरत असतील, अशा शिक्षकांचे समायोजन करावे. असे अतिरिक्त शिक्षक निश्चित करतांना मुख्याध्यापकांच्या व पदवीधर शिक्षकांच्या जागी जर सहाय्यक शिक्षकांना तात्पुरती नियुक्ती दिली असेल तर अशी पदे समायोजनाची संख्या निश्चित करतांना वगळावी.
अशा शिक्षकांची समायोजनासाठी निवड करू नये
असे करत असताना शक्यतो खालील शिक्षकांची समायोजनासाठी निवड करण्यात येऊ नये.
अ. जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्या पैकी संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष.
ब. ज्या शिक्षकांच्या समायोजन दिनांकापासून (३० सप्टेंबर पासून) सेवानिवृत्तीस ५ वर्षे कालावधी शिल्लक राहिलेला असल्यास (तरीसुध्दा समायोजनद्वारे शाळेत अतिरिक्त ठरत असल्यास त्यांच्या विनंती प्रमाणे त्याच तालुक्यात इतर शाळेत प्राधान्याने समायोजन करण्यात यावे.)
४. समायोजन करत असताना विधवा, परितक्त्या / कुमारिका, अपंग शिक्षक तसेच एकत्र कार्यरत पती-पत्नी अतिरिक्त ठरत असल्यास त्यांचे समायोजन तालुकांतर्गत प्राधान्याने करावे.
एखाद्या तालुक्यात मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास वरील मुहरा क.३ प्रमाणे अतिरिक्त उरलेल्या शिक्षकांची तालुक्यातील जास्तीत जास्त सेवा प्रालेल्या शिक्षकांतून उतरत्या क्रमाने वास्तव्य ज्येष्ठता यादी तयार करुन में शिक्षक त्या तालुक्यात सलग जास्त काळ कार्यरत असतील त्यांचे समायोजन जिल्लা स्तरावरुन करण्यात यावे. मात्र असे समायोजनाद्वारे चदली करताना जिल्हयातील त्यांच्या मूळ तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यात बदली मागितल्यास प्राधान्य द्यावे.
६. तालुकांतर्गत किया जिल्हास्तरावरुन अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या समुपदेशनाने कराव्यात. समुपदेशन करताना अतिरिक्त उरलेल्या शिक्षकांना खालील
प्राधान्य क्रमाने पदस्थापना देण्यात यावी.
म.
विधवा
परित्यक्त्या / कुमारिका
अपंग कर्मचारी (अस्थिव्यंग, अल्पदृष्टी व इतर)
क. स्वतः गंभीर आजाराने त्रस्त कर्मचारी (जिल्हा शल्यचिकित्सक यांचे
प्रमाणपत्र / प्रति स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र सैनिक व अर्थ सैनिक जवानांच्या पत्नी
तालुका वास्तव्य ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ असलेले
पती-पत्नी एकत्रिकीकरण
आवश्यक)
समायोजनाची कार्यवाही करत असताना सर्व रिक्त पदे जाहीररित्या दाखविणे अनिवार्य राहील.
तालुक्यामध्ये समायोजन करत असताना कोणत्याही द्विशिक्षकी किंवा तीन शिक्षकी शाळेत पद रिक्त राहणार नाही अशा रितीने समुपदेशनाने पदस्थापना देण्यात यावी. (उदा. जर तालुक्यामध्ये १५ पदे रिक्त आहेत आणि फक्त १० शिक्षकांचे समायोजन करावयाचे आहे तर सर्व १५ रिक्त पदे दाखविण्यात यावीत. परंतु १५ मध्ये जर तीन द्विशिक्षकी किंवा तीन शिक्षकी शाळा असतील तर प्राधान्य क्रमानुसार ७ शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर ३ शिक्षकांना द्विशिक्षकी किंवा ३ शिक्षकी शाळेत पद रिक्त राहिल्यास प्राधान्यक्रमाने पदस्थापना द्यावी.)
८. शिक्षकांचे समायोजनापूर्वी पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावरुन ३१ जुलै पर्यंत पदोन्नतीची कार्यवाही करणे बंधनकारक राहील. पदोनती दिल्यानंतर सर्व संबधितांना ३१ ऑगस्टपर्यंत रुजू होणे आवश्यक राहील.
पदोव्रतीसाठी किमान ५०% प्रतिक्षा यादी तयार करण्यात यावी, जेणेकरुन रूजू न होणाऱ्या व पदोश्रती नाकारणाऱ्या शिक्षकांच्या जागी पदस्थापना देणे रोईस्कर होईल. पदोअली दिल्यानंतर त्यांच्या नियुक्तीबाबत समुपदेशन पध्दतीचा अवलंब करावा व त्यासाठी प्राधान्यक्रम वरील अ.क्र.६ मध्ये दर्शविल्याप्रमाणे अ ते ई पर्यंत तसेच फ सेवाज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ असा राहील. जेणेकरुन जास्तीत जास्त शिक्षक पदोन्नतीच्या पदावर रुजू होतील. नियमित पदोन्नत्या त्याच्या नंतरसुध्दा करता येतील.
समायोजन करताना दरवर्षी ३० सप्टेंबर ही तारीख विचारात घेऊन प्रचलित नियमानुसार पटसंख्या व शिक्षक संख्या निश्चित करावी. त्याअनुषंगाने २० ऑक्टोंबरपर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी मान्यतेची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक राहील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुदतीत प्रस्ताव सादर करुनही जर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रस्तावाला २५ ऑक्टोबर पर्यंत कोणताही निर्णय कळविला नाही. तर त्यांची मान्यता गृहीत धरुन कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर पर्यंत पटसंख्या व शिक्षक संख्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निश्चित करावी. तसेच जिल्हयातील समायोजनाचे काम ३१ ऑक्टोंबर पर्वत पूर्ण करावे.
१०. समायोजनाद्वारे अतिरिक्त ठरवून इतरत्र झालेल्या बदल्यांच्या अनुषंगाने काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असल्यास दि. १५ नोव्हेंबर पर्यंत विभागीय आयुक्त यांचेकडे करण्यात याव्यात. विभागीय आयुक्त यांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करुन दि.२५ नोव्हेंचर पर्यंत निर्णय द्यावा व दि.३० नोव्हेंबर पर्यंत संबंधित जिल्हयाने त्याची अंमलबजावणी करावी. विभागीय आयुक्त यांचा निर्णय अंतिम राहील. विभागीय आयुक्त यांना अशा तक्रारीची दखल घेता यावी म्हणून त्यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
११. काही शिक्षक परस्पर समायोजनाबाबत शासनाकडे तक्रारी करतात, असे शिक्षक प्रशासकीय कारवाईस पात्र राहतील. अशा तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
१२. समायोजनासाठी विहित कालावधी ठरवून दिलेला असल्याने ज्या जिल्हयात सदरची कार्यवाही विहित कालावधीत होणार नाही त्या जिल्हा परिषदांचे मुख्य
modered advent or frandon (one) a man momen ha शासनाने निश्चित केलेल्या condow be seen rope whe semely revent a mody अ.वहीत केलेल्या
बदली करण्याचे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना
बदल्या करण्याची सर्वारिकार्यकारी अधिकारी
नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी.
क. समायोजन करताय निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
वरीलप्रमाणे प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे पाहिली वेळोवेळी पाठविण्यात यावा.
रावर शासन निर्णयाची अंमलबजावणीवर्ष २०११-२०१२ पासून पुढे
होणाऱ्या समायोजनांसाठी लागू राहील. सदर शासन निर्णय संगणक संकेतांक क्र.२०१९०५९३१७१२५०००१
अन्वये महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शुध्दीपत्रक क्रमांक: जिपब-५११/प्र.क्र.५४/आ-१४ मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक: २७ एप्रिल, २०१२
वाचाः शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.जिपब-५११/प्र.क्र.५४/आ-१४, दिनांक १८/५/२०११
शुध्दीपत्रक
उपरोक्त शासन निर्णयातील अ.क्र.६ मधील व मध्ये परित्यक्त्या/ कुमारिका याऐवजी परित्यक्त्या/ कुमारिका / घटस्फोटित महिला असे वाचावे.
समायोजन बदलीचा शासन निर्णय येथे पहा
सदर शुध्दीपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेत स्थळावर उपलब्ध असून त्यांचा संगणकीय संकेतांक २०१२०४२७११४४२२४२२००१ असा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
शिक्षकांचे समायोजन बदली संदर्भात शासनाने शासन निर्णय आणलेला आहे त्याबाबत समायोजनाचे नियम काय असावेत तसेच शिक्षकांनी समायोजन करताना कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही याचे धोरण राबवलेले आहे शिक्षकांचे बदली हा हक्क आहे आणि तो हक्क कोणत्याही प्रकारे हिरावून घेतला जाणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे शिक्षकांना बदली देणे ही कार्यवाही करणे योग्य आहे तसेच बदली हा अंतिम पर्याय नसून त्याला सोयीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची बदली व्हावी हीच मापक अपेक्षा कर्मचाऱ्यांचे असते त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यावर बदली करताना अन्याय होणार नाही समाजामध्ये सेवाजेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना बदलीचा अधिकार द्यावा तसेच बदलीमध्ये सर्व निकषानुसार बदली राबविण्यात यावी वरलीचे निकष ठरवलेले आहेत त्या निकषानुसार बदलांची प्रक्रिया पार पाडली जावी बदली करताना निष्पक्ष पद्धतीने बदली करण्यात यावी तसेच समायोजन करत असताना सर्वांना तारीख निश्चित करून त्यांना हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात यावी योग्य दिवशी कार्यवाही करत असताना सर्व यादीनुसार सेवाजेष्ठता यादीनुसार शिक्षकांचे अंतरिम यादी तयार करून त्यांना सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासंदर्भात गावांची यादी देखील त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात यावी तसेच समायोजन होण्याच्या अगोदर बदलीची यादी किंवा गावांची यादी ही प्रकाशित करण्यात यावी जेणेकरून शिक्षकांना योग्य ठिकाणी बदली घेता येईल व समायोजन उमेदवारांच्या प्रमाणात जास्तीत जास्त गावे दाखवण्याचा प्रयत्न या बदलीमध्ये करण्यात यावा समायोजन बदली मध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यावर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेणे योग्य आहे तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सर्व कर्मचाऱ्यांचा योग्य रीतीने विचार व्हावा तसेच अंध अपंग संवर्गानुसार त्यांना प्रथम प्राधान्य देऊन योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे असते त्यामुळे अशा संवर्गातील उमेदवारांना विधवा परिचय त्या अंध अपंग तसेच संवर्ग दोन मधील उमेदवार म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरण असेल दीर्घ आजार ग्रस्त कर्मचारी असतील अशा कर्मचाऱ्यांना बदली मध्ये प्राधान्याने प्राधान्यक्रम देऊन त्यांना योग्य ठिकाणी बदलीचा लाभ घेण्यात यावा समायोजन बदलीमध्ये शिक्षकांना सामावून घेताना त्यांच्या सोयीच्या विचार करण्यात यावा.
समायोजन बदली म्हणजे यामध्ये जे शिक्षक अतिरिक्त होतात जे शिक्षक विस्थापित होतात अशा प्रकारच्या शिक्षकांची बदली समायोजन प्रक्रियेने राबवली जाते समायोजन बदलीसाठी शासन निर्णय देखील निर्मित करण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयानुसार बदली करणे गरजेचे असते विस्थापित शिक्षकांच्या बदल्या तसेच अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या या पद्धतीने केल्या जातात समायोजनामध्ये बदली करतसेवाजेष्ठतेचाष्ठतेचा विचार करणे खूप गरजेचे असते यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे ही तेवढ्याच प्रकारे गरजेचे असते सदर बदल्या करत असताना सेवाजेष्ठतेनुसार बदला केल्या जातात शिक्षकांना समायोजन का केले जाते तर शिक्षकांचे समायोजन यासाठी केले जाते की जर अतिरिक्त शिक्षक संख्या झाली असेल तसेच विस्थापित काही शिक्षक झाले असतील तर अशा वेळेस शिक्षकांचे समायोजन केले जाते आणि हे समायोजन करत असताना शिक्षकांच्या बदल्यांचा विचार केला जातो सदर शिक्षकांना सोयीनुसार म्हणजेच आपल्याच केंद्रामध्ये सर्वात सुरुवातीला बदलीचा विचार केला जातो केंद्रामध्ये जागा नसेल तर तालुक्याच्या ठिकाणी या बदल्याचा केल्या जातात यामध्ये तालुक्यामध्ये जर बदल बदलीसाठी जागा नसतील तर शिक्षकांच्या समायोजन हे जिल्हास्तरावरून देखील केले जाते.
अशाप्रकारे समाजातून बदलीमध्ये कोणत्याही शिक्षकावर अन्याय केला जात नाही सदर बदल्या या शासन निर्णयानुसार केल्या जातात त्यामुळे शिक्षकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण असते शिक्षकांना बदली प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी तसेच समायोजन करण्यासाठी शिक्षकांना सर्व गावांची माहिती दिली जाते शिक्षकांसमोर सर्व गावे रिक्त जागा दाखवल्या जातात यानुसार शिक्षकांना योग्य त्या शाळेवर निवडावे लागते शिक्षकांच मतानुसार आणि सेवाजष्ठतेनुसार शिक्षकांना शाळेचे गाव मिळते यामुळे शिक्षकांमध्ये देखील एक प्रकारचे आ आनंदाचे वातावरण असते.