राज्य व देश महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे state country general knowledge questions
महाराष्ट्रातील प्रमुख लेखक व त्यांची आत्मचरित्र
मन में है विश्वास : विश्वास नांगरे-पाटील
• हाच माझा मार्ग : सचिन पिळगावकर
• झिम्मा-आठवणींचा गोफ : विजया मेहता
• मी वनवासी : सिंधुताई सपकाळ
• आत्मरंग : आत्माराम भेंडे
• चार नगरांतले माझे विश्व : डॉ. जयंत नारळीकर
• द कोर्स ऑफ माय लाईफ : सी. डी. देशमुख
• माती, पंख आणि आकाश : ज्ञानेश्वर मुळे
• माझा पवाडा : शाहीर कृष्णराव साबळे
• नाच गं. घुमा : माधवी रणजित देसाई
• प्रकाशवाटा : डॉ. प्रकाश बाबा आमटे
• नटखट : मोहन जोशी
• माझे गाव माझे तीर्थ : अण्णा हजारे
• आमचा बाप आणि आम्ही : डॉ. नरेंद्र जाधव
• खाली जमीन वर आकाश : डॉ. सुनीलकुमार लवटे
• कर्म चाले संगती : गजाननराव पेंढारकर
• जग बदल घालूनी घाव : एकनाथ आव्हाड
• लोक माझे सांगाती : शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र • जगणं वेचतांना : मुक्ता मनोहर
• क्रांतिज्योती : सुधीर मुनगंटीवार (सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील पुस्तक)
• एक उलट-एक सुलट : अमृता सुभाष
हू किल्ड करकरे : शमसुद्दीन मुश्रीफ
• पाटलीपूत्र : श्रेयस भावे
• बुलेट फॉर बुलेट: जे. एफ. रिबेरो
• टू द लास्ट बुलेट : विनिता कामटे
भारतातील चर्चित पुस्तके
• बुलेट फॉर बुलेट : जे. एफ. रिबेरो
• हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ : भालचंद्र नेमाडे
• वाईज अॅण्ड अदरवाईज : सुधा नारायण मूर्ती
• ऑटोबायोग्राफी ऑफ अॅन अननोन इंडियन : निराद चौधरी द
• वुई द नेशन : नानी पालखीवाला
• माय
• माय जर्नी – ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इनटू अॅक्शन : डॉ. ए. पी. जे. अ
• माय प्रेसिडेन्शियल इयर्स (वादळी वर्षे) : आर. वेंकटरमण
• अरविंद अडिगा : सिलेक्शन डे, द लास्ट मॅन इन टॉवर, द व्हाईट टायगर
• कुलदीप नायर : द जजमेंट, बियॉन्ड द लाइन्स
• करेज अॅण्ड कन्व्हिक्शन : जनरल व्ही. के. सिंग
• जिना : इंडिया, पार्टिशन, इंडिपेंडन्स : जसवंत सिंग
• द इनसायडर (अंतःस्थ) : पी. व्ही. नरसिंहराव
• द जज् स्पीक्स् : न्या. ए. आर. लक्ष्मणन
• माय वर्ल्ड विदिन : कपिल सिब्बल
. जे. अब्दुल कलाम बोसकी का पंचतंत्र : गुलजार
• इमॅजिनिंग इंडिया : नंदन निलेकणी
टायगर आर. के. लक्ष्मण : ए टनेल ऑफ टाईम, लक्ष्मण रेखा
• पुलेला गोपीचंद : द वर्ल्ड अॅट हिज फिट
• डॉ. पी. सी. अलेक्झांडर : थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर, पेरिल्स ऑफ डेमोक्रसी
• किरण बेदी : आय डेअर, व्हॉट बेन्ट राँग, इट्स ऑलवेज पॉसिबल कन्हैयाकुमार बिहार ते तिहार
• विक्रम सेठ : द गोल्डन गेट, द रिवर्स अर्थ, अ सुटेबल बॉय (अनुबाद। शुभमंगल-अरुण साधू)
• सायना नेहवाल : प्लेयिंग टू विन-माय लाईफ ऑन अॅण्ड ऑफ कोर्ट
• नरेंद्र मोदी : १) ‘संघर्ष मा गुजरात’ २) सामाजिक समरसता ३) सेतूबंध
• नरेंद्र मोदी : ‘कन्व्हिनियंट अॅक्शन: गुजरातस् रिस्पॉन्स टू चॅलेंजेस ऑफ क्लायमेट चेंज’
• चेतन भगत : १) टू स्टेट्स २) हाफ गर्लफ्रेंड ३) रेव्होल्यूशन २०२० ४) द श्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ फाईव्ह पॉईंट समवन
(बाबर ‘थ्री इडियट’ सिनेमा आधारित)
५) बन नाइट अॅट द कॉल सेंटर (यावर ‘हॅलो’ चित्रपट)
६) Making India Awesome
भारतातील प्रमुख व्यक्तींचे आत्मचरित्र
• एनिथिंग बट खामोश : शत्रुघ्न सिन्हा
अॅण्ड देन वन डे नासिरुद्दीन शहा (अनुवाद आणि मग एक दिवस: सई परांजपे)
• भित्ति: डॉ. एस. एल. भैरप्पा
• बियॉण्ड रिझर्व्हेशन पी. ए. संगमा
• २० इयर्स इन ए डिकेंड : शाहरूख खान
• द रेस ऑफ माय लाइफ मिल्खा सिंग
• जीबनेर जलसाघरे : मन्ना डे (प्रबोधचंद्र डे)
• माय कंट्री माय लाईफ : लालकृष्ण अडवाणी
• ओडिसी ऑफ माय लाईफ शिवराज पाटील (माजी गृहमंत्री)
राग अनुराग पं. रविशंकर (अनुबाद: बिलास गीते)
खेळता खेळता आयुष्य गिरीश कर्नाड (अनुवाद – उमा कुलकर्णी)
• • अनब्रेकेबल-अॅन ऑटोबायोग्राफी एम. सी. मेरीकोम (महिला बॉक्सर)
• डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टर्निंग पॉईंट, बिंग्ज ऑफ फायर
भारतातील अलीकडे प्रकाशित झालेली महत्त्वाची पुस्तके
प्लेइंग इट माय वे: सचिन तेंडुलकर याचे आत्मचरित्र, (प्रकाशक हँचेट इंडिया प्रा.लि.)
• वन लाईफ इज नॉट इनफ अॅन ऑटोबायोग्राफी काँग्रेस नेते नटवरसिंग यांचे आत्मचरित्र.
• ‘द ड्रॅमॅटिक डिकेंड : इंदिरा गांधी इयर्स’ प्रणव मुखर्जी (मा. राष्ट्रपती
) रुपा प्रकाशन
‘बॉर्न अगेन ऑन द माऊंटेन’ अरुनिमा सिन्हा (एव्हरेस्ट विजेती पहिली भारतीय अपंग गिर्यारोहक)
• • मेकर्स ऑफ मॉडर्न आशिया रामचंद्र गुहा शिवार ते संसद: खा. राजू शेट्टी
• ड्रिमिंग बीग : माय जर्नी टू कनेक्ट इंडिया: सॅम पित्रोदा यांचे आत्मचरित्र.
(सॅम पित्रोदा : सत्यनारायण गंगाराम पित्रोदा. भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक.)
• शेंडो अॅण्ड सबस्टन्स अभिनेते दिलीपकुमार यांचे आत्मचरित्र.
• द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर संजय बारू (मराठी अनुवाद लिना सोहनी)
आंतरराष्ट्रीय साहित्य
• फ्रिडम अॅट मिडनाईट डॉमिनिक लॅपियर फ्रिडम फ्रॉम फिअर आँग स्पॅन सू की
• ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम स्टिफन हॉकिंग लिव्हिंग हिस्टरी हिलरी क्लिंटन
• द अलकेमिस्ट : पावलो कोहिलो (ब्राझील)
• शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया: जेम्स विल्यम्स लेन
• पोप बेनेडिक्ट सोळावे द इन्फन्सी नरेटिव्हज् जिझस ऑफ नझारेथ
• बराक ओबामा: चेंज वुई कॅन बिलिव्ह इन (अनुवाद ‘नव्या दिशा नव्या वाटा’ : अजित ठाकूर) • बराक ओबामा: द ऑडिसिटी ऑफ होप (अनुवाद ‘धारिष्ठ्य आशावादाचं’ डॉ. प्रकाश भावे)
• सलमान रश्दी: द एनचान्ट्रेस ऑफ फ्लोरेन्स, स्टॉप अॅक्रॉस द लाईन
तस्लिमा नसरीन : द्विखंडितो (प. बंगालमध्ये बंदी घातलेले पुस्तक), माय गर्लहूड
• व्लादिमीर पुतीन (रशियाचे अध्यक्ष): ‘ज्युडो हिस्ट्री, थिअरी, प्रॅक्टिस’
• २३१२ : किन स्टॅन्ले रॉबिन्स यांची भविष्यवेधी विज्ञान कादंबरी.
• ‘निदर अ हॉक, नॉर अ डव्ह’ (Neither a Hawk Nor a Dove): खुर्शीद कसुरी
क्रिकेटपटू व त्यांचे आत्मचरित्र
जिम लेकर (इंग्लंड) : १) स्पिनिंग राऊंड द वर्ल्ड, २) ओव्हर टू मी सौरव गांगुली ए सेंच्युरी इज नॉट इनफ • कपिल देव : स्ट्रेट फ्रॉम द हर्ट
• सुनील गावस्कर : सनी डेज
• केव्हिन पीटरसन (इंग्लड): ‘केपी: द ऑटोबायोग्राफी’
• युवराज सिंग : द टेस्ट ऑफ माय लाइफ
अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) टू कलर्स
• शोएब आख्तर (पाकिस्तान) कॉन्ट्रोव्हर्सिबली युवर्स
• इयान बोथम (इंग्लंड): हेड ऑन
• जॉन राइट (न्यूझीलंड): इंडियन समर
द लास्ट हिरो
• रिकी पॉटिंग (ऑस्ट्रेलिया): ‘अॅट द क्लोज ऑफ प्ले: माय
ऑटोबायोग्राफी’ विनोद कांबळी:
• ख्रिस गेल : Six Machine: I don’t like Criket… I Love It
जावेद मियाँदाद (पाकिस्तान): द कटिंग एज
• मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया) स्टैंडिंग माय ग्राऊंड
अँड्र्यूसस स्ट्रॉस: ड्रायव्हिंग अंबिशन्स
महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस
१० जानेवारी : जाग. हास्य दिन
२ फेब्रुवारी : जागतिक पाणथळ दिन
३ मार्च : जाग. वन्यजीव दिन
१५ मार्च: आं. ग्राहक दिन
२१ मार्च: जाग. वन दिन
२३ मार्च : जाग. हवामान दिन
७ एप्रिल : जाग. आरोग्य दिन
२३ एप्रिल : जाग. पुस्तक दिन
१ मे : आं. कामगार दिन
१५ मे : आं. कुटुंब दिन
३१ मे : तंबाखू निषेध दिन
५ जून : जागतिक पर्यावरण दिन
१० जून : जागतिक दृष्टीदान दिन
२१ जून : जागतिक संगीत दिन
‘जून’ महिन्याचा दुसरा रविवार : जागतिक पितृदिन
१५ जुलै : जाग. युवा कौशल्य दिन
१८ जुलै हा नेल्सन मंडेला यांचा जन्मदिन जगभर ‘आं.
२९ जुलै : जागतिक व्याघ्र संवर्धन दिन (वर्ल्ड टायगर
६ ऑगस्ट : हिरोशिमा दिन
१२ ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय युवा दिन
१३ ऑगस्ट : जागतिक अवयवदान दिन
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जागतिक मैत्री दिन
२ सप्टेंबर : जाग. नारळ दिन (कोकोनट डे)
१५ सप्टेंबर : जाग. लोकशाही दिन
१८ सप्टेंबर : जाग. बांबू दिन
२३ जानेवारी : जाग. हस्ताक्षर दिन
२१ फेब्रुवारी : जाग. मातृभाषा दिन
८ मार्च : आं. महिला दिन
२० मार्च : जाग. चिमणी दिन
२२ मार्च : जाग. जल दिन
२७ मार्च : जाग. रंगभूमी दिन
२२ एप्रिल : जाग. वसुंधरा दिन
८ मे : आं. रेडक्रॉस दिन
२४ मे : राष्ट्रकुल दिन (कॉमनवेल्थ डे)
मे महिन्याचा दुसरा रविवार : आं. मातृदिन
८ जून : जागतिक समुद्र दिन
१४ जून : जागतिक रक्तदान दिन
२१ जून : जाग. योग दिन
११ जुलै : जाग. लोकसंख्या दिन
२३ जुलै : जाग. वनसंवर्धन दिन
‘आं. मंडेला दिन’ म्हणून साजरा.
यगर डे)
९ ऑगस्ट : नागासकी दिन, जागतिक आदिवासी दिन
१२ ऑगस्ट : जागतिक हत्ती दिन
२४ ऑगस्ट : जाग. परसबाग दिन (वर्ल्ड किचन डे)
दिन (फ्रेंडशिप डे)
८ सप्टेंबर : जाग. साक्षरता दिन
१६ सप्टेंबर : आं. ओझोन संरक्षण दिन
२७ सप्टेंबर : जाग. पर्यटन दिन
१ ऑक्टोबर : जाग. ज्येष्ठ नागरिक दिन
१ ऑक्टोंबर : जाग. निवासस्थान दिन
९ ऑक्टोबर : जाग. अंडी दिन
७ ऑक्टोबर : जाग. वन्य पशूदिन
१५ ऑक्टोबर : जाग. विद्यार्थी दिन
१५ ऑक्टोबर : जाग. सफेद काठी दिन (जाग. अंध वि
१६ ऑक्टोबर : जाग. अन्न दिन
२४ ऑक्टोबर : जाग. माहिती विकास दिन
५ नोव्हेंबर २०१६ : पहिला त्सुनामी जागरुकता दि
१९ नोव्हेंबर : जाग. शौचालय (टॉयलेट) दिन
२ डिसेंबर : जाग. संगणक साक्षरता दिन
९ डिसेंबर : आं. भ्रष्टाचार विरोधी दिन
१० सप्टेंबर : जागतिक आत्महत्त्या प्रतिबंध दिन
१ ऑक्टोबर : जाग. ऐच्छिक रक्तदान दिन
क्टोबर : आं. अहिंसा दिन (२००७ पासून गांधी जयंतीनिमित्त)
५ ऑक्टोबर : जाग. शिक्षक दिन
९ ऑक्टोबर : जाग. टपाल दिन
१५ ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन
• १५ ऑक्टोबर : जाग. हात धुवा दिन
२४ ऑक्टोबर : युनो दिन
२९ ऑक्टोबर : इंटरनेट डे
१० नोव्हेंबर : जाग. विज्ञान दिन
१ डिसेंबर : जाग. एड्स प्रतिबंध दिन (युनेस्को)
३ डिसेंबर : जाग. अपंग दिन (युनेस्को)
१० डिसेंबर : जाग. मानवी हक्क दिन
महत्त्वाचे सप्ताह
१ ते ७ ऑगस्ट : महाराष्ट्र महसूल सप्ताह
१४ ते २० एप्रिल : राष्ट्रीय अग्नीशमक सेवा सप्ताह
९ ते १५ ऑक्टो. : जागतिक टपाल सप्ताह
१ ते ७ जुलै : राष्ट्रीय पाणलोट सप्ताह
१ ते १४ जुलै : राष्ट्रीय पाणलोट पंधरवडा
१ ते ७ सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह
१९ ते २५ नोव्हें. : राष्ट्रीय एकात्मता सप्ताह
१ ते ७ ऑगस्ट : महाराष्ट्र महिला सक्षमीकरण सप्ताह
१ ते ७ डिसेंबर : नौदल सप्ताह
९ ते १५ ऑक्टोबर : भारतीय टपाल सप्ताह
१ ते ७ ऑगस्ट : जागतिक स्तनपान सप्ताह
२ ते ८ ऑक्टोबर : राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह
१ ते ७ ऑक्टो. : जाग. वन्य जीव सप्ताह
१४ ते २० नोव्हें. : राष्ट्रीय पुस्तक सप्ताह
महत्त्वाचे राष्ट्रीय दिवस
९ जानेवारी : प्रवासी भारतीय दिन (अनिवासी भारतीयांच्य १२ जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन (स्वामी विवेकानंद जयंत
१५ जानेवारी : भूदल दिन (सेना दिन)
२५ जानेवारी : राष्ट्रीय पर्यटन दिन
२८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिन
११ एप्रिल : राष्ट्रीय महिला सुरक्षा दिन
२१ एप्रिल : नागरी सेवा दिन
११ मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
२६ जुलै : कारगिल दिन
२९ ऑगस्ट : रा
१२ ऑगस्ट : राष्ट्रीय ग्रंथपाल दिन
५ सप्टेंबर : शिक्षक
१५ सप्टेंबर : अभियंता दिन (एम. विश्वेश्वरैय्या जन्मदिन)
१ ऑक्टोबर : राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन
१० ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन
३१ ऑक्टोबर : राष्ट्रीय एकात्मता दिन (कै. इंदिराजी गांध
३१ ऑक्टोबर : राष्ट्रीय एकता दिन (सरदार वल्लभभाई प
११ नोव्हेंबर : राष्ट्रीय शिक्षण दिन
१४ नोव्हेंबर : बालदिन (पं. जवाहरलाल नेहरू जयंती)
२७ नोव्हेंबर : एन. सी. सी. दिन
७ डिसेंबर : ध्वज दिन
१६ डिसेंबर : विजय दिन (बांगला युद्ध)
२४ डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन
(२४ डिसें. १९८६ पास २५ डिसेंबर : सुशासन दिन (मा. अटलबिहारी वाजपेयी
२४ जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन
२५ जानेवारी : राष्ट्रीय मतदार दिवस
४ मार्च : राष्ट्रीय सुरक्षा दिन
१४ एप्रिल : राष्ट्रीय अग्नीशमन सेवा दिन
२४ एप्रिल : राष्ट्रीय पंचायत राज दिन
२९ जून : राष्ट्रीय सांख्यिकी दिन (पी. सी. महालनोबीस जयंती दिन
१४ सप्टेंबर : हिंदी दिन
२५ सप्टेंबर : अंत्योदय दिन (पं. दिनदयाळ उपाध्याय जयंती)
८ ऑक्टोबर : भारतीय वायू सेना दिन
२८ ऑक्टोबर : राष्ट्रीय चॉकलेट दिन.
२६ नोव्हेंबर : संविधान दिन
२६ नोव्हेंबर : राष्ट्रीय विधी (कायदा) दिन
४ डिसेंबर : नौदल दिन
१४ डिसेंबर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
२२ डिसेंबर : राष्ट्रीय गणित दिन
29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन
5 सप्टेंबर शिक्षक दिन
महाराष्ट्रातील महत्त्वाचे राज्य दिन
3 जानेवारी बालिका दिन
27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन
26 जून सामाजिक न्याय दिन
एक जुलै कृषी दिन
17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन
15 ऑक्टोबर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन
6 जानेवारी पत्रकार दिन
एक मे महाराष्ट्र दिन
एक ऑगस्ट महसूल दिन
28 सप्टेंबर राज्य माहिती अधिकार दिन
14 नोव्हेंबर महाराष्ट्र जैव व तंत्रज्ञान दिन
एक ऑक्टोबर महाराष्ट्र विक्री कर दिन