इयत्ता चौथी सर्व विषयांच्या वर्णनात्मक नोंदी 4th standard varnanatmak nondi 

इयत्ता चौथी सर्व विषयांच्या वर्णनात्मक नोंदी 4th standard varnanatmak nondi  इ.4 थी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी १. स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो २. शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो. ३. सुचवलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो. ४. बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो. ५. भाषण करतांना अगदी सहजपणे बोलतो. ६. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो. ७. … Read more