इयत्ता पहिली वर्णनात्मक नोंदी 1st class varnanatmak nondi
इयत्ता पहिली वर्णनात्मक नोंदी 1st class varnanatmak nondi मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय मराठी १) शब्द कार्डावरील शब्दांचे वाचन करतो. २) वाक्य वाचन करतो. वाक्य वाचनाचा सराव करतो. ३) शब्द तयार करतो शब्दाचे वाचन करतो. ४) निरीक्षण करतो माहिती सांगण्याचा प्रयत्न सांगतो. ५) कथा सांगतो चित्र काढतो ६) स्वतःच्या भाषेत गाणी गातो. ७) … Read more