महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुंदर सूत्रसंचालन mahaparinirvan din sutrasanchalan 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुंदर सूत्रसंचालन mahaparinirvan din sutrasanchalan स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो माणूस पिणार…. तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा…….. अशी भीमगर्जना करून शिक्षणाची महती सांगणारे विश्ववंदनीय महामानव ज्ञानीपंडित युगपुरुष तसेच युगप्रवर्तक, दीनदलितांचे कैवारी कोटीकोटी कुळांचे उद्धारक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच भारतरत्न डॉ. भीमराव … Read more