महाराष्ट्र राज्यावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न maharashtra general knowledge questions 

महाराष्ट्र राज्यावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न maharashtra general knowledge questions ★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६० ★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई ★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर ★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६ ★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५ ★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६ ★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २९ महाराष्ट्रातील नगरपालिका : २३२ ★ … Read more