सामान्य ज्ञान प्रश्न 2024 महत्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न gk general knowledge questions
सामान्य ज्ञान प्रश्न 2024 महत्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न gk general knowledge questions ➡️जीवनसत्व ‘ब’ च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? बेरी-बेरी ➡️ हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? महानदी ➡️ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? ए. ओ. ह्यूम ➡️जगातील पहिल्या महिला अंतराळवीराचे नाव काय आहे? – व्हॅलेंटिना तेरेस्कोवा ➡️ काकोरी रेल्वे दरोड्याचा नायक कोण होता? … Read more