500 महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न gk general knowledge questions 

500 महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न gk general knowledge questions  ०१) संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोठे आहे ? तेर. (उस्मानाबाद/धाराशिव) ०२) कोणत्या शहराला सिटी ऑफ फेस्टीवल म्हणतात ? मदुराई. ०३) दौलताबाद किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? औरंगाबाद. (छत्रपती संभाजीनगर) ०४) कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा. ०५) मुक्ती कोण पथे ? या ग्रंथाचे लेखक … Read more