ब्लेंडेड कोर्स संभाव्य उत्तर सूची blended course sambhavya answer key
कोर्स चे नाव- मराठी भाषा मूलभूत कौशल्य विकास
प्रश्न 1. मुलांकडून कृतीयुक्त गाणी म्हणून घेणे……… साठी उपयुक्त ठरते
1. आकलन युक्त वाचन
2. ऐकताना वक्त्याला लगेच थांबवावे
3. मौखिक भाषा विकास
4. लेखन
उत्तर आहे पर्याय क्रमांक-3
प्रश्न 2. विविध सण उत्सव कुटुंब यावर व्यक्त होण्याची संधी दिल्यामुळे विद्यार्थ्यां मध्ये………. कौशल्याचा विकास होण्यास मदत होते?
1. श्रवण
2. भाषण
3. वाचन
4. लेखन
उत्तर आहे पर्याय क्रमांक-2
प्रश्न 3. वाचनाची पहिली पायरी म्हणजे?
1. ध्वनी आणि चिन्ह यांची ओळख
2. अक्षराचा आकार
3. विरामचिन्हांची ओळख होणे
4. व्याकरणाच्या नियमाची ओळख
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्रश्न 4. वाचन क्षमता विकासातील पुढीलपैकी कोणता महत्त्वाचा टप्पा होय?
1. लिहिलेले शब्द ओळखणे व महत्त्वाची विरामचिन्हे उच्चारणे
2. अक्षरांचे आकार ओळखणे
3. परिच्छेदाचे वाचन करणे
4. आवडीच्या पुस्तकांची निवड करणे
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्रश्न 5. माहितीचा प्रसार होण्यास…….. कारणीभूत असते?
1. श्रवण
2. भाषण
3. वाचन
4. लेखन
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
प्रश्न 6. मजकुराची माहिती होणे मजकूर समजून घेणे मजकुराचा अर्थ काढणे चिकित्सक विचार करणे………. हा वाचनाचा प्रकार होय?
1. ओघवते वाचन
2. आकलन युक्त वाचन
3. प्रकट वाचन
4. सहभागी वाचन
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
प्रश्न 7. लेखन कौशल्य विकसित होण्यासाठी सर्वप्रथम…….. ची जाण असणे आवश्यक आहे?
1. लिपीची जान
2. भाषेची जाण
3. कलेची जाण
4. वरीलपैकी नाही
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्रश्न 8. शब्द हे अक्षरापासून बनले असतात हे विद्यार्थ्यांना लक्षात येण्यासाठी कोणता खेळ खेळावा?
1. शब्द संख्या
2. शब्द भेंड्या
3. शब्दाचा सरुवातीचा व शेवटचा आवाज
4. एक ध्वनी एक टाळी
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
प्रश्न 9. व्याकरणातील नियमांना अनुसरून निर्दोष लेखन म्हणजे………. होय?
1. सुलेखन
2. अनुलेखन
3. श्रुतलेखन
4. शुद्धलेखन
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
प्रश्न 10. श्रवणदोष दूर करणे करिता…….. प्रभावी ठरते?
1. भावगीत
2. बडबड गीत
3. प्रार्थना गीत
4. भजन
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
प्रश्न 11. वाचलेल्या मजकुराचे स्पष्टीकरण करणे आणि त्याबद्दल चिकित्सक विचार करणे या बाबी……….. मध्ये समाविष्ट आहेत?
1. वाचन व आकलन
2. शब्दसंग्रह
3. संभाषण
4. लेखन
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्रश्न 12. शाळेतील मुलांच्या शिकण्यातील सर्वात महत्त्वाची असलेली क्रिया म्हणजे…..…….
1. विद्यार्थी विद्यार्थी अंतरक्रिया
2. शिक्षक विद्यार्थी अंतरक्रिया
3. शिक्षक शिक्षक अंतरक्रिया
4. शाळा समाज अंतरक्रिया
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
प्रश्न 13. चुकीच्या व अयोग्य श्रवणाला कोणता श्रवण दष म्हणतात?
1. अश्रवन
2. अर्धश्रवण
3. अपश्रवण
4. यापैकी नाही
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
प्रश्न 14. भाषा विकासाचा योग्य क्रम कोणता?
1. श्रवण वाचन भाषण लेखन
2. श्रवण भाषण वाचन लेखन
3. श्रवण लेखन भाषण वाचन
4. श्रवण भाषण लेखन वाचन
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
प्रश्न 15. मौखिक भाषा विकास साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणते अध्ययन अनुभव देता येणार नाहीत?
1. विविध वस्तूंचे ध्वनी ऐकून ओळखणे
2. गप्पागोष्टी मारणे
3. कृतीयुक्त गाणी म्हणने
4. गोष्ट पूर्ण करणे
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्रश्न 16. कागद फाडणे कागद सरळ रेषेत फाडणे घडी घालून घडीवर कागद फाडणे या कृती लेखन प्रक्रियेचा……….. टप्पा दर्शवितात?
1. प्राथमिक
2. मूलभूत
3. मधला
4. अंतिम
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्रश्न 17. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
1. वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते
2. वाचनामुळे बुद्धीला व विचाराला चालना मिळते
3. वाचनामुळे नोकरीची हमी मिळते
4. वाचनामुळे जीवनाला आकार मिळतो
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
प्रश्न 18. श्रवण कौशल्य……….. आहे
1. सहज
2. प्रयत्न साध्य
3. कठीण
4. ऐच्छिक
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
प्रश्न 19. लिहिलेला किंवा छापलेला मजकूर काहीतरी………. करण्यासाठी असतो
1. अर्थ व्यक्त करण्यासाठी
2. वाचन करण्यासाठी
3. आनंद मिळवण्यासाठी
4. ज्ञान देण्यासाठी
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्रश्न 20. वर्गातील मुलांची वाचन कौशल्य विकसित करावयाचे असल्यास खालीलपैकी कोणते साहित्य वापरावे?
1. स्टोरी विवर
2. रीड अलोंग ॲप
3.esahity.com
4. वरील सर्व
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
प्रश्न 21. भाषा कशी शिकली जाते?
1. सरावातून
2. अभ्यासातून
3. अनुकरणातून
4.आवडीतून
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
प्रश्न 22. लिहिलेला किंवा छापलेला मजकूर हा कशासाठी असतो?
1. ज्ञान देणे
2. काहीतरी अर्थ व्यक्त करणे
3. समजण्यासाठी
4. वाचण्यासाठी
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
प्रश्न 23. वाचनाची व शिकण्यातील प्रगती वेगाने केव्हा होईल?
1. मजकूर समजून स्वतः वाचून अर्थ समजून घेतल्यामुळे
2. अक्षरांची ओळख लवकर झाल्यामुळे
3. मित्राच्या किंवा इतरांच्या मदतीने वाचन केल्यामुळे
4. वेगाने वाचन केल्यामुळे
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्रश्न 24. वाक्याचा अर्थ समजण्यासाठी मुलांनी मजकुराचे वीस सांकेतीकरण किती सेकंदात करणे आवश्यक आहे?
1. दोन सेकंद
2. दहा सेकंद
3. बारा सेकंद
4. पंधरा सेकंद
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
प्रश्न 25. खालीलपैकी लेखनाचे……….. हे प्राथमिक कौशल्य नाही
1. श्रुतलेखन
2. अपश्रवण
3. शुद्धलेखन
4. गती
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2