इयत्ता पाचवी वर्णनात्मक नोंदी सर्व विषय varnanatmak nondi 5th class
वर्णनात्मक नोंदी विषय – मराठी
1 आपले विचार, अनुभव, आवना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वतःच्या शब्दात सांगतो
3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो
8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद्ध बोलतो
9 लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
12 स्वतःहून प्रश्न विचारती
13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो
14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
15 नाट्यातील सैवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक आणतो
19 व्याकरणानुसार आषेचा वापर करतो
20 भाषण, संभाषण, संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो
21 बोधकथा, वर्तमानपत्रे, मासिके व वाचतो व इतरांना माहिती सांगतो
22 ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
35 नियम, सुचना, शिस्त यांचे पालन करती
23 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
24 निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
25 शब्द, वाक्यप्रचार म्हणी, बोधवाक्ये इचा लेखनात वापर करतो
26 अर्वांतर वाचन करतो
27 गोष्टी, कविता, लेख वर्णन & स्वरूपाने लेखन करतो
28 मुद्देसूद लेखन करतो
29 शुद्धलेखन अचूक करतो
30 अचूक अनुलेखन करतो
31 स्वाध्याय अचूक सोडवितो
32 स्वयंअध्ययन कक्तो
33 अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
34 सँग्रहवृत्ती जोपासतो
36 भाषेतील ौंदर्य लक्षात घेतो
37 लेखनाचे नियम पाळती
38 लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
39 वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
40 दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो
41 पाठातील शंका विचारती
42 रुक्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
43 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करती
44 वाचनाची आवड आहे
45 कविता चालीमध्ये म्हणतो
46 अर्वांतर वाचन, पाठांतर करतो
47 सुविचाराचा संग्रह करतो
48 प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
49 दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
50 बोधकथा सांगतो
51 वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग कस्तो
अडथळ्याच्या नोंदी विषय – मराठी
१) लेखन करताना अम्पुर चूका करतो.
२) प्रकट वाचन व सीन वाचन करता येत नाही.
३) दिलेल्या सूचना समजून घेत बाही.
४) उतर्गशी संवाद साधू शकत नाही.
१५) बोलताना शब्द व वाक्य चुकीचे वापरतो.
4) बोलण्याची भाषा सभीट आहे.
७) स्वताच्या भावना व्यक्त करता येत नाही.
८) बिलेल्या चित्राचे वर्ण करता येत नाही.
१) वाक्य वाचन करताचा जोडशब्दाचे वाचन करता येत नाही.
१०) मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही
११) दिलेल्या मुद्दधाच्या आधारे माहिती मोजता येत नाही.
२२ ) उतरोंशी मोकणेपणाने संवाद साधता येत नाही
१४) बोलताना शब्द वाक्य यावर तारतम्य ठेवत नाही.
१७) इतरांशी बोलताना संवोध चूकीचे वापरतो.
१५ ) सुचवलेला कथा प्रसैा व्यताच्या भाषेत सांगता येत नाही.
१६) सुचवलेली कथा चुकीच्या पद्धतीने आंबतो.
१७) दिलेल्या सूचर्जाचे पालन करत नाही.
१८) सुचवलेल्या बीत कविताचे बायन करता येत नाही.
१९) शब्द वाक्य वाचन करताचा चूका कक्ती.
२०) सुचवलेल्या मजकुराचे सादरीकरण करता येत नाही.
२१) वर्णकार्यात सहभागी होत नाही.
२२) दिलेला अभ्यास वर्गकार्य वेळेल आदर करत नाही.
२३) लेखन करताना ओडशब्द लेखन करता येत नाही.
२४) डिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करत बाहीं.
२५) अवांतर वाचलाची सवय नाही.
वर्णनात्मक नोंदी विषय – हिंदी
1) सामान्य सूचनाओ को समक्षता है
2) स्पष्ट तथा उचित उच्चारण करता है
3) वर्णोका योग्य उच्चारण करता है
4) चिंत्रो को देखकर शब्द कहता है
5) कचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता है
6) सुनी हुई बाते समक्ष लेता है और कोहरता है
7) स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता है
8) पाठ्यांश का आशय समझता है
9) गीत और कविताए कंठस्थ करता है
10) मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता है
11) अपने विचार हिंदी में व्यक्त करता है
12) मित्रों के साथ हिंदी में वार्तालाप करता है
13) हिंदी शब्द तथा वाक्यों का मातृभाषा में अनुवाद करता है
14) मुकवाचन चढाव-उतार और समक्षतापूर्वक करता है
15) पाठ्यांश को समक्षतापूर्वक पढता है
16) मौनवाचन समक्षतापूर्वक करता है
17) हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
18) लेखन में व्याकरण को समक्षपूर्वक जान लेता है
19) नाट्यीकरण, वार्तालाप में भाग लेता है
20) पाठघेत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढ़ता है
21) समाचारपत्र दररोज पढता है
22) सुसष्ट और शुद्ध लेखन करता है
23) दिए गए विषयपर स्वयंप्रेरणाले लेखन कक्ता है
24) परिचित विषयपर निबंध लेखन करता है
25) दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता है
26) हिंदी को राष्ट्रभाषा के रूप में देखता है
27) हिंदी भाषा के प्रति कचि क्खता है
28) हिंदी में कहानी सुनाता है
29) अध्यापकों के साथ हिंदी में बातचीत करता है
30) शुद्धलेखन समझतापूर्वक करता है
अडथळ्याच्या नोंदी विषय – हिंदी
1) सामान्य सूचनाओ को समक्षता बही।
2) स्पष्ट तथा उचित उच्चारण नहीं करता।
3) वर्णोका योग्य उच्चारण नहीं करता।
4) चिंत्रो को देखकर शब्द नही कहता ।
5) सुनी हुई बाते समस्त नही लेता ।
6) कचि एवं आनंदपूर्वक कविता नही सुनता
7) स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक नही करता।
8) पाठ्यांश का आशय समक्षता नहीं।
9) गीत और कविताए कंठस्थ नहीं करता ।
10) मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता नहीं।
11) अपने विचार हिंदी में व्यक्त नहीं कर सकता ।
12) मित्रो के साथ हिंदी में वार्तालाप बही करता।
13) हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद नहीं कर सकता।
14) मुकवाचन चढाव-उतार और समझतापूर्वक नहीं करता।
15) पाठ्यांश को समझतापूर्वक नहीं पढ़ता ।
16) मौनवाचन समझतापूर्वक नही करता।
17) हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान नही लेता।
18) लेखन में व्याकरण को समक्षपूर्वक जान नहीं लेता।
19) नाटयीकरण, वार्तालाप में आग नही लेता ।
20) पाठ्येत्तर पुस्तक पर्व लिखित सामग्री नहीं पढ़ता ।
वर्णनात्मक नोंदी विषय – इंग्रजी
१) Students listen carefully.
२ ) He reads aloud and carefully.
2) He speaks in English.
3) He write down new words. )
4) He tries to use new words we learnt.
5) He reads poem in rhyme.
6) He tries to make new sentences.
7)He participates in chatting hour.
९) He is able to ask questions in English.
१०) He is able to respond on questions in English.
११) He can express his feelings.
१४) He is able to deliver speech in English.
१५) He speaks politely in English.
१६) He can express his experiences in English.
१७)He can speak on given topic.
१८) He uses various describing words.
१९) He can speak boldly and confidently.
२०) He takes participation in every activity
२१) He encourages other students to speak in English.
२२) He can describe any event.
२३) He is popular due to speaking English.
२४) He frames simple questions in English.
२५) He frames meaningful sentences.
२५) Translates sentence from English to mother tongue.
२६) He picks rhyming words from poem.
२७) He is able to tell story in English.
२८) He describes his imagination.
२९) He participates in discussion.
३०) He tries to use idioms and proverbs.
३१) He prepares invitation cards.
अडथळ्याच्या नोंदी विषय – इंग्रजी
1. He doesn’t pay attention in teaching.
2. He drops hard words while reading.
3. He uses many Marathi words.
4. He gives wrong answers.
5. He is unable to participate in conversation.
6. He doesn’t respond in English.
7. He does not use proper words while speaking
8. He afraid to speak in English.
9. He can’t express his feelings in English.
10. He is not eager to learn new words.
11. He does not complete his home work.
12. He uses Rough Language.
13. He discourages other students.
14. He can’t read loudly.
15. He does not speak English.
16. He can’t express his feelings.
17. He is so shy to speak in English.
18. He is so shy to ask questions in English.
19. He can’t speak on given topic.
20. He speaks roughly in English.
21. He uses various dangerous words.
22. He can’t speak boldly,
23. He can’t speak confidently.
24. He can’t describe simple events.
25. He can’t takes participation in activity.
26. He does not able to tell story.
27. Sing rhymes in rough tone.
28. He can’t describe his imagination.
29. He is not able to prepare cards.
30. Never describe picture in English.
वर्णनात्मक नोंदी विषय – गणित
१) बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार क्रिया समजून घेतो
२) पाढे पार्टीतर कस्तो
३) गुणाकाराने पाढे तयार करतो
४) सैख्या अक्षरी लिहितो
५) अक्षरी संख्या अंकात मांडतो
६) संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
७) संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर कस्तो
८) तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देती
९) संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
१०) विविध औमितिक संबोध समजून घेतो
११) गणितातील सूत्रे समजून घेतो
१२) विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
1३) मौमितिक आकृत्याचे गुणधर्म सॉंगतो
१४) गणितीय चिन्हे ओळखतो
१५) चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
१६) सूत्रात किंमती अकन उदाहरण सोडवितो
१७) भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
१८) भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
१९) विविध परिमाणे समजून घेतो
२०) परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात कर्यांतर करतो
२१) विविध वाशिची एकके सांगती
२२) विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
२३) उदाहरणे गतीने सोडवितो
२४) आँख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
२५) आलेखाचे वाचन करती
२६) आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
२७) दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
२८) विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
२९) संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
३०) सँख्या विस्तारीत रूपात लिहिती
३१) समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडविती
३२) अक्षरी उदाहक्णे समजून घेऊन समीकरण मांडतो
३३) क्रमबद्ध मांडणी ककम उदाहरण सोडवितो
38) थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
३५) उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लुप्त्याचा वापर करतो
अडथळ्याच्या नोंदी विषय – गणित
१) बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार क्रिया समजून घेत नाही
२) पाढे पाठांतर करत नाही.
३ ) गुणाकाराने पाढे तयार करता येत नाहीत.
४) सँख्या अक्षरी लिहता येत नाही.
५) अक्षरी संख्या अंकात मांडता येत नाही.
६) सँख्याचे प्रकार सांगता येत नाही संख्या वाचन करता येत नाही.
७) संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर कक्त नाही.
८) तोंडी उदाहरणाचे चूकीचे उत्तर देतो
१) सँख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगता येत आही.
१०) विविध भौमितिक संबोध समजून घेत नाही.
११) गणितातील सूत्रे समजून घेत नाही,
१२) विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढता येत नाही.
1३) भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगता येत नाहीत.
१४) गणितीय चिन्हे ओळखता येत नाहीत.
१५) चिन्हाचा उदाहस्णात योग्य वापर करून उदाहरणे सांगता येत नाही.
१६) सूत्रात किंमती अकन उदाहरण सोडविता येत नाही.
१७) भौमितिक आकृत्याची परिमिती काढता येत नाही.
१८) भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढता येत नाही.
१९) विविध परिमाणे समजून घेत नाही.
२०) परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात कर्यांतर करता येत नाही.
२१) विविध राशिची एकके सांगता येत नाही.
२२) विविध आकाराचे पृष्ठफळ व धनफळ साँगता येत नाही.
२३) उदाहरणे गतीने सोडवित नाही.
२४) साँख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करता येत नाही.
२५) आलेखाचे वाचन करता येत नाही.
२६) आलेखावरील माहिती समजून घेत नाही.
२७) दिलेल्या माहितीवरून आलेख काढता येत नाही.
२८) विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगता येत नाही.
२९) सँख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगता येत नाही.
३०) संख्या विस्तावीत कपात लिहिता येत नाही.
वर्णनात्मक नोंदी विषय – परीसर अभ्यास
१ ) अवकाशीय वस्तूंचे कात्रण गोळा
२ ) जलचक्राची आकृती काढती.
३ ) परीसरातील अन्नसाखळी काढतो.
४) शेतीतील विवध साधनांची माहिती सांगतो.
५) जलव्यवस्थापनाची माहिती स्वतच्या शब्दात सांगतो.
६) वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांची माहिती सांगतो.
७) ऐतिहासिक साधनांचे वर्गिकरण करतो.
८) कालगणना करण्याची एकके अचूक सांगतो.
१) पाठावर आधारीत स्वाध्याय सोडवती.
१०) विधावलेल्या प्रश्नांचे उत्तरे अचूकपणे देतो.
११) विविध व्यवसायाबाबत माहिती सांगतो.
१२) विविध संस्कृतीची माहिती सांगतो.
१३) वर्गकार्यात व उपक्रमात सहभाग घेतो.
१४) खगोलिय वस्तूची माहिती थोडक्यात सांगतो.
१५) भूकपांची माहिती क्वताच्या भाषेत सांगतो.
१६) विवध जलरूपाविषयी माहिती सांगतो.
१७) सिंचन पद्धती व त्यांची माहिती सांगतो.
१८) अन वापर व टिकवण्याची पध्दती सांगतो.
११) वाहतूकीच्या साधांची माहिती सांगतो.
२०) व्यसनाविषयी माहिती सांगतो.
२१) इतिहासातील घटना सांगतो.
२२) दगडी हत्याराची माहिती सांगतो.
२३) विचारलेल्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे देतो.
२४) असे का घडले च्याची माहिती देतो.
२५) मुचविलेल्या पाठ्यांशाचे सादरीकरण करतो.
अडथळ्याच्या नोंदी विषय- परीसर अभ्यास
१) अवकाशीय माहिती सांगता येत नाही.
२) जलचक्राची आकृती काढता येत नाही
३) परीसरातील अन्नसाखळी काढता येत नाही.
४) शेतीतील विवध साधनांची माहिती सांगता येत नाही.
५) जलव्यवस्थापनाची माहिती सांगता येत नाही.
६) वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांची माहिती सांगता येत नाही.
७) ऐतिहासिक साधनांचे वर्गिकरण करता येत नाही.
८) कालगणना करण्याची एकके अचूक सांगता येत नाहीत.
१) पाठावर आधारीत स्वाध्याय सोडवत नाही.
१०) विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे अचूकपणे देत नाही.
११) विविध व्यवसायाबाबत माहिती सांगता येत नाही.
१२) विविध संस्कृतीची माहिती सांगता येत नाही.
१३) वर्गकार्यात व उपक्रमात सहभाग घेत नाही.
१४) खगोलिय वस्तूची माहिती सांगता येत नाही.
१५ ) भूकर्यांची माहिती स्वताच्या भाषेत सांगता येत नाही.
१६) विवध जलरूपाविषयी माहिती सांगता येत नाही.
१७) सिंचन पध्दती व त्यांची माहिती सांगत नाही.
१८) अन्न वापर व टिकवण्याची पध्दती सांगता येत नाही.
१९ ) वाहतुकीच्या साधनांची माहिती नाही.
२०) व्यसनाविषयी माहिती सांगता येत नाही.
२१) रुथिहासातील घटना सांगता येत नाही.
२२) दगडी हत्याराची माहिती सांगता येत नाही.
२३) विचारलेल्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे देत नाही.
२४) असे का घडले च्याची माहिती देता येत नाही.
२५) सुचविलेल्या पाठ्यांशाचे सादरीकरण करता येत नाही.
वर्णनात्मक नोंदी विषय-कला
1) कलेचे विविध प्रकार समजून घेतो
2) मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो
3) चित्रात रँग भवताना रंगसँगती राखतो
4) चित्रे सुंदर काढती
5) प्रमाणबद्ध रेखाटन करतो
6) रंगाच्या छटातील फरक ओळखतो
7) मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
8) चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
9) चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
10) कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
11) विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करती
12) कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
13) वर्ग सजावट करतो
14) मातीपासून विविध आकार बनवितो
15) स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
16) नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.
१७) सुचविलेल्या विषयावर जलद रेखाटम काढती.
१८) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करतो.
१९) पाहिलेल्या व्यक्तीची हुबेहूब नक्कल करतो.
२०) दिलेल्या कार्यासाठी लागणा-या साहित्याची माहिती सांगतो.
२१) मातीपासून सुबक वस्तू बनवतो.
२२) विजाचे विविध प्रकार ओळखतो व चित्र काढतो.
२३) नाटकांची पुस्तके वाचन करतो.
२४) कथा वाचताना आवडीनुसार निवड करतो.
२५) हस्ताक्षर मुद्धर व रेखीव काढतो.
अडथळ्याच्या नोंदी विषय-कला
१) वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
२) चित्र काढण्यास कंटाळा करतो.
३) कृतीचा सराव मन लावून करत नाही.
४) मातीकामात जराही रस घेत नाही.
(५) इतरांना कृती कताना मदत करत नाही.
६) मुचवलेल्या कृती चुकीच्या पध्दतीने करतो.
७) चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.
८) मुचवलेले गीत गायन करत नाही.
९)कागद काम करत नाही, चूका करतो.
१०) चिा रंगवताना रंग व वेळ वाया घालवतो.
११) सुचवलेल्या नृत्याचा प्रकार करता येत नाही.
१२) सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.
१३) दिलेले संवाद व्यवस्थित म्हणत नाही.
१४ ) संवाद नक्कल करताना लाजती.
१५) सुचवलेल्या चित्रावर रंगकाम करता येत नाही.
१६) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१७) कागद काम करताना कागदाचा वापर नीट करत नाही.
१८) कृतीचा सराव निष्काळजीपणे कस्तो.
१९) गीत गायन करताना हवाभाव हालचाली करत नाही.
२०) सुचवलेले कृतीचे सादरीकरण करता येत नाही
२१) सुचवलेल्या कृतीची माहिती सांगता येत नाही.
२२) विविध चित्राचे प्रकार ओळखता येत नाहीत.
२३) मुचवलेल्या कलाकृतीचा उपयोग सांगता येत नाही.
२४) वर्गकार्य व उपक्रमात भाग घेत नाही.
२५) मिआसोबत सहकृतीत भाग घेत नाही.
वर्णनात्मक नोंदी विषय – कार्यानुभव
१) विविध उपक्रमात स्वताहून सहभागी होतो.
२) इतरांनी उपक्रमात भाग घेण्यासाठी भाग पाडतो.
३) दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
४) मानवाच्या मुलभूत गरजा जाणतो.
५) पाण्याचा जपून वापर करतो.
६) पाणी एक महत्वपूर्ण संपत्ती आहे हे आणतो.
७) वर्ग सुशोभनात सक्रिय भाग घेतो.
८) सुचवलेल्या घटकाबाबत अधिक माहिती गोळा करतो.
९) मातीकाम व कागदकामात अधिक आग घेतो.
१०) कागदकाम करताना कृती अचूकपणे करतो.
११) इतरौच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.
१२) प्रत्येक मित्राच्या वाढदिवसाला भेटकार्य देतो.
१३) श्रमाचे भओल जाणतो श्रम आवडिने करती.
१४) प्रत्येक कृती स्वताहून आडिने करतो.
१५) परीसर स्वच्छता गरज व महत्व करतो.
१६) उत्पादक उपक्रमात सक्रिय भाग घेतो.
१७) उत्पादक उपक्रमातील वस्त्रांची माहिती सांगतो.
१८) पाणयाविषयी कथा गीत कविता गायन करतो.
१९) सुचवलेल्या कथानकाचे सादरीकरण अचूकपणे करतो.
२०) स्वतः प्रत्यक्षिक करून मार्गदर्शन करतो.
२१) कृती ककन झाल्यानंतर कृतीचा क्रम सांगतो.
२२) सूचवलेल्या उपक्रमाला अनुसकन साहित्य निवड करतो.
२३) वर्गसजावट शाळा सजावटीत सक्रिय आग घेतो.
२४) विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देती.
२५) सर्व कृती व कृतीचा क्रम अचूकपणे सांगतो.
अडथळ्याच्या नोंदी विषय – कार्यानुभव
१) कृती केल्यानंतर स्वताचे मत सादर करत नाही.
२) कृती करताना स्वताचे मत सांगत नाही.
३) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करत नाही.
४ ) कृती पूर्ण झाल्यावर स्वताचे मत सांगता येत नाही.
५)सुचवलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवता येत नाहीत.
६) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करता येत नाही.
७) दिलेल्या साहित्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतो.
८) शालेय सजावटीत वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
९) मातीपासून वस्तू बनवता येत नाही.
१०) कृतीचा क्रम सांगता येत नाही.
११) वर्ग कार्यात आवडीने सहभागी होत नाही.
१२) दिलेल्या घटनेचा अनुभव घेता येत नाही.
१३) पाण्याचा अपव्यय करतो.
१४) उपक्रमात भाग घेण्यास कैटाळा करतो.
१५) मूलभूत गरजांची माहिती नाही.
१६) परिसरातील वनस्पतीची पाने व फांद्या तोडतो.
१०) काम श्रम करणे कमीपणाचे वाटते.
१८) कामचुकारपणा व कामाचा आळस करतो.
१९) स्वतःची जबाबदारी घेत नाही.
२०) अतिशय निष्काळजीपणे कृती करतो.
२१) कागद कामामध्ये भाग घेत नाही.
२२) कृतीची आवड नाही.
२३) कामचुकारपणा व कामाची नेहमी टाळाटाळ करतो.
२४) वर्ग सजावट भाग घेत नाही.
२५) मित्रांना मदत करत नाही.
वर्णनात्मक नोंदी विषय – शारिरीक शिक्षण
1) खेळात उस्फूर्तपणे भाब चेती
2) आगेग्यासाठी नियमित व्यायाम कक्ली
3) तालबद्ध हालचाली करतो
4) गटाचे नेतृत्व करती
5) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवती
6) मटातील अरुकऱ्यांना मार्गदर्शन करतो
7) उतराशी खिलाडू वृत्तीने वागतो
8) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
9) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करती
10) मैदानावरील विविध कामे आवडीने करती
11) क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन तीद्राचाची आखणी करती
12) आगेव्यदायी सवयीचे पालन करतो
13) मनोरंजक खेळात सहभागी होतो
14) शारीरिक श्रम आनंदाने करतो
15) मैदानाची स्वच्छता करतो
16) अय पराजय आनंदाने स्वीकारतो
17) पंचाच्या निर्णयाचे आदर करतो
18) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना कस्तो
19) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो
20) शिस्तीचे पालन कस्तो
21) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेती
221 विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेती
23) विविध योणासने व कवायत प्रकार सादर करती
24) कलेविषयी कचि ठेवतो
25) वैलेंदिल शालेय खेळात भाग घेती
वर्णनात्मक नोंदी विषय – शारिरीक शिक्षण
1) खेळात उस्फूर्तपणे भाग घेत नाही.
2) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करत नाही.
3) तालबद्ध हालचाली करता येत नाहीत.
4) गटाचे नेतृत्व करत नाही.
5) वेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवत नाही.
6) बढातील सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत नाही.
7) उतणशी खिलाडू वृत्तीने वागत नाही
8) विविध खेळात आनंद घेत नाही
१) खेळाची विविध कौशल्ये आत्ममात करत नाही.
10) मैदानावरील विविध कामे आवडीने करत नाही.
11) आरोग्यदायी सवयीचे पालन करत लाही.
12) क्रिागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करता येत नाही.
13) मनोरंजक खेळात सहभागी होत नाही.
14) शारीरिक श्रम आनंदाने करत नाही.
15) मैदानाची व्यवस्थित स्वच्छता करत नाही.
16) जय पराजय आनंदाने स्वीकारत नाही.
17) पंचाच्या निर्णयाचे आदर करत नाही.
18) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करत नाही.
19) श्रेष्ठ खेळाडूची माहिती संग्रहित घेत नाही.
20) शिस्तीचे पालन करत नाही.
21) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करत नाही.
22) विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेत नाही.
23) विविध योगासने व कवायत प्रकार सादर करत नाही.
24) कलेविषयी रुची ठेवत नाही.
25) दैनंदिन खेळात भाग घेत नाही.
वर्णनात्मक- नोंदी विशेष प्रगती
१) गणित विषयाचा अभ्यास चांगला.
२) भाषा विषयाचा अभ्यास चांगला
३) वर्ग कार्य व उपक्रमात भाग घेतो.
४) सहशालेय कामात सहभाग घेती.
५) शालेय शिक्त आत्मसात करतो
६) दररोज शाळेत उपस्थित राहतो
(७) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
८) गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
९) स्वाध्यायपुक्तिका स्वतः पूर्ण करतो
१०) वाचन स्पष्ट व शुद्ध करती
११) कविता पाठांतर करतो,
२२) वैग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
१३) ऐतिहासिक माहिती मिळवतो
18) चित्रकलेत विशेष प्रगती
१५) दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
1६) शिक्षकाविषयी आदर बाळगतो
१७) शालेय उपक्रमात सहभाग घेतो
१८) साँस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
१९) प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
२०) खेळ उत्तम प्रकारे खेळते
२१) विविध खेळ प्रकारात भाग घेती
२२) समानार्थी शब्दांचा संग्रह कस्तो
2३) दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
28) प्रयोगाची मांडणी अचूक करतो
२५) चित्रे छान काढतो व रंगवतो
२६) उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
२७) प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
2८) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
२१) स्वाध्याय स्वतः समजून सोडवितो
३०) शाळेत नियमित उपस्थित राहतो
३१) वाचन स्पष्ट उच्चारात करती
३२) शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
३३) सँभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
३४) कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
३५) वाचन स्पष्ट व अचूक करती
34) चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगती
३७) नियमित शुद्धलेखन करते
३८) शालेय उपक्रमात सहभाग घेते
३९) स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
४०) कार्यानुभवातील वस्तू बनवितो
वर्णनात्मक- नोंदी सुधारणा आवश्यक
1 वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे
2 अभ्यासात सातत्य असावे
3 अर्वांतर वाचन करावे
4. शब्दांचे पाठांतर करावे
5 शब्दसँग्रह करावा
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
7 नियमित शुद्धलेखन लिहावे
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
9 खेळात सहभागी व्हावे
10 संवाद कौशल्य वाढवावे
11 परिपाठात सहभाग घ्यावा
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
16 चित्रकलेचा छंद जोपासावा
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18 संगणकाचा वापर करावा
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20 मणित विषयाकडे लक्ष द्यावे
21 गटकार्यात सहभाग वाढवावे
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25 ईंग्रजी वाचन व लेखन सुधारावे