500 महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न gk general knowledge questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

500 महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न gk general knowledge questions 

०१) संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोठे आहे ? तेर. (उस्मानाबाद/धाराशिव)

०२) कोणत्या शहराला सिटी ऑफ फेस्टीवल म्हणतात ?

मदुराई.

०३) दौलताबाद किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? औरंगाबाद. (छत्रपती संभाजीनगर)

०४) कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा.

०५) मुक्ती कोण पथे ? या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

०१) संत एकनाथ महाराज यांची समाधी कोठे आहे ?

पैठण.

०२) संभाजी महाराजांनी चौदाव्या वर्षी कोणता ग्रंथ लिहिला ?

बुधभूषण.

०३) रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड.

०४) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पुणे.

०५) क्रांती प्रतिक्रांती या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

०१) बांगड्यांच्या उत्पादनासाठी भारतातील कोणते शहर प्रसिद्ध आहे ? फिरोजाबाद.

०२) ATC चे पूर्ण रूप काय आहे ? एअर ट्राफिक कंट्रोल.

०३) भारतातील सर्वांत उंच वृक्ष कोणता आहे ? देवदार वृक्ष.

०४) संगणकाचा जनक कोणाला मानले जाते ? चार्ल्स बॉबेज.

०५) छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतःचा राज्यभिषेक कधी करवून घेतला ?

६ जून १६७४.

०१) क्रिकेट खेळात एका संघात एकूण किती खेळाडू असते ?

अकरा.

०२) हि-याच्या खाणी कोणत्या खंडात विपूल प्रमाणात आहेत ? आफ्रिका खंड.

०३) शॉन चे पठार कोणत्या देशात आहे ? म्यानमार.

०४) बुद्ध की कार्लमार्क्स या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

०५) शासकीय खार प्रशिक्षण प्रयोगशाळा कोठे आहे ?

वडाळा.

०१) तापी प्रकल्प जलाशयाचे नाव काय आहे ? मुक्ताई सागर.

०२) भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता ? बुलंद दरवाजा.

०३) गोबीचे वाळवंट हे कोणत्या देशात आढळतात ? चीन.

०४) ईश्वरासाठी निर्मिक ही संज्ञा कोणी वापरली ? महात्मा जोतीबा फुले.

०५) आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेख कोण ठेवते ? जागतिक व्यापार संघटना.

०१) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे ? हरियाल.

०२) पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते ? पश्चिमेकडून पूर्वेकडे.

०३) माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे ? शहाजी सागर.

०४) भारतातील कोणत्या राज्यात रबराचे उत्पादन होते ?

केरळ.

०५) कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला ?

अमेरिका.

०१) भंडारदरा जलाशयाचे नाव काय आहे ? ऑर्थर लेक/विल्सन डॅम.

०२) भारतीय विद्या भवन कोठे आहे ? मुंबई.

०३) आझाद हिंद सेनेचे सरकार कधी स्थापन झाले ?

२१ ऑक्टोबर १९४३.

०४) कोकणात कोणती वने आढळतात ? उष्ण कटिबंधिय सदाहरित वने.

०५) हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी कशाची गरज असते ?

लोह.

०१) पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यास काय म्हणतात ?

परिभ्रमण.

०२) उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ?

राज्यसभा.

०३) मुळा जलाशयाचे नाव काय आहे ? ज्ञानेश्वर सागर.

०४) टोकियो शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे ?

सुमिदा.

०५) चिखलदरा या शहराचे पुरातन नाव काय आहे ?

किचकदरा.

०१) संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

०२) युरोपमधील सर्वांत मोठी नदी कोणती आहे ? व्होल्गा.

०३) दूधगंगा जलाशयाचे नाव काय आहे ? राजर्षी शाहू सागर.

०४) कोणाच्या विचारांनी महात्मा जोतिबा फुले प्रभावित झाले होते ?

थॉमस पेन.

०५) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?

प्रधानमंत्री.

०१) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?

डॉ. राजेंद्र प्रसाद.

०२) लोणावळा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे.

०३) तोतलाडोह जलाशयाचे नाव काय आहे ? मेघदूत जलाशय.

०४) नॅचरल गॅस व गोबर गॅसमध्ये आढळणारा वायू कोणता ?

मिथेन.

०५) दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते ?

पिवळी.

1) मानवी शरीरात किती दात असतात? 32

2) मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मांडीचे हाड

3) कोणत्या अवयवाच्या सहाय्याने शरीराला रक्त पुरवठा होतो ?

हृदय

4) मानवी शरीरात हृदय कोणत्या बाजूला असते?

डाव्या बाजूला

5) मानवी शरीरातील सर्वात नाजूक अवयव कोणता?

मेंदू

०१) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ? छत्तीस.

०२) पैठण कोणत्या संताची जन्मभूमी आहे ? संत एकनाथ.

०३) उजनी जलाशयाचे नाव काय आहे ? यशवंत सागर.

०४) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात ?

परिवलन.

०५) सरपंच पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ?

एकवीस वर्षे.

०१) संत तुकाराम महाराज यांची समाधी कोठे आहे ?

आळंदी.

०२) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

चंद्रपूर.

०३) कोयना जलाशयाचे नाव काय आहे ? शिवाजी सागर.

०४) नकाशात हिरवा रंग कशासाठी वापरतात ? वनक्षेत्र.

०५) अँटी रेबीज लसीचे जनकत्व कोणाकडे आहे ? लुई पाश्चर.

• महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत?

:- श्री दीपक केसरकर

• भारतातील सर्वात मोठे शहर कोणते?

:- मुंबई

• भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते?

:- राजस्थान

• भारतातील सर्वात रुंद नदी कोणती?

:- ब्रम्हपुत्रा

6) भारतातील सर्वात लांब धरण कोणते?

:- हिराकूड

०१) महाराष्ट्रात गुळाची बाजारपेठ कोठे आहे ? कोल्हापूर.

०२) पानशेत जलाशयाचे नाव काय आहे ? तानाजी सागर.

०३) संत्र्याची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे ? नागपूर.

०४) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे ?

पुणे.

०५) गोवर रोग कोणत्या विषाणूमुळे होते ? पॅरामायझो.

०१) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

नंदूरबार.

०२) महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे ? ८०० किमी.

०३) जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे ?

नाथ सागर.

०४) महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेले शहर कोणते आहे ?

• नागपूर.

०५) लोहाच्या कमतरतेमुळे मानवास कोणता रोग होतो ?

रक्तक्षय.

०१) महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ?

मुंबई.

०२) ग्रामपंचायत निवडणूक दर किती वर्षानी होते ?

पाच.

०३) संत गाडगे महाराज यांचे जन्मगाव कोणते आहे ?

शेंडगाव.

०४) चांदोली जलाशयाचे नाव काय आहे ?

वसंत सागर.

०५) दुधाचे दही होणे, यास कोणता बदल म्हणतात ?

रासायनिक बदल

(1) रस्त्याने गाडी कोणत्या बाजूने चालवावी? डाव्या

(2) शहरात गाडी चालवत असताना रस्त्यात चौक आल्यास गाड्यांना ये-जा अथवा थांबा या सूचना देणाऱ्या यंत्राला काय म्हणतात?

सिग्नल

(3) सिग्नलमधील कोणता दिवा लागल्यास गाडी थांबवायाची असते ?

लाल

(4) सिग्नलमधील कोणता दिवा लागल्यास पुढे जायचे असते?

हिरवा

(5) गर्दीच्या ठिकाणी अथवा चौकात सिग्नल बंद असल्यास वाहतुकीचे नियंत्रण (कंट्रोलिंग) कोण करतो?

ट्रॅफिक पोलिस

०१) महाराष्ट्रात मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोठे आहे ?

नागपूर.

०२) कोणत्या प्रक्रियेने पृथ्वीचे अंदाजे वय काढणे शक्य आहे ?

कार्बन डेटिंग.

०३) मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण ?

आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

०४) युसुफ खान चित्रपटसृष्टीत कोणत्या नावाने परिचित आहे ?

दिलीप कुमार.

०५) भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ?

मिश्र.

०१) महाराष्ट्रात राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र आहे ?

राजगुरूनगर. (पुणे)

०२) औद्यागिक क्षेत्रामध्ये शक्तीच्या मापनासाठी कोणते एकक वापरतात ?

अश्वशक्ती.

०३) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोण ? सरदार वल्लभभाई पटेल.

०४) अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव कोणते ? श्रीवास्तव.

०५) जुदो हा कुस्ती सारखा खेळला जाणारा खेळ कोणत्या देशातील आहे ?

जपान.

०१) मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय आहे ?

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ.

०२) आपल्या राष्ट्रध्वजाचा आकार कोणता आहे ? आयताकृती.

०३) आपल्या राष्ट्रध्वजाचे प्रमाण कसे आहे ?

३:२

०४) महाराष्ट्रातील (MIDC) औद्योगिक महामंडळाची स्थापना कधी झाली ?

१९६२.

०५) महाराष्ट्रातून लोकसभेत किती खासदार निवडले जातात ?

४८.

०१) महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे ? श्रीवर्धन. (रायगड)

०२) रशियामधून प्रक्षेपित केलेला भारताचा पहिला उपग्रह कोणता ?

आर्यभट्ट.

०३) भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण ? सुरेंद्रनाथ चॅटर्जी.

०४) जगप्रसिध्द पुष्कर सरोवर कोठे आहे ? अजमेर. (राजस्थान)

०५) देवदत्त पिरोशीमल यांना कोणत्या नावाने ओळखतात ?

देव आनंद.

०१) महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोठे आहे ? भाट्ये. (रत्नागिरी)

०२) ब्रिजलाल बियाणी यांचे प्रचलित नाव काय आहे ?

विदर्भ केसरी.

०३) आधुनिक भारताचे शिल्पकार कोण ?

जवाहरलाल नेहरू.

०४) भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ?

वुलर.

०५) राजीव भाटीया हे चित्रपटात कोणत्या नावाने कार्यरत आहे ?

अक्षय कुमार.

०१) ‘अमृत महोत्सव’ किती वर्षांनी साजरा करतात ?

७५ वर्षांनी

०२) ‘सुवर्ण महोत्सव’ किती वर्षांनी साजरी करतात ?

५० वर्षांनी

०३) ‘हिरक महोत्सव’ किती वर्षांनी साजरा करतात ?

६० वर्षांनी

०४) ‘शताब्दी महोत्सव’ किती वर्षांनी साजरा करतात ?

१०० वर्षांनी

०५) रौप्यमहोत्सव / रजत महोत्सव किती वर्षांनी साजरा करतात ?

25

०१) महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे आहे ? डिग्रज. (सांगली)

०२) कस्तुरबा गांधी यांचे प्रचलित नाव कोणते आहे ? बा.

०३) डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

दापोली. (रत्नागिरी)

०४) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण ? सँम पित्रोदा.

०५) भारतातील सर्वांत मोठी आदिवासी जमात कोणती ?

संथाळ.

०१) महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र कोठे आहे ? वेगुर्ला. (सिंधुदुर्ग)

०२) सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रचलित नाव काय आहे ?

भारताचे बिस्मार्क.

०३) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

अकोला.

०४) भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण ?

डॉ. व्हर्गीस कुरियन.

०५) भारतातील किती राज्यांस समुद्रकिनारा लागला आहे ? नऊ.

• वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

:- जेम्स वॅट

• “सारे जहाँ से अच्छा” हे गीत कोणी लिहिले ?

:- महम्मद इकबाल

• कुत्रा चावल्यामुळे कोणता आजार होतो ?

:- रेबीज

• चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

:- ओरिसा

6) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

:- बुलढाणा

०१) महाराष्ट्रात गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे ?

महाबळेश्वर. (सातारा)

०२) के. कामराज यांचे प्रचलित नाव काय आहे ? गरिबांचे कैवारी.

०३) पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ? कृष्णा.

०४) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण ? केशवसुत.

०५) भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे नाव काय आहे ?

बॅरन.

०१) महाराष्ट्रात गवत संशोधन केंद्र कोठे आहे ? पालघर.

०२) थंगबालू प्रकाशम् यांचे प्रचालित नाव काय आहे ? आंध्र केसरी.

०३) देहू हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदी तीरावर आहे ? इंद्रायणी.

०४) आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोण ? ह. ना. आपटे.

०५) संदेश वहनासाठी वातावरणाच्या कोणत्या थराचा उपयोग केला जातो ?

आयनांबर.

०१) महाराष्ट्रात तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे ?

जळगाव.

०२) इंदीरा गांधी यांचे प्रचलित नाव काय आहे ? प्रियदर्शनी.

०३) मुळा-मुठा नदीचा संगम कोठे होतो ? पुणे.

०४) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोण ? डॉ. होमी भाभा.

०५) वातावरणातील सर्वांत कमी तापमान कोणत्या थरात आढळते ?

मध्यांबर.

• श्री संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव काय?

:- श्री संत तुकाराम बोल्होबा आंबिले

• श्री संत रामदास स्वामी यांचे पूर्ण नाव काय?

:- श्री नारायण सूर्याजीपंत ठोसर

• लोकप्रिय कवी श्री बालकवी यांचे पूर्ण नाव काय?

:- श्री त्र्यंबक बापूजी ठोंबरे

• भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?

:- कमळ

6) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

:- मोर

०१) भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते आहे ? कोलकाता.

०२) म्यानमार या देशातील प्रमुख धर्म कोणता आहे ?

बौद्ध.

०३) मोडकसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?

वैतरणा.

०४) माधव ज्यूलियन हे कोणाचे टोपणनाव आहे ? माधव त्र्यंबक पटवर्धन.

०५) बौध्द गया संग्रहालय कोठे आहे ? पाटणा.

माझा महाराष्ट्र – एक झलक

★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०

★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई

★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर

★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६

★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५

★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६

★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २९

महाराष्ट्रातील नगरपालिका : २३२

★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : १२५

★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३

★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४

★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८

★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५

★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३

★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००

★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%

★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग

★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१%)

★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार

(६४.४%)

★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे

★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग

★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर

★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर

★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : पूणे

जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर

★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग

भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण ९.२८%

★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा

★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा

★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत

★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु

★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी

★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)

★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)

★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)

★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा. एकनाथ शिंदे

★ महाराष्ट्राचे राज्यपाल : श्री रमेश बैस

★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा

★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा

★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)

★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने

क्रमांक : ६वा (८२.९%)

★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला

महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा

जिल्हा : सोलापूर

★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी: मुंबई

★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह / सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला

जिल्हा : रत्नागिरी

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला

जिल्हा : चंद्रपूर

★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी

एक्सप्रेस (पुणे मुंबई) ★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी

रेल्वे : महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला

जिल्हा : अहमदनगर

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी

★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)

★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा

★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण

★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश

★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका: मुंबई

★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)

महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)

★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि. नाशिक)

★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)

★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)

★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर

★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)

★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि. अहमदनगर (१९६८)

★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि. अहमदनगर : (१९५०)

★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी

★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)

★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)

★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प :

चंद्रपुर

★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)

★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)