सामान्य ज्ञान मराठी प्रश्न 2024 gk quiz general knowledge questions in marathi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान मराठी प्रश्न 2024 gk quiz general knowledge questions in marathi 

अणु.सामान्य ज्ञान प्रश्नउत्तर
1राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो?राज्यपाल
3भारताचे गुलाबी शहर कोणते?जयपुर
3महाराष्ट्राचे राज्य वृक्ष कोणता आहे?आंबा
4महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती आहेत?३६
5महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती?मराठी
6महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?हरियाल 
7महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?शेकरू 
8महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?गोदावरी 
9इस्रोचे अध्यक्ष कोण?के सिवन 
10मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण?शिवाजी सावंत
11सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती?
12पृथ्वीचा उपग्रह कोणता?चंद्र
13भारताचा पहिला अंतराळवीर कोण?राकेश शर्मा
14सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता?नेपच्यून
15सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध 
16भारतात पहिले डिझेल इंजिन कोठे तयार झाले?वाराणसी
17गावाचा प्रथम नागरिक कोण असतो?सरपंच
18ग्रामपंचायत चा सचिव कोण असतो?ग्रामसेवक
19तलावांचा जिल्हा कोणता?गोंदिया
20राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात?आमदार
21लोकसभेच्या सदस्याला काय म्हणतात?खासदार
22तिन्ही दलाचा प्रमुख कोण असतो?राष्ट्रपती
23महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?1 मे 1960
24फुगडी हे कोणत्या राज्याची लोकनृत्य आहे?गोवा
25गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो?पोलीस पाटील
26महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता?गडचिरोली
27महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?अहिल्यानगर
28महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा कोणता?मुंबई शहर
29भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?ज्ञानपीठ
30हिमा दास कोणत्या खेळाशी निगडित आहे?धावपटू
31मेरी कोम कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते?मॅग्नेफिसेंट मेरी
32जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?भारत
33जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर?कांचनगंगा
34जगातील सर्वात उंच शिखर?माउंट एवरेस्ट
35भारतातील सर्वात उंच शिखर?के 2
36के 2 शिखराचे दुसरे नाव काय?गॉडविन ऑस्टिन
37राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करतात?29 ऑगस्ट
38जगातील एकूण सार्वभौम देश किती?231
39महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते?पुणे
40महाराष्ट्राचे ऐतिहासिक राजधानी?कोल्हापूर
41महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी?पुणे
42मराठवाड्याची राजधानी?छत्रपती संभाजीनगर
43भारताची आर्थिक राजधानी?मुंबई
44भारताची राजधानी?दिल्ली
45महाराष्ट्राची राजधानी?मुंबई
46महाराष्ट्राची उपराजधानी?नागपूर
47सजीव सर्वात प्रथम कुठे निर्माण झाले?पाण्यात
48भारतातील सर्वात सुंदर वास्तू कोणती?ताजमहल
49जगातील एकूण आश्चर्य किती आहेत?7
50भारतात कीती केंद्रशासित प्रदेश आहेत?7
51विद्येचे माहेरघर कोणत्या शहराला म्हणतात?पुणे
52महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?720
53महाराष्ट्रात एकूण विधान परिषद सदस्य किती आहेत?78
54गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक कोणते आहे?भात 
55स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली?लोकमान्य टिळक
56महाराष्ट्राचा राज्य फुल कोणते?ताम्हण
57महाराष्ट्राचे ऐतिहासिक राजधानी कोणती?कोल्हापूर
58महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?सात 
59भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक बंदर कोणते?मुंबई
60महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता?सिंधुदुर्ग
61महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता?नंदुरबार
62महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहर कोणते?मुंबई उपनगर
63महाराष्ट्रात िल सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा कोणता?नंदुरबार
64भारताचे पंतप्रधान कोण आहेत?श्री नरेंद्र मोदी
65भारताचे पहिले पंतप्रधान कोण?पंडित जवाहरलाल नेहरू
66भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?डॉक्टर राजेंद्र प्रसाद
67भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
68महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण?यशवंतराव  चव्हाण
69भारताचे पहिले गृहमंत्री कोण?सरदार वल्लभाई पटेल
70पोलादी पुरुष कोणाला म्हणतात?सरदार वल्लभाई पटेल
71भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?हॉकी
72भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?वड 
73भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?आंबा
74भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?कमळ
75भारताचे ब्रीद वाक्य कोणते?सत्यमेव जयते
76भारताचा ध्वज कोणता?तिरंगा
77भारताचे राष्ट्रीय भाषा कोणती?हिंदी
78हिंदी दिवस कधी साजरा करतात?१४ सप्टेंबर
79भारत प्रजासत्ताक कधी झाला?26 जानेवारी 1950
80भारत स्वातंत्र्य कधी झाला? 15 ऑगस्ट 1947
81पाकिस्तानची राजधानी कोणती?इस्लामाबाद
82भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?वाघ
83क्रिकेट मधील खेळाडूंची संख्या किती?११
84खो खो मधील खेळाडूंची संख्या किती?
85सायना नेहवाल कोणत्या खेळाशी निगडित आहे?बॅडमिंटन पटू
86आपण कोणत्या खंडात राहतो?आशिया
87जगातील सर्वात मोठा खंड?आशिया
88पर्यावरण दिवस कधी साजरा करतात?5 जून
89जागतिक योग दिन कधी साजरा करतात?21 जून
90नाताळ सण केव्हा साजरा करतात?25 डिसेंबर
91भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?गंगा
92महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?लोणार
93लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?बुलढाणा
94राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान?सिंदखेड राजा
95सिंदखेडराजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?बुलढाणा
96महाराष्ट्रात चैत्यभूमी कुठे आहे?दादर
97महाराष्ट्रात दीक्षाभूमी कुठे आहे?नागपूर
98महाराष्ट्रात जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे?गोदावरी
99वाळवंटातील जहाज?उंट
101महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे?मुंबई
102महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा?जळगाव
103पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?सोलापूर
104देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?तिसरा
105क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य?राजस्थान
106भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?भारतरत्न
107भारतरत्नाने सन्मानित होणारा पहिला खेळाडू?सचिन तेंडुलकर
108संविधानाने मान्य केलेल्या भारतीय भाषा किती?22
109महाराष्ट्राचा नृत्य प्रकार कोणता?लावणी
110महाराष्ट्रात शनिवार वाडा कोणत्या जिल्ह्यात आहे?पुणे
111महाराष्ट्रात ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात?नागपूर
112महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात?सोलापूर
113महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?अरबी समुद्र
114एव्हरेस्ट शिखर पार करणारी महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती?सुरेंद्र चव्हाण
115छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती?रायपूर
116राजस्थानची राजधानी कोणती?जयपुर
117बिहारची राजधानी कोणती?पटना
118उत्तर प्रदेशची राजधानी कोणती?लखनऊ
119गुजरातची राजधानी कोणती?गांधीनगर
120पंजाब  राजधानी? चंदिगड
121हरियाणा राजधानी?चंदिगड
122कर्नाटकची राजधानी?बेंगलोर
123गोवा ची राजधानी?पणजी
124आंध्र प्देशची राजधानी?हैदराबाद
125तेलंगणाची राजधानी?अमरावती
126महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता?सिंधुदुर्ग
127महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण?आंबोली
128महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा कोठे स्थापन झाली?पुणे
129महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा?गडचिरोली
130महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा?मुंबई शहर
131महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण?डॉक्टर आनंदीबाई जोशी
132महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा?सोलापूर
133महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापका कोण?सावित्रीबाई फुले
134शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला?भारत
135भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता?फुलटॉचा
136भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता?सारस
137टेलिफोन चा शोध कोणी लावला?अलेक्झांडर ग्राहम बेल
138भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?अरबी समुद्र
139भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे?बंगालचा उपसागर
140भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे?हिंदी महासागर
141विमानाचा शोध कोणी लावला?राइट बंधू
142विद्युत बल चा शोध कोणी लावला?थॉमस अल्वा एडिसन
143नर्मदा नदीचा उगम कोठे झाला?अमरकंठ मध्य प्रदेश
144भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?श्रीमती प्रतिभाताई पाटील
145भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण?श्रीमती इंदिरा गांधी
146भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
147भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे?हिमालय
148थर्मामीटर चा शोध कोणी लावला?गॅलिलिओ
149दुर्बिणीचा शोध कोणी लावला?गॅलेलियो
150प्लास्टिकचा शोध कोणी लावला?अलेक्झांडर पार्क
151महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?गंगापूर
152गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे?गोदावरी
153राष्ट्रगीत किती सेकंद असते?५२
154राष्ट्रगीत कोणी लिहिले?रवींद्रनाथ टागोर
155राष्ट्रीय गीत कोणी लिहिले?बंकिमचंद्र चटर्जी
156महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली?रवींद्रनाथ टागोर
157महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता?नावासेवा पळस्पे
158महाराष्ट्रातील एकूण तालुके किती?३५३
159महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद ला किती?३३
160भारताचे राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण?बँकिंग चंद्र चॅटर्जी
161एका बिंदूतून किती रेषा काढत येतात?अनंत
162भारताचे राजमुद्रा कुठून घेण्यात आली?सारनाथ
163राजमुद्रा कशावरून घेण्यात आली?अशोक स्तंभावरून
164भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?थरचे वाळवंट
165राष्ट्रपिता असे कोणाला आदराने संबोधले जाते?महात्मा गांधी
166महात्मा गांधींचे पूर्ण नाव?मोहनदास करमचंद गांधी
167ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती?कॅनबेरा
168जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता?सहारा
169गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे?मुंबई
170इंडिया गेट कोठे आहे?दिल्ली
171भारतात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?दुसरा
172उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता?21 जून
173उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता?22 डिसेंबर
174अमेरिकेची राजधानी कोणती?वॉशिंग्टन
175जगातील सर्वात  गरीब देश कोणता?भूतान
176नेपाळ देशाची राजधानी कोणती?काठमांडू
177भारतात चारमिनार कोठे आहे?हैदराबाद
178रशिया देशाची राजधानी चे नाव काय?मॉस्को
179जगातील सर्वात लांब नदी कोणती?नाईल
180नाईल नदी किती देशातून वाहते?
181फ्रान्स या देशाची राजधानी कोणती?पॅरिस
182भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?दिल्ली
183संसदेचे किती सभागृह आहेत?
184संसदेच्या सभागृहांची नावे?लोकसभा राज्यसभा
185भूतान या देशाची राजधानी?थिम्पू 
186महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?कळसुबाई
187कळसुबाई शिखराची उंची किती आहे?1646 मी 
188कोणत्या देशात भारतीयांची संख्या अधिक आहे?मॉरिशस
189भारताचे विमान वाहतुकीचे नाव काय?इंडियन एअरलाइन्स
190भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते?उत्तर प्रदेश
191अफगाणिस्तान या देशाची राजधानीचे नाव?काबुल
192राष्ट्रगीतात जय हा शब्द किती वेळेस आला आहे?
193नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?नाग
194भारतातील लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणते?सिक्कीम 
195मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते?डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
196अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले?डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
197वाचन प्रेरणा दिन कधी साजरा केला जातो?15 ऑक्टोबर
198वाचन प्रेरणा दिन कोणाच्या जन्मदिना दिवशी साजरा केला जातो?डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
199भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे?मिश्र 
200दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात?गोदावरी