महाराष्ट्र राज्यावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न maharashtra general knowledge questions
★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २९
महाराष्ट्रातील नगरपालिका : २३२
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : १२५
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१%)
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार
(६४.४%)
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : पूणे
जास्त लोकसख्यया।जल्हा. पूर्ण
जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा. एकनाथ शिंदे
★ महाराष्ट्राचे राज्यपाल : श्री रमेश बैस
★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने
क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा
जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी: मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह / सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला
जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला
जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी
एक्सप्रेस (पुणे मुंबई) ★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी
रेल्वे : महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला
जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका: मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि. नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि. अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि. अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प :
चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
०१) माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे ? महात्मा गांधी.
०२) राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात ?
एकोणवीस.
०३) भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
प्रवरा.
०४) ‘बी’ हे कोणाचे टोपणनाव आहे ? नारायण मुरलीधर गुप्ते.
०५) सरकारी संग्रहालय कोठे आहे ? चेन्नई.
०१) सूर्यमालेतील सर्वांत वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता ?
बुध.
०२) झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवी असतात ? क्लोरोफिल.
०३) भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ?
वुलर.
०४) जागल्या (कथालेखक) हे कोणाचे टोपणनाव आहे ?
दगडू मारूती पवार.
०५) ‘मायाबाजार’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
व.पु.काळे.
०१) महाराष्ट्र राज्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
नागपूर.
०२) महाराष्ट्रातील सर्वांत मोठे जलविद्युत केंद्र कोणते आहे ?
कोयना.
०३) भारतात चंदनाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
कर्नाटक.
०४) गोविंग्रज हे टोपणनाव कोणाचे आहे ?
राम गणेश गडकरी.
०५) हिरवा चाफा या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
वि.स.खांडेकर.
०१) १९२४ मध्ये महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
विनोबा भावे.
०२) जगप्रसिध्द अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
छत्रपती संभाजीनगर. (औरंगाबाद)
०३) रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषक मिळाले ? गीतांजली.
०४) कुंजविहारी हे कोणाचे टोपणनाव आहे ? हरिहर गुरूनाथ कुलकर्णी.
०५) पावनखिंड या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? रणजित देसाई.
०१) सवाई मानसिंग हे हॉकीचे प्रसिद्ध स्टेडियम कोठे आहे ?
जयपूर.
०२) जगातील सर्वांत लहान खंड कोणता आहे ? आस्ट्रेलिया.
०३) हवेला वजन असते असे कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्ध केले ?
गॅलिलिओ.
०४) काव्यविहारी हे कोणाचे टोपणनाव आहे ? धोंडो वासुदेव गद्रे.
०५) सुकेशिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? सुधा मूर्ती.
०१) व्ही. शांताराम पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
कलाक्षेत्र.
०२) सर्वात हलका धातू कोणता आहे ? लिथियम.
०३) सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह कोणता आहे ? गुरू.
०४) आरती प्रभू हे कोणाचा टोपणनाव आहे ? चिंतामण त्र्यंबक खानोलकर.
०५) जुगलबंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? शंकर पाटील.
०१) वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
बिहार.
०२) भारतसेवक समाज ची स्थापना कोणी केली ? गेपाळ कृष्ण गोखले.
०३) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे ?
गंगापूर. (नाशिक)
०४) दुधात कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वांधिक असते ?
शर्करा.
०५) अनिल हे टोपणनाव कोणाचे आहे ? आत्माराम रावजी देशपांडे.
०१) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र.
०२) मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली ? दादोबा पांडूरंग.
०३) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? खोपोली. (रायगड)
०४) कोणत्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने डॉटस् या कृती योजनेची शिफारस केली ?
क्षयरोग.
०५) ग्रेस हे टोपणनाव कोणाचे आहे ? माणिक शंकर गोडघाटे.
०१) सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
पश्चिम बंगाल.
०२) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ? महात्मा ज्योतिबा फुले.
०३) महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता ?
चंद्रपूर.
०४) महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बिण भारतात कुठे स्थित आहे ?
पुणे.
०५) गदिमा हे टोपणनाव कोणाचे आहे ? ग.दि.माडगुळकर.
०१) सारिस्का राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान.
०२) आर्य समाजाची स्थापना कोणी केली ? दयानंद सरस्वती.
०३) महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे ?
तारापूर.
०४) श्वसन क्रियेद्वारे दूषित हवा आत जात राहिल्याने कोणता रोग होतो ?
दमा.
०५) कुसुमाग्रज हे टोपणनाव कोणाचे आहे ? वि.वा. शिरवाडकर.
०१) ओरांग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? आसाम.
०२) रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ? स्वामी विवेकानंद.
०३) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे ?
कर्नाळा. (रायगड)
०४) जगातील सर्वांत जास्त म्हशींची संख्या कोठे आहे ?
आसाम.
०५) केशवकुमार हे टोपणनाव कोणाचे आहे ? प्र. के. अत्रे.
०१) पिनव्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
हिमाचल प्रदेश.
०२) छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
कृष्णाजी अर्जुन केळूस्कर.
०३) गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ?
१ मे १९९९.
०४) लाल क्रांती कशाशी संबंधित आहे ? टोमॅटो उत्पादन.
०५) महाराष्ट्रातील सर्वांत जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा कोणता ?
मुंबई शहर.
०१) नामेरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? आसाम.
०२) पांगीरा या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? विश्वास पाटील.
०३) सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ?
१ मे १९८१.
०४) चंदेरी/रजत क्रांती कशाशी संबंधित आहे ? अंडी उत्पादन.
०५) महाराष्ट्रातील सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा कोणता ?
ठाने.
०१) राजाजी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
उत्तराखंड.
०२) प्रॉब्लेम आँफ रूपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
०३) पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ?
१ ऑगस्ट २०१४.
०४) अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे ?
नदी जोड प्रकल्प.
०५) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत लहान जिल्हा कोणता ?
मुंबई शहर.
०१) ‘अमृत महोत्सव’ किती वर्षांनी साजरा करतात ?
७५ वर्षांनी
०२) ‘सुवर्ण महोत्सव’ किती वर्षांनी साजरी करतात ?
५० वर्षांनी
०३) ‘हिरक महोत्सव’ किती वर्षांनी साजरा करतात ?
६० वर्षांनी
०४) ‘शताब्दी महोत्सव’ किती वर्षांनी साजरा करतात ?
१०० वर्षांनी
०५) रौप्यमहोत्सव / रजत महोत्सव किती वर्षांनी साजरा करतात ?
25
०१) महाराष्ट्रात गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे ?
महाबळेश्वर. (सातारा)
०२) के. कामराज यांचे प्रचलित नाव काय आहे ? गरिबांचे कैवारी.
०३) पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ? कृष्णा.
०४) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण ? केशवसुत.
०५) भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे नाव काय आहे ?
बॅरन.
०१) महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे आहे ? डिग्रज. (सांगली)
०२) कस्तुरबा गांधी यांचे प्रचलित नाव कोणते आहे ? बा.
०३) डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
दापोली. (रत्नागिरी)
०४) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण ? सँम पित्रोदा.
०५) भारतातील सर्वांत मोठी आदिवासी जमात कोणती ?
संथाळ.
०१) महाराष्ट्रात राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र आहे ?
राजगुरूनगर. (पुणे)
०२) औद्यागिक क्षेत्रामध्ये शक्तीच्या मापनासाठी कोणते एकक वापरतात ?
अश्वशक्ती.
०३) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोण ? सरदार वल्लभभाई पटेल.
०४) अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव कोणते ? श्रीवास्तव.
०५) जुदो हा कुस्ती सारखा खेळला जाणारा खेळ कोणत्या देशातील आहे ?
जपान.
०१) महाराष्ट्रात मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोठे आहे ?
नागपूर.
०२) कोणत्या प्रक्रियेने पृथ्वीचे अंदाजे वय काढणे शक्य आहे ?
कार्बन डेटिंग.
०३) मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण ?
आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
०४) युसुफ खान चित्रपटसृष्टीत कोणत्या नावाने परिचित आहे ?
दिलीप कुमार.
०५) भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ?
मिश्र.
०१) महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे ? श्रीवर्धन. (रायगड)
०२) रशियामधून प्रक्षेपित केलेला भारताचा पहिला उपग्रह कोणता ?
आर्यभट्ट.
०३) भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण ? सुरेंद्रनाथ चॅटर्जी.
०४) जगप्रसिध्द पुष्कर सरोवर कोठे आहे ? अजमेर. (राजस्थान)
०५) देवदत्त पिरोशीमल यांना कोणत्या नावाने ओळखतात ?
देव आनंद.
०१) मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय आहे ?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ.
०२) आपल्या राष्ट्रध्वजाचा आकार कोणता आहे ? आयताकृती.
०३) आपल्या राष्ट्रध्वजाचे प्रमाण कसे आहे ?
३:२
०४) महाराष्ट्रातील (MIDC) औद्योगिक महामंडळाची स्थापना कधी झाली ?
१९६२.
०५) महाराष्ट्रातून लोकसभेत किती खासदार निवडले जातात ?
४८.
०१) महाराष्ट्रात राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र आहे ?
राजगुरूनगर. (पुणे)
०२) औद्यागिक क्षेत्रामध्ये शक्तीच्या मापनासाठी कोणते एकक वापरतात ?
अश्वशक्ती.
०३) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोण ? सरदार वल्लभभाई पटेल.
०४) अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव कोणते ? श्रीवास्तव.
०५) जुदो हा कुस्ती सारखा खेळला जाणारा खेळ कोणत्या देशातील आहे ?
जपान.
०१) महाराष्ट्रात मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोठे आहे ?
नागपूर.
०२) कोणत्या प्रक्रियेने पृथ्वीचे अंदाजे वय काढणे शक्य आहे ?
कार्बन डेटिंग.
०३) मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण ?
आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
०४) युसुफ खान चित्रपटसृष्टीत कोणत्या नावाने परिचित आहे ?
दिलीप कुमार.
०५) भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ?
मिश्र.
०१) तापी प्रकल्प जलाशयाचे नाव काय आहे ? मुक्ताई सागर.
०२) भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता ? बुलंद दरवाजा.
०३) गोबीचे वाळवंट हे कोणत्या देशात आढळतात ? चीन.
०४) ईश्वरासाठी निर्मिक ही संज्ञा कोणी वापरली ? महात्मा जोतीबा फुले.
०५) आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेख कोण ठेवते ? जागतिक व्यापार संघटना.