विज्ञान वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र वस्तुनिष्ठ परीक्षाभिमुख प्रश्न उत्तर सराव science zoology and botany question bank
➡️विविधतेत एकता’ या तत्त्वाची सत्यता जीवशास्त्राच्या अभ्यासाने स्पष्ट होते.
‘ ➡️• पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या सजीवांच्या लक्षणास अनुकूलन म्हणतात.
➡️पेनिसिलियम व अॅस्परजिलस ही निळसर हिरवी कवके असतात.
➡️पेनिसिलियमपासून पेनिसिलनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग याने लावला.
➡️आदिजीब हे एकपेशीय सुक्ष्म जीव असून त्यांची निर्मिती सर्वप्रथम झाली. अॅनाफिलेस डासांमुळे हिवताप (मलेरिया) होतो, तर क्यूलेक्स डासांमुळे हत्तीरोग (Elephantasis) होतो.
➡️त्रिगुणी लस (ट्रिपल व्हीक्सन) धनुर्वात, डांग्या खोकला व घटसर्प या रोगांच्या प्रतिबंधासाठी दिली जाते.
➡️किण्वन प्रक्रियेत पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन CO, आणि अल्कोहोल तयार होते,
➡️पाच, इडली इत्यादी पदार्थ किण्वन क्रियेमुळे हलके होतात. किण्व (यीस्ट) ही एकपेशीय हरितद्रव्यविरहित बनस्पती किण्वन क्रिया घडवून आणते.
➡️जनावरांच्या स्वादूपिंडातून इन्शुलिन काढतात.
➡️गुलमोहराच्या फुलास दहा पुंकेसर असतात.
➡️१९९० साली ‘आंतरराष्ट्रीय जनुक प्रकल्पाची’ स्थापना करण्यात आली.
➡️राप (टॅनिन) ही वनस्पती चामडी रापविण्यासाठी वापरतात.
➡️ताडवर्गीय झाडांना शेंड्याजवळ पर्णसंभार असून त्यांची खोडे शाखाविरहित असतात.
➡️सदाफुलीची पाने साधी असतात, तर गुलमोहास संयुक्त पाने असतात.
➡️गुलमोहर या वनस्पतीस ‘फ्लेम ट्री’ म्हणून संबोधले जाते.
➡️फड्या निवडुंगाच्या पानांचे रुपांतर काट्यात झालेले असते.
➡️’ड्युरांटा’ या वनस्पतीत खोडाचे रुपांतर काट्यात झालेले असते.
➡️नागफणी वनस्पतीत खोडाचे रुपांतर मांसल पानात झालेले असते.
➡️व्हांडा (Vanda) या परजीवी वनस्पतीची मुळे जाड, शाखाविरहित असून हवेतील ओलावा शोषून घेतात.
➡️असमपृष्ठरज्जू (अपृष्ठवंशीय) प्राण्यांमध्ये केवळ कीटकांमध्येच अंतरिक्ष अनुकूलन दिसून येते.
➡️अपृष्ठवंशीय प्राण्यांत पक्षी व वटवाघुळ (सस्तनी) या प्राण्यांत अंतरिक्ष अनुकूलन प्रकषनि आढळते.
‘➡️एक्झोसीटस्’ या उडणाऱ्या माशात श्रोणीपर मोठे व पसरट असल्याने ते मर्यादित अंतरापर्यंत उडू शकतात.
➡️• ड्रंको हा सरडा कातडी पडद्याने हवेत झेप घेतोः
•➡️ किण्वापासून ‘बी’ जीवनसत्त्व तयार केले जाते.
•➡️ घटपर्णी (नेपेंथस), युट्रिक्यूलारिया, दवबिंदू (ड्रॉसेरा) या कीटकभक्षी वनस्पती असून घटपर्णी ही आसाम,
➡️मेघालयच्या डोंगराळ प्रदेशात, तर ड्रॉसेरा पश्चिम घाटात आढळते.
➡️नाकतोडा व टोळ या कीटकांत पानांचे तुकडे करण्याकरिता मजबूत हनुपांगे असतात.
•➡️ झुरळ व उंदीर यांना सर्व प्रकारचे पदार्थ अन्न म्हणून भक्षण करणारे ‘सर्वाहारी प्राणी’ असे संबोधता येते.
•➡️ अमिबा छद्मपादाच्या साहाय्याने प्रचलन करतो.
•➡️ जलव्याल शुंडकांच्या साहाय्याने प्रचलन करतो.
➡️पॅरामोशियम शरीरावरील रोमांच्या साहाय्याने पोहतो.
➡️• देवमासा बल्हपादांच्या सहाय्याने पोहतो. क्लॅमिडोमोनास हा एकपेशीय सजीव आहे.
•➡️ अॅसिटॅबुलारिया ही शैवालवर्गीय वनस्पती आहे.
➡️सजीवांची वृद्धी होण्याकरिता चय क्रियेचा वेग अपचयाच्या वेगापेक्षा जास्त असावा लागतो.
➡️सात्मिकरण या प्रक्रियेत अमिनो आम्लांचे रुपांतर प्रथिनांत, ग्लुकोजचे रुपांतर पिष्टमय पदार्थात आणि मेदाम्लांचे रुपातंर मेदात होते.
➡️गांडूळ, बेडूक हे प्राणी त्वचेच्या सहायानेही (वनस्प
➡️जावांग हे कुलातील सर्वात आतील मंडल असून श्रीचे स्वादुपिंडरसातील ट्रिप्योर या विकरामुळे प्रथिनांचे रुपांतर अभिन
➡️प्रदायांचे रुपांतर शर्करात व लामपेक्षमुळे मेदांचे रुपांतर मेदाम्ले व लिलमध्ये होते. बियाण्यांमध्ये अनावश्यक घटक दोन टक्क्यांपेक्षा (२%) जास्त असतील तर बि
➡️जीवाणूमुळे कोबी काळपट पडून कुजते.
➡️विषाणूंमुळे घेवडधाबर मोॉक रोग पडतो.
➡️कवके व जीवाणू यांचा नाश करण्यासाठी गंधक व पारा यांची संयुगे बापरतात. स्टेप्टोमायसिन हे जीवाणू-प्रतिबंधक प्रतिजैविक आहे.
➡️युरियाचा वापर फवारणी खत म्हणून करतात.
➡️अॅझेटोबॅक्टर जीवाणू हवेतील शोषलेल्या नायट्रोजनचे रुपांतर नायट्रेटसमध्ये करतात. 24-D’ हे तणनाशक टारफुलासारख्या द्विदल तणांचा नाश करते.
➡️तंबाखूच्या कचऱ्यापासून तयार केलेले ‘निकोटीन सल्फेट’ हे कीटकनाशक आहे. कॉपर सल्फेटचे द्रावण (मोरचूद) व कळीचा चुना बापरून तयार केलेले बोडोमिश्रण हे कवकनाशक आहे.
➡️भुईमुगावर पडणाऱ्या भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी त्यावर गंधकाची भूकटी धुराळतात.
➡️बनस्पतींच्या खोडावरील अग्रांकुरांची वाढ नेहमी गुरुत्वाच्या विरुद्ध दिशेने आणि प्रकाशाकडे होते, तर त्यांची मुळे नेहमी गुरुत्त्वाच्या दिशेने ओलाव्याकडे व प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला बळतात. या हालचाली म्हामो वनस्पतींच्या सदिश हालचाली होत.
➡️• प्रकाश, तापमान व स्पर्श यांच्या तीव्रतेतील फरकांमुळे वनस्पतींत अदिश हालचाली होतात.
➡️ट्युलिप व क्रोकस या वनस्पतींच्या कळ्या तापमान खूप वाढल्यास लगेच उमलतात आणि तापमान एकदम
➡️उतरल्यास फुलांच्या पुन्हा कळ्या बनतात.
➡️लाजाळूच्या पानांचा प्रतिसाद पर्णवृततलामुळे दिला जातो.
•➡️ मधमाशी, मुंगी व वाळवी यांना ‘सामाजिक कीटक’ म्हणतात.
➡️ज्या पटलातून फक्त द्रावक पदार्थांच्या रेणूंचे विसरण होऊ शकते, त्या पटलास अर्धपार्यपटल म्हणतात.
➡️वनस्पतीतील क्षारमिश्रीत पाण्याचे जे उर्ध्ववहन होते, त्यास रसारोहन म्हणतात.
➡️वनस्पतीतील रसारोहनासंबंधी मुलदाब सिद्धांत व ससंग सिद्धांत अधिक स्पष्टीकरण देतात.
➡️पाण्याच्या रेणूंमधील परस्पर आकर्षणास ससंग म्हणतात.
•➡️ • वाष्पोत्सर्जनाची (बाष्पीभवन) क्रिया पानातील पर्णरंध्रांद्वारे होते.
➡️• पर्णरने दिवसां उघडी असतात व रात्री बंद असतात. म्हणून बाष्पोत्सर्जनाची क्रिया ही दिवसा घडत असते. • तापमान, प्रकाश, आर्द्रता हे घटक बाष्पोत्सर्जनावर परिणाम करतात.
➡️तापमानातील वाढीनुसार बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण वाढते.
➡️• प्रकाशामुळे पानाचे तापमान वाढते, परिणामी बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढतो.
-➡️ हवेत आर्द्रता अधिक असेल, तर बाष्पोत्सर्जनाचा वेग मंदावतो, कोरड्या हवेत बाष्पोत्सर्जन जोरात असते.
•➡️ जगात वटवाघळांच्या सुमारे ९७७ प्रजाती आहेत. शिरोप्टेरा या समूहात वटवाघळांचा समावेश होतो.
➡️वटवाघळांमध्ये पुढच्या पायांचे रूपांतर पंखांत झालेले असते. फ्लाईंग फॉक्स हे वटवाघूळ आकाराने सर्वांत मोठे अने
➡️• बाष्पोत्सर्जनामुळे वनस्पतीत जल व क्षार शोषण जलद होऊन रसारोहणाची क्रिया चालू राहते.
➡️अमेरिकेतील गोड्या पाण्यात आढळणाऱ्या ‘इलेक्ट्रिक इल’ या माशास स्पर्श केल्यास ६५० व्होल्ट इतका विजेचा धक्का बसू शकतो.
•➡️ आयोडिनमुळे पिष्टमय पदार्थ निळे पडतात.
➡️• मानवी शरीरात एकूण २०६ हाडे असतात. यापैकी सर्वांत लहान हाड कानामध्ये असते.
•➡️ प्रकाश संश्लेषणात हरितद्रव्याच्या सहाय्याने सूर्यप्रकाश व इतर प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रुपांतर होने प्रकाश संश्लेषण क्रियेस आवश्यक असणारा ऑक्सिजन वनस्पतींना पाण्यातून मिळतो.
•➡️ प्रतिकूल पर्यावरणात अमिबा बीजाणू निर्मितीद्वारे प्रजनन करतो.
•➡️ रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी रक्तबिंबिका आवश्यक असतात.
• ➡️श्वेत रक्तकणिकांची (WBC) निर्मिती अस्थिमज्जा, प्लीहा व रसग्रंथी येथे होते. • लोहित रक्तकणिकांची (RBC) निर्मिती अस्थिमज्जेत (बोन मॅरो) होते.
•➡️ मानवी शरीरातील रक्ताचे बजन शरीराच्या एकूण वजनाच्या ९% इतके असते.
• ➡️रक्त गोठण्यासाठी रक्तबिंबिकांशिवाय रक्तद्रव्यातील फायब्रीनोजिन हे प्रथिन आणि कॅल्शियम क्षार आवश्यक असतान • RBC मधील हिमोग्लोबिनमार्फत शरीराच्या सर्व पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.
➡️• रक्तामुळे शरीराचे साधारण तापमान कायम राखले जाते. रक्ताचे गोठणे हिमोग्लोबिनशी संबंधित नसते.
➡️अंतःश्वसन म्हणजे ऊतीतील श्वसन.
• ➡️मानवी शरीरातील उजव्या फुफ्फुसाचे तीन व डाव्या फुफ्फुसाचे दोन भाग झालेले असतात. रक्त ऑक्सिजनयुक्त बनविण्याची क्रिया फुफ्फुसात पार पडते.
•➡️ प्रौढांमध्ये श्वासोच्छवासाचा वेग दर मिनिटास १८-२० असतो, लहान मुलांमध्ये तो जास्त असतो.
• ➡️प्रौढ निरोगी व्यक्तीत रक्तदाब ८०-१२० या दरम्यान असतो. झोपेत मनुष्याचा रक्तदाब पूर्वीइतकाच राहतो.
• ➡️तंबाखूच्या पानातील ‘टार’ (Tar) हे द्रव्य कर्करोगास कारणीभूत असते.
➡️• हवेत नायट्रोजनचे प्रमाण (७८.०९%) इतके सर्वाधिक असते.
•➡️ सल्फर डाय ऑक्साईडच्या (SO₂) वाफा श्वसनसंस्थेस घातक असतात.
•➡️ पाणी (सतत १५ मिनिटांपर्यंत) उकळून घेणे ही पाणी शुद्धीकरणाची सर्वांत साधी व सोपी पद्धत आहे.
➡️सालमोनेला या जीवाणूच्या संसर्गामुळे मासे विषारी बनतात.
• ➡️परिसंस्था (Ecosystem) हे परिस्थितीकीच्या (Ecology) अभ्यासाचे एकक आहे.
➡️• रासायनिक द्रव्यांचे पर्यावरणातून सजीवांकडे आणि तेथून परत पर्यावरणाकडे या चक्राकार भ्रमणास जीवभूरसायन चक्र म्हणतार
•➡️ नायट्रोजन चक्र व कार्बन चक्र ही सामान्य जीवभूरसायनचक्राची उदाहरणे आहेत.
•➡️ नायट्रोजन हा शरीरातील प्रथिनांचा प्रमुख घटक आहे.
•➡️ वीज चमकल्यामुळे वातावरणातील नायट्रोजन व ऑक्सिजन यांचा संयोग होऊन नायट्रोजनचे ऑक्साईड तयार होतात
➡️• नायट्रस व नायट्रीक आम्लांची जमिनीतील अमोनियाशी क्रिया होऊन नायट्रेटस् तयार होतात.
➡️• नायट्रोजन ऑक्साईडचा पाण्याबरोबर संयोग होऊन नायट्रस आम्ल (HNO₂) व नायट्रिक आम्ल (HNO3) तयार होतात
•➡️ वनस्पती पाण्यात विरघळलेल्या नायट्रेटसच्या स्वरुपात वातावरणातील नायट्रोजनचे शोषण करतात.
➡️बनस्पतींनी शोषलेल्या नायट्रेटचे जीवाणूमुळे विनायट्रीकरण होऊन नायट्रोजन मुक्त होतो,
➡️प्रदीर्घ काल भूगर्भात गाडले गेलेल्या प्राणी व वनस्पतींचे प्रचंड उष्णता व दाब यामुळे जीवाश्मात (Foss) होण्याच्या क्रियेस ‘अश्मीकरण’ म्हणतात. (या क्रिन्येत प्राणी-वनस्पतीत जीर्णक (Peat) हा पदार्थ तयार होतो.)
➡️पेट्रोलियमचा मुख्य घटक हायड्रोकार्बन हा आहे.
➡️नैसर्गिक वायू हा मिधेन (CH), इथेन (C₂H₂) किंवा ब्यूटेन (CH) या स्वरुपात उपलब्ध होतो. प्रदव्य पटलाची संरचना सर्व सजीवांत सारखीच असल्याने त्यास ‘एकक पटल’ असे संबोधतात.
➡️आंतर्द्रव्यजालिका ही पेशींची ‘परिवहन संस्था’ आहे. प्रत्येक गुणसूत्र एकाव DNA रेणूंचे बनलेले असते.
➡️तंतुकणिका (मायट्रोकॉण्ड्रीया) ही पेशींची ‘ऊर्जा निर्मिती केंद्र’ आहेत. प्रद्रव्यपटल पेशींचे संरक्षण करते व जीवद्रव्यास सीमित करते.
➡️केंद्रक हे पेशींच्या कार्याचे मुख्य नियंत्रक केंद्र असते. गुणसूत्रे रंगद्रव्यांची बनलेली असतात. सजीवांतील गुणसूत्रांच्या जोड्या कायिक पेशीत स्थिरावलेल्या असतात.
➡️लैंगिक प्रजनन करणाऱ्या एकलिंगी सजीवांत गुणसूत्रांची एक जोडी अन्य जोड्यांपेक्षा वेगळी असते, तीस लिंग गुणसूत्रे मागतात. मानवाच्या कायिक पेशीतील गुणसूत्रांच्या २३ जोड्यांपैकी २२ जोड्या अलिगी गुणसूत्रांच्या व एक जोडी लिंग गुणसूत्रांची असते.
➡️लिंग गुणसूत्रांचे लांब ‘X’ (एक्स) गुणसूत्र व आखूड ‘Y’ (वाय) गुणसूत्र असे दोन प्रकार असतात.
➡️रेडिओलॅरियन या प्राण्यात गुणसूत्रांची संख्या (१६००) सर्वाधिक असते. ऑफिओग्लॉसम या वनस्पतीत गुणसूत्रांची संख्या (१२६०) इतर वनस्पतींच्या तुलनेत सर्वाधिक असते.
➡️फ्रेड्रिक मिशर या स्वीस संशोधकाने DNA चा शोध लावला.
•➡️ DNA रेणूंची रचना सर्व सजीवांत सारखी असते.
➡️वॅटसन व क्रिक यांनी १९५३ मध्ये DNA रेणूंची प्रतिकृती तयार केली.
➡️अनुवांशिकतेचे कार्यकारी घटक असणारे जीन्स हे DNA चे रेणूखंड आहेत. कणिकामय आंतरद्रव्यजालिका रायबोसोम्समुळे प्रथिन संश्लेषणात भाग घेतात.
➡️पेशी नीलहरीत शैवाल आणि जीवाणूंमध्ये आढळतात.
➡️अस्पष्ट केंद्रकयुक्त प्रद्रव्यपटलामुळे पेशी लगतच्या पेशींशी सांधल्या जातात.
➡️अकणिकामय आंतरद्रव्यजालिकामध्ये ग्लायकोजेनचा साठा केलेला असतो. व वनस्पती पेशीत आढळतात.
•➡️ तंतुकणिका सुस्पष्ट केंद्रक असलेल्या प्राणी • गुणसूत्रे गुणसूत्रबिंदूमुळे दोन भागात विभागलेली असतात.
•➡️ हरितलवकाच्या आधारकास पीठिका म्हणतात.
➡️स्पायरोगायराच्या शरीरास निरअवयवी शरीर म्हणतात.
➡️स्पाबरोगायराच्या केंद्रकाभोवती पेशीद्रव्याचे जे आवरण असते, त्यास आद्याशय म्हणतात.
➡️स्पायरोगायराचे शाखीय प्रजनन अपघाती खंडीभवनाने होते, तर लैंगिक प्रजनन संयुग्मन पद्धतीने होते.
➡️स्पायरोगायरामध्ये युग्मकनिर्मिती ज्या पेशीत होते, त्यांना गंतूकधारी म्हणतात. •
➡️हया म्यूकरच्या निर अवयवी शरीरास कवकजाल म्हणतात.
➡️कवकतंतू बहुकेंद्रकीय असतो.
➡️म्यूकरमध्ये लैंगिक प्रजनन संयुग्मन पद्धतीने होते.
➡️• धोतऱ्यामध्ये अग्रस्थ मुकूलाचे रुपांतर फुलात होते.
•➡️ धोतऱ्यामध्ये वल्लरीय शाखाविन्यास व जाळीदार शिरविन्यास आढळतो.
•➡️ प्रत्येक परागकण सुरुवातीच्या काळात एकपेशीय असतो.
➡️• बाटाणा, घेवड़ा, हरभरा, सूर्यफूल ही भ्रूणपोषरहित बीजे असून, त्यांच्या बीजपत्रात अन्नसाठा केलेला असतो.
•➡️ अधिभूमिक बीजांकुरणात बीजपत्रे जमिनीवर येतात, तर अधोभूमिक बीजांकुरणात ती जमिनीतब राहतात.
•➡️ वाटाणा, हरभरा, आंबा, मका या बनस्पतीत अधोभूमिक बीजांकुरण आढळते.
➡️• बीजांकुरणावेळी प्रांकूराची बाढ होऊन त्यापासून खोड व पाने विकसित होतात.
•➡️ बीजांकुरणावेळी श्वसनक्रिया जोरात चालू असते.
•➡️ तापमानकक्षा १० पेक्षा कमी आणि 50% पेक्षा जास्त असल्यास बीजांकुरण होत नाही. प्रकाशाची आवश्यकता असते.
•➡️ तंबाखू, बांडगूळ, चुका या वनस्पतींमध्ये बी रुजण्याकरिता धोतरा व टोमॅटो या वनस्पतींचे बीजांकुरण प्रकाशात न होता अंधारात उत्तमरित्या होते.
•➡️ कमळाची बीजे एक हजार वर्षांपर्यंत अकुरणक्षम राहू शकतात.
•➡️ जमीन वनस्पती प्राणी विघटक जमीन अशा चक्राकार मार्गातील पोषकांच्या प्रवासास ‘जीव-भू-रसायन’ चक्र म्हणतात.
➡️• बातावरणातील कार्बन डायऑक्साईड (CO₂) हा कार्बनचा प्रमुख स्रोत आहे.
➡️• नेचे (टेरिडोफायटा) आणि मका व लीली यासारख्या एकबीजपत्री वनस्पतींमध्ये प्राथमिक वाढ आढळते. •
➡️जीवाणू व किण्व या वनस्पतींमध्ये तसेच मका व सूर्यफूल या वनस्पतींमध्ये बीजांकुरणाच्या प्राथमिक अवस्थेत विनॉक्सिश्वसन आढळते.
➡️• विनाक्सिश्वसनात ग्लुकोजचे अपूर्ण ऑक्सिडीकरणं होते.
•➡️ अंकुरणाच्यावेळी बीजे जलद श्वसन करतात व CO, निर्माण करतात.
➡️• पाण्यास वैश्विक द्रावक (Universal Solvent) म्हणून ओळखतात.
➡️डायटम या शैवालवर्गीय बनस्पतीच्या मृदेपासून गाळणयंत्रे बनवतात.
➡️सामान्यतः ४५ वर्षांवरील व्यक्तींमध्ये धमन्यांचे काठिण्य (Arterioschlerosis) हा. रक्ताभिसरण संस्थेतील विकार आढळतो
➡️केमोथेरपी ही उपचारपद्धती विशेषतः कर्करोगाशी (Cancer) निगडित आहे.
➡️• दंतक्षय टाळण्यासाठी पाण्यामध्ये फ्लोरिन (Fluorine) योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.
➡️• गलगंड (Goitre) हा थायरॉईड ग्रंथीचा रोग दूर करण्यासाठी पाण्यामध्ये पोटॅशियम आयोडाइट हा रासायनिक पदार्थ मिसळला जातो.
➡️• घटसर्प, न्यूमोनिया या रोगांच्या जंतूंचा नाश करणारे प्रतिजैविक म्हणून पेनिसिलिनचा निर्देश केला जातो.
‘➡️अॅडिनोजीन डिअमायनेज’ या विकराअभावी शरीराची प्रतिकारक्षमता क्षीण होते.
➡️• सुक्ष्मजीवांच्या मितीमापनासाठी मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर ही एकके वापरली जातात.
•➡️ सिनेंमोन या झाडाच्या सालीपासून दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ मिळवितात.
•➡️ मनगट, घोटा, बोटे व कोपर यांच्या सांध्यांना ‘बिजागरीचे सांधे’ म्हणतात. • कंबर व खांदा यांचे सांधे हे उखळीचा सांधा या प्रकारातील
➡️• श्वेत रक्तकणिका (WBC) अमीबाप्रमाणे आकार बदलू शकतात.
•➡️ एक घनमिमि रक्तात तांबड्या पेशींची संख्या सुमारे ५० लाख तर पांढऱ्या पेशींची संख्या सुमारे आठ हजार इतकी असते
➡️• फेरोमोन्स संप्रेरकांमुळे कीटक एकमेकांकडे आकर्षिले जातात.
•➡️ ल्यूकेमियालाच रक्ताचा कॅन्सर (ब्लड कॅन्सर), असे म्हणतात.
➡️झोपेच्या तक्रारीचा उपयुक्त असणारे मॉर्फिन हे वेदनाशामक अफूच्या बोडातून मिळविले जाते. डिसेंबर १९८४ मध्ये भोपाळ येथील ‘दुनियन कार्याड या जंतूनाशकांच्या कारखान्यातून झालेल्या मैथिल
➡️आयसोसिनेट (MIC) या वायूच्या गळतीमुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. ‘झिरोडमी’ या ‘अ’ जीवनसत्वाअभावी होणाच्या त्वचा विकारात त्वचा कोरडी पडते.
➡️ओझोन व चैन (PAN) यांच्या वातावरणातील अधिक्यामुळे डोळे चुरचुरणे, खोकला इत्यादी विकार उद्भवतात सल्फोन या रासायनिक पदार्थाचा कृत्रिमरित्या बनवलेले पहिले अन्टिबायोटीक म्हणून उल्लेख करतात.
➡️सस्तन प्राण्यांमधील लोहित रक्तकणिकांत (RBC) केंद्रक नसते.
➡️फायलेरिया या रोगाचा प्रसारदेखील क्युलेक्स डासांमुळे होतो.
➡️सीडलेस (बियारहीत) द्राक्षे मिळविण्यासाठी द्राक्षांच्या आडांवर 2-4-D ची फवारणी करतात.
➡️अमिवियाँसीस हा रोग एंटामीबा हिस्टोल्युटिका या आदिजीवामुळे होतो.
➡️मानवाचे शास्त्रीय नाव होमो सेपीयन
मानवी शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी यकृत
➡️मानवाची समावेश सस्तन प्राणी वर्गात केला जातो. .
➡️प्लॅटिपस हा आद्य सस्तन प्राणी मानला जातो
➡️पित्ताशयात साठविलेले पित्त (५० घनसेमी) मुळात यकृतापासून निघते.
➡️स्वादुपिंडातून सवलेल्या इन्शुलिनमुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवली जाते. स्वेदग्रंथी कर्णपटल व ओठ वगळता त्वचेच्या सर्व भागांवर उपस्थित असतात.
➡️मानवी मेंदूभोवतालच्या मृदू व जाल आबरणांमधील जागेत असलेल्या प्रमस्तिष्क मेरू द्रवामुळे (सिरेब्रोस्पायनल
➡️टूब) मेंदूचे आघातापासून संरक्षण होते. • दृष्टीपटलातील दंडपेशी होडोप्सीन या जांभळ्या द्रव्यामुळे मंद प्रकाशात संवेदनक्षम असतात, तर शंकूपेशीतील
➡️दूगजंबू किंवा आयोडोप्सीन या द्रव्यामुळे डोळ्यांना विशिष्ट रंग प्राप्त होतो. परितारिकेतील रंगद्रव्यामुळे डोळ्यांना विशिष्ट रंग प्राप्त होतो.
➡️दृष्टीपटलातील शंकूपेशींमुळे पदार्थांची प्रतिमा सुस्पष्ट दिसते व रंगदृष्टी लाभते.
➡️जीवनसत्व ‘अ’ हा दंडपेशीतील होडोप्सीन या द्रव्याचा प्रमुख घटक आहे.
➡️नेत्रगोलात शिरणाऱ्या प्रकाश किरणांचे सर्वाधिक वक्रीभवन पारपटल करते.
➡️अँटनी व्हॉन लिव्हेनहूक यांनी १६७४ मध्ये साध्या सूक्ष्मदर्शकाचा शोध लावून त्यामधून जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले.
➡️पेशींचे आकारमान मोजण्यासाठी ‘मायक्रोमीटर’ हे एकक वापरले जाते. १ मायक्रोमीटर म्हणजे ०.००१ मिलिमीटर लोहित रक्तकणिकांमध्ये तंतुकणिका नसतात म्हणून त्या पेशीतील ऑक्सिजनचे वहन करताना त्यातील ऑक्सिजन स्वतः वापरत नाहीत. • आर. एच. व्हिटॅकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीतील पाच सृष्टी (Kingdom) पुढीलप्रमाणे – सृष्टी मोनेरा
➡️(जीवाणू); सृष्टी प्रोटिस्टा (शैवाल, प्रोटोझुआ); सृष्टी कवक (किण्व, भूछत्र इत्यादी कवके); सृष्टी बनस्पती व सृष्टी प्राणी यांचा समावेश होतो.
➡️• विओफ्रेस्टस या संशोधकाने वृक्ष, झुडपे व शाक अशा तीन गटांत वनस्पतींचे वर्गीकरण केलेले आढळते.
➡️मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम’ या सजीवाच्या पेशी सर्वात लहान पेशी गणल्या जातात; तर शहामृगाचे अंडे सर्वात मोठी पेशी आहे.
➡️• बेडकाच्या जीवनक्रमातील टॅडपोलचे अवस्थांतर जेव्हा पूर्ण विकसित बेडकात होते, तेव्हा टॅडपोलच्या शेपटीव पचन लयकारिकेमार्फत होते.
➡️• पेशींचा परासरणीय दाब नियंत्रित करण्याचे कार्य रिक्तिका करते. • विभाजी ऊतींच्या पेशीविभाजनामुळे स्थायी ऊती निर्माण होतात.
➡️• पार्श्व विभाजी ऊतींमध्ये वनस्पतीच्या खोड व मूळांचा घेर वाढतो. • पानांवरील पर्णरंध्रांची संख्या पानाच्या वरील पृष्ठभागापेक्षा तळाकडील पृष्ठभागावर सर्वाधिक असते.
•➡️ वनस्पतींच्या खोडाच्या सालातील पृष्ठभागीय ऊतींच्या भित्तिकांवर तयार होणारे ‘सुबेरिन’ हे रसायन सालादन
➡️होणाऱ्या वायू व पाणी यांच्या आदान-प्रदानास प्रतिबंध करते. • सजीवांचे वर्गीकरण करताना सृष्टी हे सर्वात मोठे एकक मानले जाते. उदा. प्राणीसृष्टी, वनस्पती सृष्टी
•➡️ आर. एच. व्हिटॅकर यांनी १९५९ मध्ये सजीवांच्या वर्गीकरणाची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती सुचविताना सजीवांची • कार्ल लिनियसच्या द्विनाम वर्गीकरण पद्धतीत दोन संज्ञांचा समावेश आहे. यापैकी पहिली संज्ञा प्रजाती दर्शविते,
➡️शरीररचना, पेशीरचना व त्यांची पोषणपद्धती हे मुद्दे विचारात घेतले.
➡️तर दुसरी संज्ञा जातीचा निर्देश करते. (उदा. सिंहाचे शास्त्रीय नाव लिओ ही जाती आहे. आंब्याचे शास्त्रीय नाव मॅजिफेरा इंडिका) पँथेरा लिओ यामध्ये पँथेरा ही प्रजाती, तर
•➡️ टेरिडोफायटा विभागातील वनस्पतींमध्ये (उदा. नेचे, लायकोपोडियम) अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे, तर
लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होते.
•➡️ तुळस या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ओसिमम सँक्टम असे आहे.
➡️ऑसीलोटोरिया हे नील हरित शैवालाचे उदाहरण आहे.
➡️वर्णलवकांमधील (हरितलवके) कॅरोटिन या रंगद्रव्यामुळे भगवा रंग व शैथोफिल या रंगद्रव्यामुळे पिवळा रंग प्राप्त होतो. • ज्या पेशींच्या अंगकाभोवती पटल (आवरण) असते, त्यांना दृश्यकेंद्रकी पेशी म्हणतात, तर ज्या पेशींच्या
➡️अंगकाभोवती पटल नसते, त्यांना आदिकेंद्रकी पेशी म्हणतात.
•➡️ विसरण ही स्थायू, द्रव अथवा वायू यापैकी कोणत्याही माध्यमात चालणारी प्रक्रिया आहे.
➡️• परासरण प्रक्रिया केवळ द्रव माध्यमातच आढळत असून त्यासाठी निवडक्षम पारपटलाची गरज असते.
➡️• प्रकाश संश्लेषण करणारे जीवाणू व नीलहरित शैवाल यामध्ये आदिकेंद्रकी पेशी असतात. यामध्ये केंद्रक सुस्पष्ट नसते, • उच्च विकसित एकपेशीय व बहुपेशीय वनस्पती व प्राण्यांमध्ये सुस्पष्ट केंद्रक असलेल्या दृश्यकेंद्रकी पेशी आढळतात
➡️• तंतूकणिकांमध्ये अन्नाचे ऑक्सिडीकरण होते.
पेशीभित्तिका हे मुक्तपटल (मुक्तपारगम्य) आहे, तर प्रद्रव्यपटल हे निवडक्षम पारपटल म्हणून कार्य करते.
➡️पेशींमधील ऊर्जानिर्मितीक्षम तंतूकणिकांची तुलना विद्युत जनित्राशी केली जाते.
•➡️ समपरासरणी द्रावणात पेशीभोवतीच्या पाण्याचे प्रमाण व पेशीतील पाण्याचे प्रमाण समान असते.
•➡️ अवपरासरणी द्रावणात पेशीभोवतीच्या पाण्याचे प्रमाण पेशीतील पाण्याहून अधिक असते.
➡️अतिपरासरणी द्रावणात पेशीभोवतीच्या पाण्याचे प्रमाण पेशीतील पाण्याच्या प्रमाणाहून कमी असते.
➡️• वनस्पतींच्या पानावरील एक चौरस इंच जागेत सुमारे पंचेचाळीस हजार ते साठ हजार इतकी पर्णरंध्र असू शकतात.
•➡️ जीवनपद्धती, रूप आदी गुणांबाबत प्रत्येक सजीव इतरांहून वेगळा असतो व स्वतःची वेगळी ओळख
करतो, यास जैवविविधता म्हणतात.
➡️संशोधकांनी बटाटा व टोमॅटो यांच्या एकत्रिकरणातून बियाविरहीत ‘पोमॅटो’ची निर्मिती केलेली आहे.
➡️मानवी शरीरात सुमारे ६४० स्नायू असतात.
➡️पुरुषांमध्ये त्यांच्या बजनाच्या ४०% तर स्त्रियांमध्ये त्यांच्या वजनाच्या ३०% स्नायू असतात.
➡️बॅलेनोग्लॉसस या अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्याच्या सोंडेमध्ये पृष्ठरज्जू असतो. अॅरिस्टॉटल या संशोधकाने प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा चार गटांत केले.
.➡️ प्राण्यांमधील संयोजी ऊती या इंद्रिये व इतर ऊतींना एकत्र बांधून ठेवतात.
➡️DNA रेणूच्या बहुन्युक्लिओटाईड शृंखलेस जनुक असे म्हणतात. • जनुक हा घटक आनुवंशिकता नियंत्रित करण्याचे महत्त्वाचे कार्य करतो.
➡️काही आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी वनस्पतींच्या मूळ, स्तंभ व पान यासारख्या अन्नसंग्रहण करणाऱ्या शाकीय अंगांना ‘बहुवर्षजीवी अंगे’ (Organs of Perennation) असे म्हणतात.
➡️रेक्स बोगेनिया’ या वनस्पतीच्या प्रजननासाठी तिच्या पानांचा कलम म्हणून बापर करतात.
➡️हरितोद्भिदी व नेचोद्भिदी वनस्पतींसह बहुतेक सर्व उच्चकुलीन वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजनन घडून येते. वनस्पतींच्या फलन प्रक्रियेत दोन अर्धगुणी युग्मकांच्या संयोगातून ‘द्विगुणी’ युग्मनज तयार होतो.
➡️भूणकोषामधील दोन पुंयुग्मकांपैकी एकाच्या फलनातून युग्मनज व दुसऱ्या पुयुग्मकाचे दोन केंद्रकरुपी पेशीशी फलन होऊन भ्रूणपोष तयार होतो. याला ‘द्विफलन’ असे म्हणतात.
➡️फलनानंतर बीजांडाचे रुपांतर बीजामध्ये व अंडाशयाचे रुपांतर फळामध्ये होते.
➡️सजीवांमध्ये लैंगिक प्रजननाच्या पद्धतीने संथ गतीने नवजीवांची निर्मिती होते तर अलैंगिक प्रजननात अतिशय
➡️जलद गुणनामुळे प्रचंड संख्येत नवजात जीवांची निर्मिती होते. • चयापचय क्रियेमुळे पेशीतील पेशीद्रव्यात वाढ होते.
➡️नोत लायकेन (Lichen) हा समूह बनस्पतींसदृश्य असतो, पण तो बनस्पती नाही. लायकेन ‘Dual Organism
(Dual Plant) म्हणून ओळखला जातो.
➡️• जीवित पेशी व ऊर्तीच्या शुष्क द्रव्यमानात होणारी अप्रत्यावर्तशील व स्थायी स्वरुपाची वाढ म्हणजे वृद्धी होय.
•➡️ बुद्धीमुळे पेशी व ऊतींच्या जटिलतेत व कार्यक्षमतेत वाढ होण्याच्या प्रक्रियेस ‘विकास’ म्हणतात. • उत्ती, अंगे व संस्थांमध्ये विशिष्ट कार्ये पार पाडण्याची क्षमता प्राप्त करून देणाऱ्या क्षमता व विकासास ‘विभेट्न’ म्हणतात.
•➡️ वृद्धी हा सजीवांच्या विकासाचा संख्यात्मक पैलू आहे तर विभेदन हा गुणात्मक पैलू आहे.
•➡️ उनम्पतींच्या मूळ आणि स्तंभाच्या बाह्य भागातील ‘त्वक्षाजन’ या पार्श्व विभाजी ऊतीच्या क्रियाशीलतेमुळे परित्वचा’ (Periderm) ही अतिरिक्त संरक्षक ऊती निर्माण होते.
•➡️ वरम्पतींमध्ये चेतासंस्था नसते, म्हणून वनस्पतींमधील समन्वय हा रासायनिक समन्वय असतो.
➡️जलशुद्धीकरणासाठी ‘जिओबॅक्टेरिया’ व ‘शेवानेला’ हे जीवाणू वापरले जातात.
• ➡️होळे चोळून उघडताना जे विविध रंग दिसतात त्यांना ‘फॉस्फिन्स’ म्हणतात.
➡️काभवाची मादी एका मोसमात ११ ते १२ दिवसांच्या अंतराने तीनवेळा अंडी घालते. एकावेळी ती ६० ते १२०
➡️अडी घालत असली तरी दर १००० अंड्यांमधील फक्त एक अंडे उबून एकच प्रौढ कासव निर्माण होते.
•➡️ समोथा ही लव्हाळी जातीतील वनस्पती सुगंधी असल्याने ती मिश्रणात वापरली जाते.
➡️प्लाझ्मा गॅलीसेप्टिअमच्या पेशी सर्वात लहान, तर शहामृगाचे अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे.