“महावाचन उत्सव 2024” या उपक्रमाचे ब्रँडआंबेसिडर म्हणून महानायक अमिताभ बच्चनजी यांची निवड mahavachan utsav brand ambassadors
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव हा उपक्रम राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे
वाचन हे व्यक्तिमत्व विकासाची एक महत्त्वाचे साधन आहे वाचनामुळे ज्ञानामध्ये वाढ होते विचारांची देवाण-घेवाण होते शेतीचे विस्तारित होतात आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढ होण्यास मदत होते विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्र आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन केल्यामुळे नवीन माहिती व दृष्टिकोन देखील बदलतो वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य देखील सुधारले जाते आणि व्यक्तिमत्वामध्ये बदल घडला जातो वाचन केल्याने तान-तणावर कमी होते मेंदूला देखील चालना मिळण्यास मदत होते तसेच वाचनामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो वाचन हे एक आवश्यक भाषिक कौशल्य तर आहेच त्यासाठीच व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या हितासाठी वाचन संस्कृती तपासण्या करणे व रुजवणे देखील आवश्यक झालेले आहे.
समाज माध्यमांमुळे तसेच मल्टीमीडियामुळे वाचनाची आवड कमी होत चालली आहे ती आवड वाढवण्यासाठी शासनाने हा उपक्रम आणलेला आहे वाचनामध्ये प्रेरणा मिळावी तसेच वाचनाने प्रगल्भ व्हावे यासाठी हा उपक्रमाचा हेतू आहे मुख्य उद्देश आहे.
शालेय आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचन अत्यंत गरजेचे झालेले आहे वाचनामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये गती मिळते वाचनाच्या सोयीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक शारीरिक मानसिक विकास होण्यास मदत होते तसेच वाचनामुळे त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करण्याचे संधी मिळते.
शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्याबाबतचा शासन निर्णय 2023 रोजी घेण्यात आलेला होता माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते व माननीय मुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाच डिसेंबर 2023 रोजी सदर उपक्रमात सुरुवात करण्यात आली होती सदर उपक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे त्रस्त कंपनीकडून तपासणी देखील केली होती.
सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग होता हे वर सर्व वाचनाची अभिरुची आवड असल्यामुळे झाल्याचे दिसून आल्याचे स्पष्ट झाले या उपक्रमास विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद व मुलांमध्ये वाढ वाढ व्हावी म्हणून शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये देखील राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे या उपक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबेसिडर मधून निवड करण्यात आलेली आहे.
वाचनाचे व्हिडिओ कसे बनवावेत खालील व्हिडिओ पहा
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राबविल्याबाबत शासनाकडून शासन निर्णय देखील काढण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने महावाचन उत्सव 2024 या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत.
उपक्रमाची व्याप्ती काय आहे जाणून घेऊया
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमात सहभाग नोंदणी अपेक्षित आहे यासाठी गट-अ इयत्ता तिसरी ते पाचवी गट ब इयत्ता सहावी ते आठवी व गटक इयत्ता नववी ते बारावी असे तीन गट करण्यात आलेले आहेत.
उपक्रमाची उद्दिष्टे जाणून घेऊया
वाचन संस्कृतीला प्रेरणा देणे प्रोत्साहन देणे
विद्यार्थ्यांमध्ये आव्हान तर वाचनाची गुढी निर्माण करणे
मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृतीची नाळ जोडणे
दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे.
उपक्रमाची कालावधी जाणून घेऊया
दिनांक 16 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी राबवण्याचा आहे.
या उपक्रमाचे मूल्यांकन होणार आहे
मूल्यांकनाचे स्वरूप जाणून घेऊया
महावाचन उत्सव 2024 या उत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यांकन खालील प्रमाणे असणार आहे विद्यार्थ्यांच्या वाचनाची निवडलेल्या पुस्तकांचा विषय लिखाणासाठी विद्यार्थ्यांचे वापरलेली भाषा शुद्धलेखन हस्ताक्षर नीटनेटकेपणा विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचे विषयाचे विद्यार्थ्याला झालेले आकलन विचारात घेऊन गुणांकन करावे विद्यार्थ्यांचे वाचलेल्या पुस्तकांचा परिचय स्वभावाही स्वभाषित करणे पुस्तकाबाबतचे मत विद्यार्थ्यांची वैचारिक भूमिका इत्यादी जाणून घेणे पुस्तकाचे मुखपृष्ठ मूलपृष्ठ अंतरंगातील चित्रे फोटो आकृत्या बाबतचे विद्यार्थ्याचे मत जाणून घेणे.
वरील दर्शविल्याप्रमाणे दहाच्या मर्यादित शाळेच्या शिक्षकांनी गुणधन करावे शिक्षकांच्या केलेल्या गुणधर्मानंतर नियुक्त केलेल्या समितीकडून तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरावर गुणांकन करण्यात यावे शाळांनी आपापल्या स्तरावरील प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांची निवड करावी प्रत्येक शाळेने फक्त प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी नावे तालुकास्तरावर पाठवावी प्रत्येक तालुक्यातील तीन निवड करण्यात आलेले प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक जिल्ह्यावर करण्यात यावे तालुक्यातून पात्र विद्यार्थ्यांच्या यादीतून जिल्हास्तरावर मनापासून प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी जिल्ह्याकडून पात्र विद्यार्थ्यांमधून राज्यस्तरावर प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी.
उपक्रमाचे स्वरूप
1.या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी https://mahavachan.org या नावाने वेब अप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणी करता हे प्रणाली उपलब्ध करून देण्यात येत आहे
2. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य जगातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्र साहित्यांची निवड करून वाचन करतील.
3. सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात शाळांमधील अधिकृत वेबसाईटवर अपलोड करतील यासाठी गट अ तीन ते पाच करिता 50 ते 60 शब्द गट ब इयत्ता सहावी ते आठवी करिता ६० ते १०० शब्द व गटक इयत्ता नववी ते बारावी करत 100 ते 150 शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
4. सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एका मिनिटाचा व्हिडिओ ऑडिओ क्लिप तयार करतील या व्हिडिओ ऑडिओ क्लिप ची तपासणी करून हे व्हिडिओ अधिकृत वेबसाईटवर मुख्याध्यापकांनी अपलोड करावे अपलोड करावयाचे व्हिडिओ ऑडिओ महावाचन उत्सवाशी संबंधित असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक राहील.
5. वाचणे पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मिळावे दिनांक 26 ऑगस्ट 2024 ते दिनांक चार सप्टेंबर 2024 या कालावधीत भरविण्याची जबाबदारी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर अनुक्रमे गटशिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी यांची आहे यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय खाजगी ग्रंथालयांची मदत घ्यावी.
अंमलबजावणी करणारी यंत्रणा
सदर उपक्रमाच्या अंमलबजावणी करता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्हास्तर व तालुकास्तरावर सदर उपक्रमाच्या अंमलबजावणी करिता शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे भ्रमण मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र बाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांचे आहे तालुकास्तरावर गटशिक्षणाधिम्हणू यांच्या अधिनस्त सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना सहभागी करून घेण्यात या त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
परीक्षण व पारितोषिके
उपक्रमासाठी तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरावर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके अनुदान असेल ब्राह्मण मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दर्जा स्वातंत्र शैक्षणिक विभागाप्रमाणे असेल प्रत्येक स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांची निवड तीन गटांमध्ये स्वतंत्र करणे आवश्यक आहे.
महावाचन उत्सव 2024 या उपक्रमाच्या अंमलबजावणी ही सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यातयेणार असल्याने या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे लेखन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे महावाचन उत्सव 2024 उपक्रमाकरिता उपलब्ध दिलेले वेब आपलिकेशन वापरा संबंधित काही अडचणी असल्यास मेल करावा तसेच तांत्रिक सहाय्य मिळण्यासाठी संपर्क क्रमांक देखील देण्यात आलेला आहे
प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक व जिल्हास्तर व गटशिक्षणाधिकारी यांना तालुकास्तराव करिता नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे या उपक्रमात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होतील याची दक्षता घ्यावी शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घेऊन उपक्रम यशस्वी कसा होईल याबाबत परीक्षण करावे.
महावाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमुक अमुलाग्र बदल करणे घडणार आहे कारण वाचनाची संस्कृती लोकपावत आहे आणि ती टिकून ठेवायचे असेल तर वाचन ही काळाची गरज आहे म्हणूनच असे म्हटले जाते की वाचाल तर वाचाल म्हणजे वाचनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके कथा कादंबऱ्या असणे गरजेचे आहे आज काल विद्यार्थी सोशल मीडिया वरती तसेच खेळ खेळताना दिसत आहे सोशल मीडिया ही एक लागलेली कीड आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांची वाचनाची संस्कृती तसेच खेळाची संस्कृती बिघडत चाललेली दिसत आहे जर विद्यार्थ्यांना यापासून दूर ठेवायचे असेल तर वाचन हा एक सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांसाठी उपयोगाचा खरा हेतू आहे वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये बदल घडून येते आज कल मोबाईल वरील तसेच इंटरनेटवर सर्फिंग केली जाते आणि यामुळे विद्यार्थ्यांचे डोळ्यावर देखील परिणाम होत आहेत अनेक विद्यार्थ्यांनी तर आत्महत्या केल्याचे आपल्याला बातम्यांमध्ये दिसून आलेले आहे ही संस्कृती आपल्याला बदलायची असेल तर वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज झालेली आहे आजकाल प्रत्येकाकडे वेळ राहिलेला नाहीये पालक देखील विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर देखील विपरीत परिणाम होत आहे वेळोवेळी विद्यार्थी पालक पाल्य काय करतो हे जर प्रत्येक पालकांनी कटाक्षाने पाहिले तर यामध्ये बदल घडवून येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते कारण आपला मुलगा किती वेळ मोबाईल पाहतो किती वेळ टीव्ही पाहतो किती वेळ इंटरनेट पाहतो याचा जर टाईम पाहिला तर पालकाच्या लक्षात येईल की या मुलाचा विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ हा इंटरनेट वरती जात आहे आणि जर तो इंटरनेट वरती जास्त ऍक्टिव्ह झाला तर त्याच्या डोळ्यावर बुद्धीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे विद्यार्थ्यांना वेळोवेळी खेळू देणे मैदानावरचे खेळ असतील किंवा इंडोर गेम असतील ते विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्याचा सराव करणे गरजेचे असते तसेच दिवसातून किमान एक तास वाचन हा उपक्रम प्रत्येक घरामध्ये राबवला आणि सोशल मीडियापासून आपल्या पाल्याला दूर कसे ठेवता येईल यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या तर नक्कीच यामध्ये फरक जाणवेल परंतु असे न होता पालक देखील सोशल मीडिया वरती जास्त ऍक्टिव्ह असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना पाल्यांना समजावून कोण सांगणार हा देखील प्रश्न उद्भवत आहे पाल्याच्या समोर जर पालक जास्त वेळ सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असेल तर तो आपल्या पाल्याला सोशल मीडियापासून कसं दूर ठेवणार हा देखील प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे वाचन संस्कृती टिकून ठेवायचे असेल तर सर्वात आधी पालक जागृती झाली पाहिजे तरच विद्यार्थी जागृती होईल व विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यास मदत होईल असे न झाल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांच्या मनावर देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाचन ही माणसाच्या जीवनातील खूप मोठी गोष्ट आहे वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर वर्तनात बदल होतो आत्मविश्वास वाढतो विद्यार्थी अष्टपैलू बनण्यास मदत होते विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान मिळवल्या विद्यार्थी सामाजिक असेल शैक्षणिक असेल जीवनामध्ये स्वतः आत्मा स्वलंबी बनतो आत्मविश्वास निर्भर होतो विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांमध्ये सर्वांगीण विकास होण्यास मदत होते विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक व मानसिक विकास होण्यास मदत होते त्यामुळे विद्यार्थ्याने शालेय जीवनामध्ये वाचन करणे हे खूप गरजेचे आहे वाचनामुळे मस्तक सुधारते आणि ते कुणापुढेही नतमस्तक होत नाही ही एक मन आहे तसेच आपले थोर समाज सुधारक देखील आपल्याला सांगून गेलेले आहेत की वाचन करा वाचाल तर वाचाल सुरुवातीला महात्मा फुले यानी ही चळवळ सुरू ठेवली त्यांनी अनेक ग्रंथ कादंबऱ्या लिहिल्या अण्णाभाऊ साठे देखील कमी शाळा शिकून देखील त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यांचे ग्रंथ आज देखील आपल्याला वाचवण्यास मिळतात त्यांच्या ग्रंथावर अनेक चित्रपट सुद्धा बनवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील खूप अभ्यास केला वाचन केले त्यांचे वाचन एवढे प्रगल्भ होते की त्यांना एकदा पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा ते पुस्तक वाचण्याची गरज पडत नव्हती तसेच स्वामी विवेकानंद हे देखील प्रगल्भ विचारवंत होते त्यांनी देखील वाचनावर भर दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितले आहे मला भाकरी नाही दिली तरी चालेल पण एक पुस्तक द्या असे ते म्हणाले होते म्हणून वाचन ही संस्कृती टिकवण्यासाठी चळवळ व्हावी म्हणून महावाचन उत्सव 2024 हा शासनामार्फत राबविण्यात आलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवला जात आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणे हा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वर्तनात बदल घडवणे हा देखील त्याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढीस लागावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाने देखील या उपक्रमाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून महानायक अमिताभ बच्चन जी यांची निवड केलेली आहे जेणेकरून महानायक यांचे विचार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील तसेच एक देशातील नाही ते नव्हे तर जगातील चित्रपटसृष्टीतील महान व्यक्तिमत्व यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड होणे ही एक अमिताभ बच्चन जी यांच्यासाठी एक संधी आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे उपक्रम राबवण्याचे धोरण अवलंबिले आहे या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र शासन निर्णय काढून या उपक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमध्ये करण्याचे योजले आहे सदर उपक्रम हा गेले दोन वर्षापासून सुरू आहे यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासन स्तरावरून विविध बक्षिसांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे तालुकास्तोर जिल्हास्तर राज्यस्तर विभाग स्तर अशा प्रकारचे स्तर या स्तरावरील विद्यार्थी प्रथम द्वितय तृतीय क्रमांकाने येणाऱ्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र शासनामार्फत गौरव करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी आहे जी की स्वतःला सिद्ध करण्याची व वर्तनामध्ये बदल घडवन आणण्याचे वाचाल तर वाचाल.