छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन chatrapati shivaji maharaj snrutidin
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन chatrapati shivaji maharaj snrutidin *३ एप्रिल १६८०*ही तारीख काही इतर तारखे सारखी सामान्य नव्हे! अगदी मोजक्या असामान्य तारखांपैकीही ती नव्हे! ती त्याहूनही खास आहे! तिचा महिमा अपरंपार आहे, ती तारिख म्हणजे, “महाराष्ट्राच्या कातळ काळजाच्या शाईने सार्वभौम काळाच्या ललाटावर कोरला गेलेला अमीट शिलालेख आहे तो! विशाल सह्याद्रीचे भाळ म्हणजे … Read more